ABP Majha Top 10, 19 January 2023 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा
Check Top 10 ABP Majha Afternoon Headlines, 19 January 2023 : एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More
ABP Majha Top 10, 19 January 2023 : आजच्या ठळक घडामोडी, Breaking News Today, सकाळच्या ब्रेकिंग न्यूज, वाचा एबीपी माझाच्या सकाळच्या टॉप १० हेडलाईन्स
Top 10 ABP Majha Morning Headlines, 19 January 2023 : एबीपी माझा सकाळच्या बुलेटीनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More
मोदींवर भाष्य करणाऱ्या BBCच्या डॉक्युमेंटरीशी सहमत नाही, ऋषी सुनक यांनी टोचले पाकिस्तानी वंशाच्या खासदाराचे कान
Rishi Sunak on BBC Documentary: गुजरात दंगलीच्या वेळी नरेंद्र मोदी यांच्या कारकिर्दीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारी डॉक्युमेंटरी बीबीसीने प्रकाशित केली आहे. Read More
विमानाचा इमर्जन्सी दरवाजा उघडल्यावर नेमकं काय होतं? हा खरंच गुन्हा आहे का? खा. तेजस्वी सूर्या प्रकरणानंतर सुरु झाल्या चर्चा
Emergency Door: विमानात बसण्यापूर्वी प्रवाशांना छोटे प्रशिक्षण दिले जाते. विमानाचे दरवाजे हे वैमानिक किंवा क्रू मेंबरच्या आदेशानंतरच उघडण्यत येतात. Read More
SS Rajamouli : 'मेरा भारत महान...' राजामौलींचा परदेशी भूमीवर देशाचा गौरव; RRR च्या यशाचं सर्वत्र कौतुक
SS Rajamouli Speech : नुकताच RRR या चित्रपटाला गोल्डन ग्लोब पुरस्कार जिंकल्यानंतर आता 28 व्या क्रिटीक्स चॉईस पुरस्काराने देखील सन्मानित करण्यात आले आहे. Read More
S.S. Rajamouli : अवतार चित्रपटाचा निर्माता जेम्स कॅमेरूनही झाला 'RRR' चा फॅन; राजामौलींचं कौतुक करत म्हणाला...
S.S. Rajamouli : RRR या चित्रपटाने क्रिटिक्स चॉईस अवॉर्ड्स 2023 च्या यादीतही आपलं स्थान निर्माण केलं आहे. या चित्रपटाला जगभरातून कौतुकाचा वर्षाव होतोय. Read More
IND vs NZ : न्यूझीलंडनं सामना गमावला पण ब्रेसवेलनं मनं जिंकली, चाहत्यांनी ठोकला कडक सॅल्यूट
Michael Bracewell: मायकेल ब्रेसवेल आणि मिशेल सॅन्टनरच्या सातव्या विकेटसाठी रचलेल्या 162 धावांच्या भागिदारीनं न्यूझीलंडला विजयाची संधी दिली होती. Read More
'72 तासात उत्तर द्या', महिला कुस्तीपटूंच्या आरोपानंतर केंद्राची कुस्ती महासंघाला नोटीस
Wrestler Protest : लखनौ येथील राष्ट्रीय शिबिरात अनेक प्रशिक्षकांकडून महिला कुस्तीपटूंचे शोषण होत असल्याचा दावा महिला कुस्तीपटूंनी केलाय. Read More
ब्रेकअपचे संकेत तीन महिन्यांपूर्वीच मिळणार; शास्त्रज्ञांनी शोधलाय मार्ग
Scientists Predict About Breakups: शास्त्रज्ञांनी एक नवी पद्धत शोधली आहे. यामुळे तीन महिन्यांपूर्वीच तुम्हाला कळणार की, तुमचं ब्रेकअप होणार आहे. Read More
Varad Patil : वर्ल्डस्किल्स स्पर्धेपासून ते शार्क टॅंक इंडियापर्यंतचा प्रवास अन् दीड कोटींचं फंडिंग; वरद पाटील यांचा थक्क करणारा प्रवास
Shark Tank India 2 : AyuSynk या वरद पाटील यांच्या आयआयटी बॉम्बे स्टार्टअपचं नाव आहे. Read More
ABP Majha Top 10, 19 January 2023 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
19 Jan 2023 09:09 PM (IST)
Check Top 10 ABP Majha Evening Headlines, 19 January 2023 : एबीपी माझा संध्याकाळच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.
ABP Majha Top 10, 19 January 2023 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स
NEXT
PREV
Published at:
19 Jan 2023 09:09 PM (IST)
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -