ABP Majha Top 10, 6 September 2022 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स
Check Top 10 ABP Majha Evening Headlines, 6 September 2022 : एबीपी माझा संध्याकाळच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More
ABP Majha Top 10, 6 September 2022 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा
Check Top 10 ABP Majha Afternoon Headlines, 6 September 2022 : एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More
Cyrus Mistry : कसा होतो पारशी समुदायाचा अंत्यविधी? दखमा पद्धत किंवा टॅावर ॲाफ सायलेन्स काय आहे?
Parsi : पारशी समुदायामध्ये पारंपरिक अंत्यविधी पद्धतीनुसार मृतदेह हा टॉवर ऑफ सायलेन्समध्ये (Tower of Silence) मध्ये ठेऊन मांसाहारी पक्षांना खायला दिला जातो. Read More
Ravindra Jadeja Surgery : रवींद्र जाडेजाच्या गुडघ्यावर यशस्वी शस्त्रक्रिया, पोस्ट करत म्हणाला...
Ravindra Jadeja Surgery : भारताचा स्टार खेळाडू रवींद्र जाडेजा याच्या उजव्या गुडघ्यावर यशस्वी शस्त्रक्रिया झाली आहे. Read More
Viju Mane Post : ‘मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांमध्ये अशी काही जादू आहे की...’, दिग्दर्शक विजू मानेंची पोस्ट चर्चेत!
Viju Mane Post : ‘मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांमध्ये अशी काही जादू आहे की...’, असे म्हणत त्यांनी केलेली ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरली आहे. Read More
Amruta Khanvilkar : लावणी महाराष्ट्राची ओळख, या कलेला गालबोट लावू नका! अमृता खानविलकरचं चाहत्यांना आवाहन
Amruta Khanvilkar : परळीत सार्वजनिक गणेशोत्सवामध्ये नुकताच अमृता खानविलकरचा लावणी परफॉर्मन्स ठेवण्यात आला होता. मात्र, हा परफॉर्मन्स सादर केल्यानंतर सदर गणेशोत्सव मंडळावर टीका होऊ लागली आहे. Read More
BCCI Title Sponsership : मास्टरकार्ड बीसीसीआयचा नवा टायटल स्पॉन्सर
Mastercard : मास्टरकार्ड BCCI तर्फे आयोजित केलेल्या इराणी ट्रॉफी, दुलीप ट्रॉफी आणि रणजी ट्रॉफी तसेच सर्व ज्युनियर क्रिकेट (19 आणि 23 र्षांखालील) शीर्षक प्रायोजक असणार आहे. Read More
Mushfiqur Rahim Retirement: बांग्लादेशचा स्टार क्रिकेटर मुशफिकुर रहीमची टी20मधून निवृत्तीची घोषणा
बांग्लादेशचा स्टार क्रिकेटर विकेटकिपर फलंदाज मुशफिकुर रहीमने (Mushfiqur Rahim)T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. Read More
7th September 2022 Important Events : 7 सप्टेंबर दिनविशेष, जाणून घ्या महत्वाच्या घटना
7th September 2022 Important Events : Read More
Money Laundering Case : एनएसईचे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी रवी नारायण यांना ईडीकडून अटक
ईडीने (ED) को-लोकेशन (NSE Co- Location Case) प्रकरणात नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया (NSE) चे माजी अध्यक्ष रवी नारायण यांना अटक केली आहे. Read More
ABP Majha Top 10, 7 September 2022 : आजच्या ठळक घडामोडी, Breaking News Today, सकाळच्या ब्रेकिंग न्यूज, वाचा एबीपी माझाच्या सकाळच्या टॉप १० हेडलाईन्स
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
07 Sep 2022 06:43 AM (IST)
Top 10 ABP Majha Morning Headlines, 7 September 2022 : एबीपी माझा सकाळच्या बुलेटीनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.
ABP Majha Top 10, 7 September 2022 : आजच्या ठळक घडामोडी, Breaking News Today, सकाळच्या ब्रेकिंग न्यूज, वाचा एबीपी माझाच्या सकाळच्या टॉप १० हेडलाईन्स
NEXT
PREV
Published at:
07 Sep 2022 06:43 AM (IST)
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -