1. G20 Summit 2023: अमेरिकन राष्ट्राध्यक्षांच्या हॉटेलपासून 10 मिनिटांच्या अंतरावर आहे हॉस्पिटल, जाणून घ्या काय आहे प्रोटोकॉल?

    अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन (Joe Biden) हे जी-20 परिषदेकरता दिल्लीत पोहोचले आहेत. जो बायडेन यांच्या सुरक्षेकरता मोठ्या प्रमाणावर सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. Read More

  2. ABP Majha Top 10, 8 September 2023 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स

    Check Top 10 ABP Majha Evening Headlines, 8 September 2023 : एबीपी माझा संध्याकाळच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  3. PM Modi Joe Biden : ड्रोन खरेदी, सेमीकंडक्टरसाठी गुंतवणूक...PM मोदी आणि बायडन यांच्या बैठकीत काय झाले?

    PM Modi Joe Biden Meeting : पंतप्रधान मोदी यांच्या निवासस्थानी भारत-अमेरिकेत द्विपक्षीय चर्चा झाली. दोन देशांमध्ये झालेल्या द्विपक्षीय बैठक सकारात्मक झाली असल्याची माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली. Read More

  4. World Literacy Day 2023 : जगभरात आज साजरा केला जातोय जागतिक साक्षरता दिवस; जाणून घ्या इतिहास आणि महत्त्व

    World Literacy Day 2023 : एक साक्षर आणि सक्षम समाज घडविण्यासाठी 'आंतरराष्ट्रीय साक्षरता दिन' हा दिवस दरवर्षी साजरा केला जातो. Read More

  5. Anurag Kashyap : 'नवाजुद्दीन अन् विकी कौशल सोबत चित्रपट नाही! काय नेमके कारण? अनुराग कश्यपने दिले उत्तर

    नुकतेच एका मुलाखतीमध्ये अनुराग कश्यपने सांगितले की, आता मला विकी आणि नवाजुद्दीनसोबत काम करताना फार विचार करावा लागणार आहे. त्यामागचे कारण देखील अनुराग कश्यपने सांगितले आहे. Read More

  6. Chandramukhi 2 Trailer : 'चंद्रमुखी 2' चा ट्रेलर भलताच भयानक, चाहत्यांनी केला कौतुकाचा वर्षाव

    बहुचर्चित अशा चंद्रमुखी 2 चा ट्रेलर येताच त्यावर चाहत्यांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे. चित्रपटाच्या ट्रेलरने रिलीज होताच सोशल मीडियावर खळबळ उडवून दिली आहे.   Read More

  7. Rohan Bopanna : एज इज जस्ट अ नंबर, 43 वर्षे 6 महिने वयाच्या बोपण्णाचा विक्रम, ग्रॅण्डस्लॅमच्या फायनलमध्ये पोहोचणारा सर्वात वयस्कर खेळाडू

    US Open 2023 : ग्रॅण्डस्लॅम स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचणारा 43 वर्षे आणि सहा महिने वयाचा रोहन बोपण्णा हा सर्वात वयस्कर खेळाडू ठरला आहे. Read More

  8. Asian Championships 2023 : भारताच्या टेबल टेनिस संघाचे शानदार प्रदर्शन, आशियाई स्पर्धेत पदक केले निश्चित

    Asian Championships : भारतीय पुरुष टेबल टेनिस संघाने आशियाई चॅम्पिनशिप स्पर्धेत दमदार कामगिरी केली आहे. Read More

  9. Health Tips : 'या' चांगल्या सवयींचा तुमच्या दैनंदिन जीवनात समावेश करा; आजारपण होईल दूर

    Health Tips : तुम्हालाही तुमचे शरीर मजबूत आणि मजबूत ठेवायचे असेल, तर तुमची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करणाऱ्या सवयींचा अवलंब करावा. Read More

  10. Tata Nvidia Deal : रिलायन्सनंतर आता टाटाही मैदानात उतरणार! अमेरिकेतील सेमीकंडक्टर कंपनीसोबत कराराची शक्यता

    Tata Group AI : रिलायन्स इंडस्ट्रीजनंतर टाटा समूहही अमेरिकन चिप कंपनी Nvidia सोबत भागीदारीची घोषणा करण्याची शक्यता आहे. Read More