1. VIDEO: रस्त्यावर फटाके फोडणं पडलं महागात; मुलाच्या डोळ्याला गंभीर दुखापत, धक्कादायक सीसीटीव्ही फुटेज समोर

    Viral Video: रस्त्यावर फटाके फोडताना आजूबाजूला पाहणं महत्त्वाचं असतं, पण काही लोक रस्त्यावरुन येणाऱ्या जाणाऱ्यांचाही विचार करत नाहीत. याच निष्काळजीपणामुळे घडलेला एक प्रकार आता समोर आला आहे. Read More

  2. Israel: कोण होते इस्रायल? ज्यांच्या नावाने ज्यू लोकांनी वसवला स्वतंत्र देश

    Hamas Israel War: हमाससोबतच्या युद्धामुळे इस्रायल पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. इस्रायलच्या निर्मितीचा इतिहास या देशातील लोकांचा इतिहास खूपच रंजक आहे. Read More

  3. Gaganyaan Mission: भारताची आणखी एक गगनभरारी; 'गगनयान' प्रो मॉड्यूलची चाचणी यशस्वी

    Gaganyaan Mission Test Flight Launch: गगनयानाच्या प्रो मॉड्युलची चाचणी यशस्वी झाली असून इस्रोनो गगनयान मोहिमेमध्ये आपलं आणखी एक पाऊल पुढे टाकलं आहे. Read More

  4. Italy PM Giorgia Meloni Splits From Partner : भारतात जी 20 परिषदेत जोरदार हवा केलेल्या इटलीच्या पीएम जाॅर्जिया मेलोनींचा घटस्फोट! विभक्त होण्याचे कारणही धक्कादायक

    मेलोनी यांनी सोशल मीडिया ट्विटर अकाउंटवरुन सांगितले की, गेल्या 10 वर्षांपासून माझं आंद्रिया जिआम्ब्रुनोसोबतचे नातं इथं संपत आहे. आमचे मार्ग काही काळासाठी वेगळे झाले आहेत. Read More

  5. Ranbir Kapoor : महादेव बुक अॅप प्रकरणी अभिनेता रणबीर कपूरची चौकशी होणार, तर रणबीरने ईडीकडे मागितला दोन आठवड्यांचा वेळ

    Ranbir Kapoor : अभिनेता रणबीर कपूर याला ईडीकडून समन्स बजावण्यात आले असून रणबीरने ईडीकडे दोन आठवड्यांचा वेळ मागितला आहे. Read More

  6. Harry Potter : 'हॅरी पॉटर'मधील डंबोलडोरचे निधन, वयाच्या 82 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

    Harry Potter : 'हॅरी पॉटर' या चित्रपटामधील डंबोलडोरची भूमिका साकारलेले अभिनेते मायकल गॅम्बन यांचे निधन झाले आहे. वयाच्या 82 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. Read More

  7. Heinrich Klaasen : दक्षिण आफ्रिकेच्या हेनरिक क्लासेनची 'वर्ल्डक्लास' कामगिरी; सचिन, सेहवाग, रोहित, विराटला पराक्रम जमला नाही तो केला!

    दक्षिण आफ्रिकेने 50 षटकांत 399 धावांची जोरदार मजल मारली. स्फोटक शतकासह, हेनरिकने स्वतःला विशेष क्लबमध्ये सामील केलं आहे. क्लासेनने अवघ्या 61 चेंडूत शतक झळकावून स्वतःला खास फलंदाजांपैकी एक बनवले. Read More

  8. India Vs New Zealand : न्यूझीलंडचा पेपर सोपा नाहीच; रोहित शर्माला गांगुली अन् बुमराहला झहीर खान व्हावं लागेल! 20 वर्षांपूर्वींचा तो पराक्रम माहीत आहे का?

    आजवर आयसीसी स्पर्धेत न्यूझीलंडन भारताविरोधात 10 विजय मिळवले आहेत, तर भारताला केवळ 3 विजय मिळवले आहेत. भारताने आयसीसी स्पर्धेत न्यूझीलंडचा शेवटचा पराभव 2003 वर्ल्डकपमध्ये केला होता. Read More

  9. Health Tips :100 वर्ष जगणारे लोक नाश्त्यामध्ये काय खातात? तुम्हीही नाश्याला 'हे' पदार्थ निवडा!

    Health Tips : जगात सर्वाधिक काळ जगणाऱ्या लोकांना ब्ल्यू झोनमधील लोक म्हटले जाते. Read More

  10. CWC 2023: विश्वचषकाचा अर्थव्यवस्थेला मोठा फायदा, 'ही' तीन क्षेत्र होणार मालामाल; 'या' माजी क्रिकेटरचा दावा

    भारत क्रिकेट विश्वचषकाचे यजमानपद भूषवत असून विश्वचषकाचा प्रबळ दावेदारांपैकी एक आहे. या विश्वचषकादरम्यान अर्थव्यवस्थेला मोठा फायदा होत असल्याचे दिसत आहे. Read More