1. ABP Majha Top 10, 16 April 2023 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा

    Check Top 10 ABP Majha Afternoon Headlines, 16 April 2023 : एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  2. ABP Majha Top 10, 16 April 2023 : आजच्या ठळक घडामोडी, Breaking News Today, सकाळच्या ब्रेकिंग न्यूज, वाचा एबीपी माझाच्या सकाळच्या टॉप १० हेडलाईन्स

    Top 10 ABP Majha Morning Headlines, 16 April 2023 : एबीपी माझा सकाळच्या बुलेटीनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  3. Rahul Gandhi in Karnataka : महिलांना दरमहा दोन हजार, मोफत वीज; राहुल गांधी यांची कर्नाटकच्या जनतेला चार आश्वासने

    भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून त्यांनी कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्या सरकारवरही हल्ला चढवला. त्यांनी कंत्राटदार आणि खासगी शाळांकडून "40 टक्के कमिशन" देण्यास भाग पाडल्याचा आरोप केला. Read More

  4. अबब ! गर्लफ्रेन्ड पटावी म्हणून एक कोटी रुपये खर्चून वाढवली उंची

    एका तरुणाने चक्क गर्लफ्रेंड पटवण्यासाठी उंची वाढावी म्हणून शरीरावर महागडी सर्जरी केली आहे. तेही चक्क 1 कोटी रूपये इतकी रक्कम मोजून ही सर्जरी केली आहे. Read More

  5. Salman Khan : सलमान खानला पुन्हा एकदा जीवे मारण्याची धमकी; धमकी देणारा अल्पवयीन मुलगा मुंबई गुन्हे शाखेच्या ताब्यात

    Salman Khan : सलमान खानला धमकीचा कॉल करणाऱ्या अल्पवयीन मुलाला मुंबई गुन्हे शाखेने ताब्यात घेतलं आहे. Read More

  6. Gautami Patil Movie : नाद करा पण गौतमीचा कुठं... सबसे कातीलच्या पहिल्या वहिल्या 'घुंगरू'चा टीझर आऊट; 'लावणी क्वीन'चं अभिनय क्षेत्रात पदार्पण

    Ghungroo : गौतमी पाटीलच्या (Gautami Patil) आगामी 'घुंगरू' या सिनेमाचा उत्कंठावर्धक टीझर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. Read More

  7. MS Dhoni : वानखेडेमधील ती जागा ऐतिहासिक होणार, धोनीकडूनच 'या' जागेचं उद्घाटन

    MS Dhoni : विश्वचषकातील धोनीच्या कामगिरीसाठी एमसीएनं धोनीच्या पाठीवर कौतुकाची थाप दिलेय.. Read More

  8. Tendulkar Prank on Ganguly : सचिन तेंडुलकरमुळे गांगुलीवर आली होती कर्णधारपद सोडण्याची वेळ, मास्टर ब्लास्टरने सांगितला किस्सा

    Tendulkar Prank on Ganguly : सचिन तेंडुलकर आणि हरभजन सिंह ( Harbhajan Singh ) यांच्या प्रँकमुळे गांगुली कर्णधारपद सोडण्याची वेळ आली होती. मास्टर ब्लास्टरने एका कार्यक्रमात हा किस्सा सांगितला आहे. Read More

  9. Health Tips : 8 तास झोप घेऊनही दिवसभरात झोप येते? असू शकतात हायपरसोमनियाची लक्षणं; वेळीच सावध व्हा

    Hypersomnia Issue : हायपरसोमनिया असलेल्या लोकांना कधीही झोप येऊ शकते जसे की कामावर किंवा वाहन चालवताना आणि त्यांना जागे होण्यास खूप त्रास होतो. Read More

  10. Petrol and Diesel Price Today: पेट्रोल-डिझेल स्वस्त होणार की नाही? कच्च्या तेलांच्या दरांसह जाणून घ्या Latest Updates

    Petrol Diesel Price: आज आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये काहीशी उसळी पाहायला मिळत आहे. मात्र देशात पेट्रोल-डिझेलचे दर स्थिरच आहेत. Read More