ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 1 मार्च 2024 | शुक्रवार
1. मोठी बातमी! विधान भवन लॉबीत शिंदे गटाचे मंत्री दादा भुसे आणि आमदार महेंद्र थोरवेंची धक्काबुक्की, गोगावले-शंभूराज देसाई मध्यस्थीसाठी धावले https://tinyurl.com/bpa6jd9r
2. महेंद्र थोरवे माझे मित्र, असं काही घडलंच नाही; थोरवेंसोबतच्या राड्यावर दादा भुसेंची पहिली प्रतिक्रिया https://tinyurl.com/2sbudusv शंभूराज देसाई खोटं बोलले, महेंद्र थोरवेंनी राड्याची स्टोरी सविस्तर सांगितली, दादा भुसेंना म्हणाले, मी तुमच्या घरचं खात नाही! https://tinyurl.com/2vfhtfb3
3. अरे काय तर काय विचारताय, दादा भुसे-थोरवेंच्या राड्यावर मुख्यमंत्र्यांनी उत्तर देणं टाळलं, चिडून निघून गेले, तर तर गेल्या अडीच वर्षात राज्याची संस्कृती संस्कार धुळीला, धक्काबुक्की प्रकरणावर विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल https://tinyurl.com/3fzzwtz4
4. खडाजंगी ते एकेरी भाषेत हमरीतुमरी; सभागृहात भाजपचे आशिष शेलार आणि शिवसेनेचे भास्कर जाधव यांच्यात जुंपली https://tinyurl.com/5dw64b77
5. नमो रोजगार मेळाव्याच्या पत्रिकेवर शरद पवारांचं नाव, वादानंतर आता प्रशासनाची सारवासारव https://tinyurl.com/5vbjj63a मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी शरद पवारांचं निमंत्रण नाकारलं, नियोजित कार्यक्रमांमुळे स्नेहभोजनाला उपस्थित राहणार नसल्याचं पत्र https://tinyurl.com/4np3nex7
6. वाघाच्या शिकारीवरून अडचणीत आलेले बुलढाण्यातील शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाडांवर जमीन बळकावल्याप्रकरणी गुन्हा दाखल https://tinyurl.com/374akedw
7. सुप्रिया सुळेंनी व्हॉट्सअॅप स्टेटसवरून जाहीर केली स्वतःची उमेदवारी, मात्र ही घोषणा नाही, विनंती आहे, सुळेंची एबीपी माझाला प्रतिक्रिया https://tinyurl.com/mrkytrxk बारामतीतून सुनेत्रा पवार तर शिरूरमधून शिवाजीराव आढळराव पाटील जवळपास फायनल, आढळरावांची राष्ट्रवादी प्रवेशाची तयारी पूर्ण https://tinyurl.com/t4zcu8t2
8. लोकसभेसाठी मविआची संभाव्य उमेदवारांची यादी समोर; शरद पवार गटाकडून एकनाथ खडसे, कोल्हेंना संधी मिळण्याची शक्यता https://tinyurl.com/53ypyt3e
9. राज्य सरकारने जारी केलेल्या 10 टक्के मराठा आरक्षणाला आव्हान, गुणरत्न सदावर्तेंच्या पत्नी डॉ. जयश्री पाटलांकडून याचिका, हायकोर्टात लवकरच सुनावणी https://tinyurl.com/3w6enh98
10. भारत-पाकिस्तान सामन्याचा थरार ओटीटीवर, नेटफ्लिक्सकडून टीझर लाँच! https://tinyurl.com/yc5x93jx गेल्या 4 महिने क्रिकेटपासून दूर, तरीही हार्दिक पांड्यावर कारवाई का नाही? BCCI नं दिलं स्पष्टीकरण https://tinyurl.com/mtd6b7ut
एबीपी माझा स्पेशल
गोळीबार, अधिकाऱ्यांना मारहाण ते महिलांना शिवीगाळ, शिवसेनेचे 9 वादग्रस्त नेते, ज्यामुळे एकनाथ शिंदे अडचणीत! https://tinyurl.com/4a8d4775
पोलिस माझं काय वाकडं करणार? ते पोलिस ठाण्यात गोळीबार ते विधानसभेत धक्काबुक्की; सत्ताधारी आमदारांनी महाराष्ट्र धर्माचीच लाज काढली! https://tinyurl.com/2xh6mysc
एबीपी माझा Whatsapp Channel : https://whatsapp.com/channel/0029Va9dq2u6buMTUrb4GM0w