ABP Majha Top 10 Headlines : दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.



1.सुशीलकुमार शिंदेंसह प्रणिती शिंदेंना भाजपची ऑफर; खुद्द शिंदेंकडूनच गौप्यस्फोट http://tinyurl.com/yk36dzft  सुशीलकुमार शिंदेंना आम्ही कुठलीही ऑफर दिलेली नाही, चंद्रशेखर बावनकुळेंचं स्पष्टीकरण http://tinyurl.com/cjbjfvd3  


2.शिंदे गटाच्या याचिकेवर राहुल नार्वेकर आणि ठाकरे गटाला उच्च न्यायालयाची नोटीस, 8 फेब्रुवारीपर्यंत उत्तर देण्यासाठी मुदत http://tinyurl.com/4mzy9v6r  'जनता न्यायालया'नंतर आता पुन्हा 'सर्वोच्च' न्यायालयात सामना रंगणार! राहुल नार्वेकरांच्या निकालाविरोधात 22 जानेवारीला सुनावणी http://tinyurl.com/22vbzdsr  


3.वर्तुळ पूर्ण झालं, ज्या माणसामुळे दिग्गजांनी पक्ष सोडला, त्याच्या हातातून पक्ष गेला, शर्मिला ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर हल्ला https://t.ly/rqgK4 


4.नारायण राणे ते अनिल देसाई, महाराष्ट्रातील 6 खासदारांसह देशातील 68 खासदारांचा राज्यसभेचा कार्यकाळ संपणार! http://tinyurl.com/5n84kfza 


5.मुंबईत रेडे मोकाट सुटलेत, त्यांचा बंदोबस्त केला पाहिजे, कराडच्या कृषीप्रदर्शनात देवेंद्र फडणवीसांचा हल्ला, कुणाकडे बोट? http://tinyurl.com/2s42bvur 


6.गृहखातं माझ्याकडे, फलटणचं पाणी चोरणाऱ्यांना पकडूच, देवेंद्र फडणवीसांचा रोख कोणत्या पवारांकडे? http://tinyurl.com/4sxyraa4 
  
7.पुण्यात हायप्रोफाईल वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश, अभिनेत्रीसह उझबेकिस्तानच्या दोन मॉडेल पुणे पोलिसांच्या ताब्यात http://tinyurl.com/mttknvxm 


8.वरळीत ऑनलाईन जेवण मागवलं, त्यात मेलेला उंदिर सापडला, प्रसिद्ध कंपनीविरुद्ध पोलिसांत तक्रार, पण अद्याप FIR नाही! http://tinyurl.com/r3akb84a 


9.शेअर बाजार कोलमडला, गुंतवणूकदारांचे एकाच दिवसात 4.5 लाख कोटी रुपये पाण्यात; 16 महिन्यातील सर्वात मोठी घसरण http://tinyurl.com/3ravn2wm 
 
10.टी-20 क्रमवारीत यशस्वी जैस्वालची टॉप-10 मध्ये 'गरुडझेप'! अक्षर पटेलला सुद्धा बंपर फायदा http://tinyurl.com/39ke7cmz 


*एबीपी माझा ब्लॉग* 


मंदिर आणि राजकारण! एबीपी माझाचे प्रतिनिधी संदीप रामदासी यांचा विशेष लेख https://t.ly/v3mPe 


*एबीपी माझा स्पेशल*


22 जानेवारीलाच का होणार राम मंदिराचं उद्घाटन? या मागे आहे 'हे' धार्मिक कारण https://t.ly/Kfg1V 


विठ्ठल शेलारपासून ते शरद मोहोळपर्यंत! पुण्यातील अट्टल गुन्हेगारांनी राजकारणाला शेवटचा अड्डा करून टाकला https://t.ly/igNNn 


जंक फूडमुळे यकृतावर कसा परीणाम होतो?, फॅटी लिव्हर म्हणजे काय? https://t.ly/dpNI3  


*एबीपी माझा Whatsapp Channel* : https://whatsapp.com/channel/0029Va9dq2u6buMTUrb4GM0w