ABP Majha Top 10, 16 December 2023 : आजच्या ठळक घडामोडी, Breaking News Today, सकाळच्या ब्रेकिंग न्यूज, वाचा एबीपी माझाच्या सकाळच्या टॉप १० हेडलाईन्स
Top 10 ABP Majha Morning Headlines, 16 December 2023 : एबीपी माझा सकाळच्या बुलेटीनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More
Libra Horoscope Today 16 December 2023 : तूळ राशीच्या लोकांनी वाद टाळा; नोकरीत होईल प्रशंसा, पाहा आजचं राशीभविष्य
Libra Horoscope Today 16 December 2023 : आज तुम्ही तुमचे वैवाहिक जीवन साधेपणाने आणि आरामात जगण्याचा प्रयत्न करा आणि कोणत्याही प्रकारचे वाद टाळा. Read More
Morning Headlines 16th December : देश विदेशातील महत्त्वाच्या बातम्या एका क्लिकवर, वाचा Morning News
देश-विदेशातील सकाळच्या महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील... Read More
रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी मागितली जनतेची माफी; नॅशनल टेलिव्हिजनवर म्हणाले, So Sorry!
Russia News: नॅशनल टेलिव्हिजनवर भर कार्यक्रमात पतिन जनतेला म्हणाले, So Sorry! पण का? Read More
मोठी बातमी : अभिनेता श्रेयस तळपदेला हृदयविकाराचा धक्का, तातडीने अँजिओप्लास्टी
अवघ्या 47 व्या वर्षी श्रेयस तळपदेला हृदयविकारचा झटका आला. हृदयविकाराच्या झटक्यानंतर श्रेयस तळपदेवर अँजिओप्लास्टी करण्यात आली असल्याचं रुग्णालयाकडून माहिती देण्यात आलीये. Read More
Gautami Patil: मराठा समाजाला आरक्षण मिळालंच पाहिजे : गौतमी पाटील
Gautami Patil: आज पुण्यातील पत्रकार परिषदेमध्ये गौतमी पाटीलनं मराठा आरक्षण, आगामी चित्रपट आणि हिंदवी पाटील अशा विविध विषयांवर चर्चा केली. Read More
खेलो इंडिया पॅरा क्रीडा स्पर्धा, महाराष्ट्र 27 पदकांसह सहाव्या स्थानावर
नेमबाजीत स्वरुप उन्हाळकरला अपयश, पॉवरलिफ्टिंगमध्ये दिनेश बागडेला कांस्यपदक, टेबल टेनिसमध्ये आगेकूच Read More
Mahendra Singh Dhoni : धोनीनं दाखल केली याचिका अन् आयपीएस थेट अधिकाऱ्याला जेलची हवा; प्रकरण नेमकं काय?
धोनीने 2013 मध्ये इंडियन प्रीमियर लीग (IPL) सामन्यांच्या सट्टेबाजी आणि मॅच फिक्सिंगमध्ये सामील असल्याचा दावा करणाऱ्या कथित विधानांमुळे उच्च न्यायालयात मानहानीचा दावा दाखल केला. Read More
Mental Health : नव्या वर्षांत रहा टेन्शन मुक्त; 24 तासांत ताण कमी करण्यासाठी तज्ज्ञांचा 'हा' सोपा मार्ग निवडा
Mental Health : तणावाचे अनेक प्रकार असतात पण मानसिक तणावाचा सर्वाधिक परिणाम होतो. Read More
विदेशी संपत्तीनं भारताची तिजोरी भरली! महिनाभरात तिजोरीत आले 1.37 लाख कोटी; सविस्तर माहिती एका क्लिकवर
Forex Reserve : गेल्या महिनाभरात भारताच्या गंगाजळीत सातत्याने वाढ होत आहे. यामध्ये विदेशी संपत्तीत (Forex Reserve) मोठी वाढ होत असल्याचे दिसून आले आहे. Read More
ABP Majha Top 10, 16 December 2023 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
16 Dec 2023 03:00 PM (IST)
Check Top 10 ABP Majha Afternoon Headlines, 16 December 2023 : एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.
ABP Majha Top 10, 16 December 2023 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा
NEXT
PREV
Published at:
16 Dec 2023 03:00 PM (IST)
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -