ABP Majha Top 10, 23 December 2023 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा
Check Top 10 ABP Majha Afternoon Headlines, 23 December 2023 : एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More
Resignation Letter : असं कोण करतं? कंपनीच्या CFO नं मुलाच्या वहीवरच लिहिला राजीनामा, सोशल मीडियावर व्हायरल; तुम्ही पाहिला का?
Viral News : अलिकडच्या काळात सोशल मीडियावर राजीनामा व्हायरल होत आहे. एका कंपनीच्या CFO चा लहान मुलाच्या वहीच्या पानावर लिहिले राजीनामा सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. Read More
Morning Headlines 23rd December : देश विदेशातील महत्त्वाच्या बातम्या एका क्लिकवर, वाचा Morning News
देश-विदेशातील सकाळच्या महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील... Read More
France Flight Indian Passenger : फ्रान्सने 303 भारतीय प्रवासी असलेले विमान केले जप्त; पॅरिस ते दिल्लीपर्यंत खळबळ!
France Flight Indian Passenger : दुबईहून उड्डाण घेतलेले विमान फ्रान्सने ताब्यात घेतले आहे. या विमानात 303 भारतीय प्रवासी आहेत, Read More
Triptii Dimri : बोले चुडिया ते घाघरापर्यंत! नॅशनल क्रश तृप्ती डिमरीचा जबराट डान्स; करिना अन् दीपिका विचारात पडली असणार
Triptii Dimri : व्हिडिओमध्ये तृप्ती दिमरी रणबीर कपूरच्या 'ये जवानी है दिवानी' या चित्रपटातील 'घाघरा' गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. तृप्ती डिमरीचा हा डान्स व्हिडिओ तिच्या चाहत्यांना खूप आवडला आहे. Read More
Aishwarya Rai Bachchan-Abhishek Bachchan : ऐश्वर्या अन् अभिषेक बच्चनच्या घटस्फोटाची भलतीच चर्चा, पण Video समोर येताच सर्वच स्तब्ध झाले!
Aishwarya Rai Bachchan-Abhishek Bachchan : ऐश्वर्या राय बच्चन आणि अभिषेक बच्चन यांच्या विभक्त झाल्याच्या बातम्या व्हायरल होत आहेत. पण या सगळ्या दरम्यान एक नवीन व्हिडिओ व्हायरल झाला आहे. Read More
Hardik Pandya : हार्दिक पांड्या मागच्या दाराने कॅप्टन झाला, पण रोहितच्या चाहत्यांचा संताप मुंबई विमानतळावर याचि देही याची डोळा पाहिला!
'मुंबईचा राजा रोहित शर्मा' अशा घोषणा चाहते हार्दिकच्या डोळ्यादेखत देत असल्याचे दिसून येत आहेत. घोषणा ऐकून हार्दिकचा चेहरा रागावलेला दिसत असला, तरी तो कटाक्ष टाकून निघून जाताना दिसून येते. Read More
Hardik Pandya : हार्दिक पांड्या गुजरात सोडून मुंबईत आला, पण संकटाची मालिका अजून संपलेली नाही! आता वेगळीच चर्चा सुरू
Hardik Pandya : मुंबईने चॅम्पियन कर्णधार रोहित शर्माला पदावरून हटवले आहे. त्याच्या जागी पांड्याला कर्णधार बनवण्यात आले, पण पांड्याचा फिटनेस संघाला धक्का देऊ शकतो. Read More
Health Tips : त्वचेवर नैसर्गिक ग्लो हवा असेल तर 'या' पदार्थांचा आहारात समावेश करा; हेल्दी त्वचेसाठी रामबाण उपाय
Health Tips : त्वचेच्या काळजीमध्ये आहार खूप महत्त्वाची भूमिका बजावतो. Read More
सर्वाधिक पैसा कमावणारी देशातील 3 राज्ये कोणती? महाराष्ट्राचा कितवा नंबर?
पैसा कमावण्याच्या बाबतीत भारतातील (India) कोणती राज्ये आघाडीवर आहे? एका सर्वेक्षणानुसार देशातील सर्वाधिक कमाई करणाऱ्या राज्याची आकडेवारी समोर आली आहे. Read More
ABP Majha Top 10, 23 December 2023 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
23 Dec 2023 09:00 PM (IST)
Check Top 10 ABP Majha Evening Headlines, 23 December 2023 : एबीपी माझा संध्याकाळच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.
ABP Majha Top 10, 23 December 2023 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स
NEXT
PREV
Published at:
23 Dec 2023 09:00 PM (IST)
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -