ABP Majha Top 10, 15 September 2022 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा
Check Top 10 ABP Majha Afternoon Headlines, 15 September 2022 : एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More
ABP Majha Top 10, 15 September 2022 : आजच्या ठळक घडामोडी, Breaking News Today, सकाळच्या ब्रेकिंग न्यूज, वाचा एबीपी माझाच्या सकाळच्या टॉप १० हेडलाईन्स
Top 10 ABP Majha Morning Headlines, 15 September 2022 : एबीपी माझा सकाळच्या बुलेटीनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More
Sonali Phogat Case: सोनाली फोगाट मृत्यूप्रकरणी सीबीआयने नोंदवला गुन्हा, पथक उद्या गोव्याला जाणार
CBI Probe In Sonali Phogat Case: टिकटॉक स्टार आणि भाजप नेत्या सोनाली फोगाट यांच्या मृत्यूप्रकरणी सीबीआयने गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी सीबीआयचे पथक उद्या गोव्यात जाणार आहे. Read More
T20 World Cup 2022: टी- 20 विश्वचषकासाठी अफगाणिस्तानच्या संघाची घोषणा
ICC T20 World Cup 2022: आशिया चषक 2022 च्या सुपर-4 फेरीतून बाहेर झालेल्या अफगाणिस्तान संघाची धुरा मोहम्मद नबी संभाळणार आहे. Read More
Suraj Pawar : नागराज मंजुळेंचा लाडका, ज्याला प्रत्येक चित्रपटात संधी मिळाली, कोण आहे अटकेची टांगती तलवार असलेला सुरज पवार?
Sairat fame actor Suraj Pawar : सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यातील पोफळज गावचा सुरज पवार सैराटमुळे देशभरात प्रसिद्ध आहे. अलीकडे महानायक अमिताभ बच्चन यांच्यासोबतही त्याने ‘झुंड’मध्ये स्क्रीन शेअर केली आहे. Read More
Daler Mehndi : गायक दलेर मेहंदीला मोठा दिलासा, पंजाब कोर्टाकडून तीन वर्षाची शिक्षा रद्द
Daler Mehndi : दलेर मेहंदी याने उच्च न्यायालयात अपील करून तीन वर्षांच्या कारावासाच्या निर्णयाला आव्हान दिले होते. त्यानंतर त्याला मानवी तस्करी प्रकरणात दिलासा मिळाला आहे. Read More
Roger Federer Retirement: फेडेक्स रिटायर होतोय, 'टेनिस सम्राट' रॉजर फेडररची निवृत्तीची घोषणा
Roger Federer Retirement: फेडेक्स म्हणून ओळख असणारा रोजर फेडरर यानं निवृत्तीची घोषणा केली आहे. फेडररनं आपल्या प्रदिर्घ करिअरमध्ये तब्बल 20 ग्रँड स्लॅम जिंकण्याचा पराक्रम केलाय. Read More
Vinesh Phogat: विनेश फोगटनं इतिहास रचला! जागतिक कुस्ती स्पर्धेत दोन पदकं जिंकणारी पहिली भारतीय
World Championship 2022: भारताची स्टार महिला कुस्तीपटू विनेश फोगटनं (Vinesh Phogat) जागतिक कुस्ती चॅम्पियनशिपमध्ये इतिहास रचलाय. Read More
Fitness Mantra : 'हे' एरोबिक व्यायाम महिलांचे वजन कमी करण्यासाठी ठरतील बेस्ट; निरोगी आरोग्याबरोबरच तणावही होईल कमी
Aerobic Exercise : आजकाल महिलांमध्ये फिटनेसची क्रेझ झपाट्याने वाढत आहे. Read More
Share Market Closing Bell : शेअर बाजारात विक्रीचा जोर; सेन्सेक्स 60 हजार अंकांखाली घसरला
Share Market Closing Bell : शेअर बाजारात आज विक्रीचा दबाव दिसून आल्याने बाजारात घसरण झाली. Read More
ABP Majha Top 10, 15 September 2022 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
15 Sep 2022 09:10 PM (IST)
Check Top 10 ABP Majha Evening Headlines, 15 September 2022 : एबीपी माझा संध्याकाळच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.
ABP Majha Top 10, 15 September 2022 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स
NEXT
PREV
Published at:
15 Sep 2022 09:09 PM (IST)
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -