ABP Majha Top 10, 6 May 2023 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स
Check Top 10 ABP Majha Evening Headlines, 6 May 2023 : एबीपी माझा संध्याकाळच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More
Viral: तरुणीनं विचारलं, कोणी सेल्फीचा बॅकग्राऊंड बदलून देईल का? लोकांनी दाखवली अशी क्रिएटिव्हिटी; बघून हसू आवरणार नाही
Viral Post: जेनी नावाच्या एका तरुणीने ट्विटरवर तिचा सेल्फी पोस्ट केला आणि त्या फोटोचा बॅकग्राऊंड बदलण्यासाठी तिने लोकांची मदत मागितली. त्यावर लोकांनी दाखवलेली क्रिएटिव्हिटी एकदा बघाच... Read More
Manipur : मणिपूर: हिंसाचारात 54 जण ठार; परिस्थिती लष्कराच्या नियंत्रणात, इंफाळमध्ये जनजीवन पूर्वपदावर
Manipur Violence Updates: मणिपूरमध्ये झालेल्या हिंसाचारात 54 जण ठार झाल्याचे वृत्त आहे. Read More
World Laughter Day 2023 : आज 'जागतिक हास्य दिन,' जाणून घ्या या दिनाची सुरुवात आणि हास्याचे फायदे...
World Laughter Day 2023 : सर्व लोकांच्या मानसिक आणि शारीरिक विकासासाठी हसणे खूप फायदेशीर आहे. Read More
Chowk Trailer : जिवाभावाच्या, दोस्तीच्या दुनियेच्या 'चौक'चा ट्रेलर आऊट; 'या' दिवशी सिनेमा होणार प्रदर्शित
Chowk Movie : 'चौक' हा सिनेमा येत्या 19 मेला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. Read More
Maharashtra Shahir : 'महाराष्ट्र शाहीर'ची यशस्वी घौडदौड! सहा दिवसांत जमवला 3 कोटींचा गल्ला; जाणून घ्या बॉक्स ऑफिस कलेक्शन...
Maharashtra Shahir : 'महाराष्ट्र शाहीर' या सिनेमाने रिलीजच्या सहा दिवसांत 3.33 कोटींची कमाई केली आहे. Read More
Neeraj Chopra Wins Doha Diamond league: नीरज चोप्राची कमाल; सुवर्णवेध साधत पटकावला 'दोहा डायमंड लीग'चा खिताब
Neeraj Chopra Wins: भारताचा स्टार भालाफेकपटू नीरज चोप्रानं दोहा डायमंड लीगमध्ये चमकदार कामगिरी केली आहे. त्यानं पहिल्याच प्रयत्नात 88.67 मीटर भालाफेक करून विजेतेपद पटकावलं आहे. Read More
Neeraj Chopra : 'गोल्डन' बॉयची पुन्हा 'डायमंड' कामगिरी; नीरज चोप्रानं घडवला नवा इतिहास
Neeraj Chopra Wins : भारताचा स्टार भालाफेकपटू नीरज चोप्राने (Neeraj Chopra) डायमंड लीग स्पर्धा (Diamond League Final) जिंकून कारकिर्दीत आणखी एक ऐतिहासिक कामगिरी केली आहे. Read More
Health Tips : हृदय निरोगी ठेवण्यासाठी हे 5 हेल्दी फूड्स खा, अनेक आजारही होतील दूर
Foods For Healthy Heart : हृदय निरोगी ठेवण्यासाठी असे पदार्थ खावेत, ज्यामध्ये हेल्दी फॅट्स, फायबर, अँटिऑक्सिडंट्स, जीवनसत्त्वे आणि खनिजे आढळतात. Read More
Fuel Price: ब्रेंट क्रूड 75 डॉलर प्रति बॅरल पार; पेट्रोल-डिझेल महागलं? झटपट चेक करा दर
Petrol Diesel Price: आज देशात पेट्रोल-डिझेलचे दर स्थिरच आहेत. जाणून घ्या तुमच्या शहरांती एक लिटर पेट्रोलच्या किमती... Read More
ABP Majha Top 10, 7 May 2023 : आजच्या ठळक घडामोडी, Breaking News Today, सकाळच्या ब्रेकिंग न्यूज, वाचा एबीपी माझाच्या सकाळच्या टॉप १० हेडलाईन्स
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
07 May 2023 06:39 AM (IST)
Top 10 ABP Majha Morning Headlines, 7 May 2023 : एबीपी माझा सकाळच्या बुलेटीनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.
ABP Majha Top 10, 7 May 2023 : आजच्या ठळक घडामोडी, Breaking News Today, सकाळच्या ब्रेकिंग न्यूज, वाचा एबीपी माझाच्या सकाळच्या टॉप १० हेडलाईन्स
NEXT
PREV
Published at:
07 May 2023 06:39 AM (IST)
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -