ABP Majha Top 10, 25 August 2022 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा
Check Top 10 ABP Majha Afternoon Headlines, 25 August 2022 : एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More
Zomato Delivery Boy : झोमॅटो डिलिव्हरी बॉयला महिलेची चप्पलनं मारहाण, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
Zomato Delivery Boy Viral Video : एका व्हायरल व्हिडीओमध्ये एक महिला झोमॅटो डिलिव्हरी बॉयला चप्पलनं मारहाण करताना दिसत आहे. नेटकऱ्यांनी यावर संताप व्यक्त केला आहे. Read More
INS Vikrant: भारताची ताकद आणखी वाढणार, 2 सप्टेंबरला नौदलात दाखल होणार आयएनएस विक्रांत
Indigenous Aircraft Carrier INS Vikrant: देशाची पहिली स्वदेशी विमानवाहू युद्धनौका आयएनएस विक्रांत भारतीय नौदलाच्या लढाऊ ताफ्यात सामील होणार आहे. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील उपस्थित राहणार आहेत. Read More
Russia-Ukraine War : रशिया-युक्रेन युद्धाला सहा महिने पूर्ण, युक्रेनचे 9 तर रशियाचे 15 हजार सैनिकांचा मृत्यू, आतापर्यंत काय काय घडलं?
Russia-Ukraine War : रशिया-युक्रेन युद्धाला सहा महिने पूर्ण झाले आहेत. या युद्धामुळे संपूर्ण जगाला झळ बसली आहे. अशात हे युद्ध संपणार तरी कधी असा प्रश्न निर्माण झाला आहे. Read More
Sonali Phogat Death : टिकटॉकस्टार सोनाली फोगटचा मृत्यू नसून हत्याच, कुटुंबियांचा आरोप; गोवा पोलिसांनी दाखल केला गुन्हा
फोगाटचा भाऊ ढाका याने गोवा पोलिसात सोनालीच्या दोन सहकाऱ्यांनीच हत्या केल्याची तक्रार केली. Read More
Ata Hou De Dhingana : स्टार प्रवाहवर 10 सप्टेंबरपासून सुरु होतोय नवा कार्यक्रम ‘आता होऊ दे धिंगाणा’; तब्बल 11 वर्षांनंतर सिद्धार्थ दिसणार छोट्या पडद्यावर
Ata Hou De Dhingana : सुप्रसिद्ध अभिनेता सिद्धार्थ जाधव स्टार प्रवाह वाहिनीवरील आता होऊ द्या या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करणार आहे. Read More
US Open 2022 : नोवाक जोकोविचची युएस ओपनमधून माघार, ट्वीट करत दिली माहिती
Novak Djokovic, US Open 2022 : सर्बियाचा स्टार टेनिसपटू नोवाक जोकोविच (Novak Djokovic) यूएस ओपन 2022 स्पर्धेत (US Open 2022) खेळताना दिसणार नाही. Read More
WBC 2022 : भारताची स्टार बॅडमिंटनपटू सायना स्पर्धेबाहेर, तर चिराग-सात्विकसाईराज जोडीची उपांत्य पूर्व फेरीत धडक
World Badminton Championship 2022 : जपानच्या टोकियो येथे सुरु जागतिक बॅडमिंटन चॅम्पियनशिपमध्ये भारतीय बॅडमिंटनपटू संमिश्र कामगिरी करत असून महिला एकेरीमध्ये स्टार प्लेअर सायनाला पराभव पत्करावा लागला आहे. Read More
Ganesh Chaturthi 2022 : गणपतीच्या विविध नावांचा अर्थ नेमका काय? जाणून घ्या अर्थ-अन्वयार्थ
Ganesh Chaturthi 2022 : गणपतीच्या नावांचा अर्थ नेमका काय? हे जाणून घ्या. Read More
Share Market : शेअर बाजारात खरेदीनंतर विक्रीचा सपाटा, Sensex 310 अंकांनी घसरला
Stock Market Updates : रिअॅलिटी आणि सार्वजनिक क्षेत्रातल्या शेअर्समध्ये एक ते दोन टक्क्यांची वाढ झाली, तर आयटी, फार्मा, बँक,ऑटो क्षेत्रातल्या शेअर्समध्ये विक्री झाल्याचं दिसून आलं. Read More
ABP Majha Top 10, 25 August 2022 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
25 Aug 2022 09:09 PM (IST)
Check Top 10 ABP Majha Evening Headlines, 25 August 2022 : एबीपी माझा संध्याकाळच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.
ABP Majha Top 10, 25 August 2022 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स
NEXT
PREV
Published at:
25 Aug 2022 09:09 PM (IST)
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -