Viral News: भाऊ-बहिणीच्या नातेसंबंधावर अश्लील प्रश्न, पाकिस्तानी विद्यापीठाच्या प्रश्नपत्रिकेवरून वाद
Viral News: पाकिस्तानातील (Pakistan ) इस्लामाबाद येथील एका विद्यापीठात विद्यार्थ्यांना परीक्षेच्या पेपरमध्ये असा प्रश्न विचारण्यात आला की त्यामुळे अनेकांना धक्काच बसला. Read More
Akshay Kumar : 'सेल्फी किंग' अक्षय कुमार; तीन मिनिटांत घेतल्या तब्बल 184 सेल्फी; मोडला 'गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड'
Akshay's Guinness World Record : अक्षय कुमारने केवळ तीन मिनिटांत तब्बल 184 सेल्फी काढून गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड मोडला आहे. अक्षयच्या या आगळ्यावेगळ्या रेकॉर्डने सगळ्यांचंच लक्ष वेधून घेतलं आहे. Read More
Gujarat News : आईकडून मुलाची पोलिसात तक्रार, बेदरकारपणे दुचाकी चालवून अपघात झाल्याने संताप
Gujarat News : गुजरातमध्ये एका महिलेने आपल्याच मुलाची पोलिसात तक्रार केली. बेदरकारपणे दुचाकी चालवून अपघात झाल्याने महिलेने हे पाऊल उचललं. Read More
BBC IT Survey: बीबीसीवरील कारवाईचे पडसाद ब्रिटीश संसदेत; ब्रिटन सरकारने म्हटले..
BBC IT Survey : भारतात बीबीसीवर झालेल्या कारवाईचे पडसाद ब्रिटीश संसदेत उमटले. विरोधकांनी उपस्थित केलेल्या मुद्यावर भाष्य करताना सरकार बीबीसीच्या पाठिशी असल्याचे ब्रिटन सरकारने म्हटले. Read More
Sourav Ganguly Biopic : सौरव गांगुलीवर चित्रपट येतोय, रणबीर कपूर 'दादा'च्या भूमिकेत
Movie on Sourav Ganguly : एम.एस धोनी, सचिन तेंडुकलर, कपिल देव यांच्यानंतर आता सौरव गांगुली याच्यावर बायोपिक येणार आहे. Read More
Ganapath Teaser : टायगर श्रॉफ पुन्हा एकदा अॅक्शन मोडमध्ये; 'गणपत' चित्रपटाचा टीझर रिलीज
Ganapath Teaser : नुकतंच टायगर श्रॉफने 'गणपत' या चित्रपटाचा टीझर सोशल मीडियावर शेअर केला आहे. Read More
Pro Chess League : भारताच्या खेळाडूची भन्नाट कामगिरी, पाच वेळच्या वर्ल्ड चॅम्पियन कार्लसनला नमवलं!
Pro Chess League : 'इंडियन योगीज'कडून खेळताना विदित गुजराती याने वर्ल्ड चॅम्पियन कार्लसनच्या चुकीचा पुरेपूर फायदा घेतला. Read More
Sania Mirza : 6 ग्रँडस्लॅम आणि कितीतरी पुरस्कार, कसं राहिलं सानियाचं करिअर
Sania Mirza : भारताची स्टार टेनिसपटू सानिया मिर्झानं मंगळवारी कारकिर्दीतील शेवटचा सामना खेळला. Read More
Health Tips : एक, दोन नव्हे अनेक रोगांवर रामबाण उपाय आहे 'किवी'; वाचा आश्चर्यकारक फायदे
Health Tips : रक्तदाब नियंत्रित ठेवण्यापासून ते डोळे निरोगी ठेवण्यापर्यंत किवी खाण्याचे अनेक फायदे आहेत. Read More
Share Market Closing : शेअर बाजारात आपटी बार, सेन्सेक्स 900 अंकांनी घसरला; गुंतवणूकदारांना चार लाख कोटींचा फटका
Share Market Closing Updates : शेअर बाजारात आज विक्रीचा दबाव दिसून आला. बाजारात झालेल्या घसरणीमुळे गुंतवणूकदारांचे चार लाख कोटींचे नुकसान झाले आहे. Read More
ABP Majha Top 10, 22 February 2023 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
22 Feb 2023 09:00 PM (IST)
Check Top 10 ABP Majha Evening Headlines, 22 February 2023 : एबीपी माझा संध्याकाळच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.
ABP Majha Top 10, 22 February 2023 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स
NEXT
PREV
Published at:
22 Feb 2023 09:00 PM (IST)
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -