1. ABP Majha Top 10, 10 April 2023 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा

    Check Top 10 ABP Majha Afternoon Headlines, 10 April 2023 : एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  2. कुल्फी विकणारा बर्फात मीठ घालतो? भेसळ की आणखी काही? जाणून घ्या..

    Salt in Ice : उन्हाळ्यात रस्त्यांवर, गल्लीबोळात कुल्फीवाले आपल्याला आढळतात. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच कुल्फी आवडते. पण तुम्हाला माहिती आहे का, कुल्फीतील बर्फात मीठ असते. हो हे खरं आहे. Read More

  3. तेलंगणा सरकारचा मोठा निर्णय; 24 तास दुकानं खुली ठेवण्यास परवानगी, अध्यादेश जारी

    Telangana Government Amended Act: तेलंगणात आता सर्व दुकानं 24 तासांसाठी खुली राहणार आहेत. तेंलगणा सरकारच्या वतीनं अध्यादेश जारी करण्यात आला आहे. Read More

  4. Dalai Lama: व्हायरल व्हिडीओमुळे दलाई लामा अडकले वादाच्या भोवऱ्यात; मागावी लागली माफी

    सध्या दलाई लामा (Dalai Lama) यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यांच्या या व्हिडीओची सोशल मीडियावर चर्चा होत आहे. Read More

  5. Gautami Patil Movie : नाद करा पण गौतमीचा कुठं... सबसे कातीलच्या पहिल्या वहिल्या 'घुंगरू'चा टीझर आऊट; 'लावणी क्वीन'चं अभिनय क्षेत्रात पदार्पण

    Ghungroo : गौतमी पाटीलच्या (Gautami Patil) आगामी 'घुंगरू' या सिनेमाचा उत्कंठावर्धक टीझर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. Read More

  6. Gautami Patil : गौतमी पाटील लग्नबंधनात अडकणार? म्हणाली,"असा' पुरुष माझ्या आयुष्यात..."

    Gautami Patil : गौतमी म्हणाली,"मला पैसे, बंगला, प्रतिष्ठा या कशाची गरज नाही. पण येईल त्या परिस्थितीत माझी साथ देणारा जोडीदार मला हवा आहे". Read More

  7. MS Dhoni : वानखेडेमधील ती जागा ऐतिहासिक होणार, धोनीकडूनच 'या' जागेचं उद्घाटन

    MS Dhoni : विश्वचषकातील धोनीच्या कामगिरीसाठी एमसीएनं धोनीच्या पाठीवर कौतुकाची थाप दिलेय.. Read More

  8. Tendulkar Prank on Ganguly : सचिन तेंडुलकरमुळे गांगुलीवर आली होती कर्णधारपद सोडण्याची वेळ, मास्टर ब्लास्टरने सांगितला किस्सा

    Tendulkar Prank on Ganguly : सचिन तेंडुलकर आणि हरभजन सिंह ( Harbhajan Singh ) यांच्या प्रँकमुळे गांगुली कर्णधारपद सोडण्याची वेळ आली होती. मास्टर ब्लास्टरने एका कार्यक्रमात हा किस्सा सांगितला आहे. Read More

  9. Health Tips : फळे आरोग्यासाठी फायदेशीर, पण दिवसाच्या 'या' वेळी खाल्ल्यास होतील गंभीर परिणाम; वाचा सविस्तर

    Health Tips : जेवणाच्या अर्धा ते एक तास आधी फळे खाल्ल्यास शरीराला भरपूर पोषण मिळते, असे आरोग्य तज्ज्ञांचे म्हणणे आहे. Read More

  10. Stock Market Opening: शेअर बाजारात किंचित तेजी, सेंसेक्स 59850 पार, तर निफ्टी 17630 पार

    Stock Market Opening: देशांतर्गत शेअर बाजारात आज किंचित तेजी दिसून येत असून आठवड्याच्या पहिल्या व्यवहाराच्या दिवशी सेन्सेक्स-निफ्टी जोरदार वर जाण्याचा प्रयत्न करत आहेत. Read More