दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 19 जानेवारी 2023 | गुरुवार


1. 1. पंतप्रधान मोदींच्या हस्ते  मेट्रो 2 अ आणि  मेट्रो 7सह विविध विकासकामांचं उद्घाटन, पंतप्रधान म्हणाले, डबल इंजिन सरकारमुळं महाराष्ट्र आणि मुंबईचा अभूतपूर्व विकास https://bit.ly/3HfuZUv  जगभरात मोदींचे भक्त, दावोसमध्ये परदेशी लोकांनी विचारलं, तुम्ही मोदींसोबत आहात का? मी म्हणालो, मी त्यांचाच माणूस: एकनाथ शिंदे https://bit.ly/3IZu2RD 


2. राजधानी नवी दिल्लीत महिला आयोगाच्या अध्यक्षाच असुरक्षित, स्वाती मालीवाल यांच्यासोबत छेडछाडीची घटना  https://bit.ly/3QS3h3w 
  
3. काँग्रेसचा मोठा निर्णय, सत्यजीत तांबे यांचं अखेर निलंबन, मविआचे 5 मतदारसंघातील उमेदवारांवर शिक्कामोर्तब https://bit.ly/3wf38gY 
 
4. कोरेगाव भीमा प्रकरणी विश्वास नांगरे पाटील यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची चौकशी होणार, जे एन पटेल आयोगासमोर मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहामध्ये चौकशी  https://bit.ly/3WoaF83 


5. बारामतीचे कृषी प्रदर्शन पाहून भारावलो, कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांच्याकडून राजेंद्र पवार यांचं कौतुक https://bit.ly/3wgrdUC 


6. बालिकेवर अत्याचारप्रकरणी जामिनावर सुटला अन् बाहेर येताच पुन्हा दुसऱ्या मुलीवर अत्याचार! परभणीच्या सेलूमधील संतापजनक घटना https://bit.ly/3wfvQOU 


7. औरंगाबादमध्ये घरातील बेडरुममध्येच तयार केला बनावट विदेशी मद्याचा कारखाना; उत्पादन शुल्क खात्याकडून कारवाई https://bit.ly/3QS3cwK 


8. दिलासादायक! पुढच्या 24 तासात थंडीचा जोर कमी होणार, 'या' भागात पावसाची शक्यता, वाचा हवामान विभागाचा अंदाज  https://bit.ly/3HfNXug 


9. बृजभूषण सिंह आणि वादांची मालिका जुनीच; दिल्लीतील जंतरमंतरवर कुस्तीपटूंच्या आंदोलनामागे नेमकं दडलंय काय?  https://bit.ly/3ZLJJ4V 


10.  ऑलिम्पिक धावपटू उसेन बोल्ट अतिप्रचंड वेगात झाला कंगाल! खात्यातून तब्बल 98 कोटी गायब  https://bit.ly/3XkpMAs 


ABP माझा स्पेशल


शंकरपटात शेतकऱ्याच्या लेकीची कमाल, यूपीएससीचा अभ्यास करत जिंकली बैलगाडा शर्यत https://bit.ly/3iNlsL1 


सोलापूरचा सुबोध भैसारे JMFC परीक्षेत राज्यात पहिला, मागच्या वर्षी मोठा भाऊ कलेक्टर तर यंदा स्वत: झाला न्यायाधीश https://bit.ly/3wcT1t1 


आष्टीचा 'गोडवा' देशभरात, गुळाच्या उत्पादनातून लाखोंची उलाढाल; वाचा गुळासाठी प्रसिद्ध असलेल्या गावाची यशोगाथा  https://bit.ly/3WnGQ7l 


टीचभर पोटाची खळगी भरण्यासाठी जीवघेणा बिब्बा फोडण्याचं काम; आदिवासी महिलांची व्यथा https://bit.ly/3CZZfAo 


आयुष्यातील पहिली गुंतवणूक कशी आणि कुठे कराल? गुंतवणुकीचे वेगवेगळे पर्याय जाणून घ्या https://bit.ly/3WlKbEa 


विमानाचा इमर्जन्सी दरवाजा उघडल्यावर नेमकं काय होतं? हा खरंच गुन्हा आहे का? खासदार तेजस्वी सूर्या प्रकरणानंतर सुरु झाल्या चर्चा https://bit.ly/3WmtEQf 


यूट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv 


इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv           


फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha           


ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv    


शेअरचॅट - https://sharechat.com/abpmajhatv        


कू - https://www.kooapp.com/profile/ABPMajha