1. ABP Majha Top 10, 7 October 2022 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स

    Check Top 10 ABP Majha Evening Headlines, 7 October 2022 : एबीपी माझा संध्याकाळच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  2. ABP Majha Top 10, 7 October 2022 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा

    Check Top 10 ABP Majha Afternoon Headlines, 7 October 2022 : एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  3. Indian Air Force Day : वायु सेना भारताची एक मोठी ताकद,  जाणून घ्या भारतीय वायु सेना दिवस का साजरा केला जातो  

    Indian Air Force Day 2022 : 1932 पासून दरवर्षी 8 ऑक्टोबर हा दिवस ‘भारतीय वायु सेना दिवस’ म्हणून साजरा होतो.  भारतीय वायू सेना दल हे जगातील सर्वात शक्तीशाली हवाई दलाच्या यादीमध्ये चौथ्या स्थानी आहे. Read More

  4. T20 World Cup 2022 : भारत-पाकिस्तान महामुकाबल्यासाठी मेलबर्न क्रिकेट ग्राऊंड सज्ज, पाहा शानदार VIDEO

    Melbourne Cricket Ground : टी20 वर्ल्ड कप 2022 मधील भारत आपला पहिला सामना पाकिस्तानविरुद्ध खेळणार असून मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर हा सामना पार पडणार आहे. Read More

  5. Om Raut Exclusive: 'आदिपुरुष'च्या वादावर ओम राऊत थेटच बोलला, म्हणाला, सिनेमा पाहाल त्यावेळी तुमच्या चेहऱ्यावर हसू असेल

    आदिपुरुषचा दिग्दर्शक ओम राऊतनं (Om Raut)  एबीपी माझाशी बोलताना म्हटलं की, बऱ्याच लोकांना हा टीझर आवडला आहे, काही लोकांना त्यावर आक्षेप आहे. मी सगळ्यांचे विचारांचं स्वागत करतो. Read More

  6. Varhadi Vajantri: प्रेक्षकांना मिळणार मनोरंजनाची मेजवानी, रसिकांच्या भेटीला येणार मकरंद अनासपुरेंचा 'वऱ्हाडी वाजंत्री'!

    Varhadi Vajantri: सर्वांचे लाडके अभिनेते मकरंद अनासपुरे आणि विनोदाचे बादशहा विजय पाटकर ही जोडी त्यांचा आगामी विनोदी चित्रपट ‘वऱ्हाडी वाजंत्री’मधून प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाली आहे. Read More

  7. National Games 2022 : परळीच्या मराठमोळ्या श्रद्धा गायकवाडची सुवर्णपदकाला गवसणी, ऑलम्पिक स्पर्धेसाठीही झाली निवड

    National Games : गुजरातमध्ये सुरु नॅशनल गेम्स स्पर्धेत बीडच्या परळी येथील श्रद्धा गायकवाड हीने स्केट बोर्डिंग खेळात उत्कृष्ट कामगिरी करत सुवर्णपदक मिळवलं आहे. Read More

  8. Nashik News : नाशिकच्या रसिका शिंदे, माया सोनवणे व प्रियांका घोडके महाराष्ट्र क्रिकेट संघात, पुण्यातील चाचणी स्पर्धेतून निवड

    Nashik News : नाशिक (Nashik) जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या (District Cricket Association) तिघींची वरिष्ठ महिला महाराष्ट्र क्रिकेट (Maharashtra Cricket Board) संघात निवड झाली आहे. Read More

  9. Lakshmi Pujan Diwali 2022 : धन-धान्याची बरकत करणारा दिवस म्हणजेच 'लक्ष्मीपूजन'; व्यापारी वर्गात या दिनाला आहे विशेष महत्त्व

    Lakshmi Pujan Diwali 2022 : लक्ष्मीपूजनच्या दिवशी व्यापारी हे आपली चोपडी पूजन करुन आपल्या व्यवसायाच्या नव्या वर्षाची सुरुवात करतात. Read More

  10. लवकरच प्रायोगिक तत्त्वावर डिजिटल रुपया लॉन्च होणार, पुढच्या वर्षी येणार व्यवहारात - आरबीआयची माहिती

    RBI Digital Currency : बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित भारताचा डिजिटल रुपाया आता लवकरच व्यवहारात येण्याची चिन्ह दिसू लागली आहेत, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. Read More