1. Libra Horoscope Today 5 November 2023: तूळ राशीसाठी आजचा दिवस त्रासदायक; पाहा तूळ राशीचं आजचं राशीभविष्य

    Libra Horoscope Today 5 November 2023: तूळ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस इतर दिवसांपेक्षा थोडा त्रासदायक असणार आहे. Read More

  2. ABP Majha Top 10, 4 November 2023 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स

    Check Top 10 ABP Majha Evening Headlines, 4 November 2023 : एबीपी माझा संध्याकाळच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  3. ABP Cvoter Survey: पाच राज्यांच्या निवडणुकीत कोण उधळणार विजयाचा गुलाल? सर्वेक्षणात धक्कादायक अंदाज

    ABP Cvoter Opinion Polls Assembly Election 2023 : मध्य प्रदेश, राजस्थान, तेलंगणा, मिझोराम आणि छत्तीसगडमध्ये कोण विजयाचा गुलाल उधळणार, याचा अंदाज घेण्यासाठी एबीपी-सी व्होटरने सर्वेक्षण केले. Read More

  4. हार्दिक पांड्याच्या जागी प्रसिद्ध कृष्णाची निवड का? 5 मोठी कारणं!

    ICC World Cup 2023, Prasidh Krishna: ऐन विश्वचषकात टीम इंडियाला मोठा झटका लागला असून ऑलराऊंडर हार्दिक पांड्या विश्वचषक स्पर्धेतून बाहेर, दुखापतीमुळे खेळणार नसल्याची माहिती. हार्दिक पांड्याच्या जागी प्रसिद्ध कृष्णा संघातून खेळणार. Read More

  5. Who Is Orhan Awatramani : पार्टी अंबानींची असूदे किंवा बाॅलिवूडची! प्रत्येक अभिनेत्रीला कायम चिकटून असणारा हा 'ओरहान' नेमका कोण? त्याचा कामधंदा आहे तरी काय??

    ओरहान अवत्रामणी, ज्याला 'ओरी' म्हणूनही (Orhan Awatramani) ओळखले जाते. जान्हवी कपूर, न्यासा देवगन आणि सारा अली खान यासह बॉलिवूड सेलिब्रिटींसोबत पार्टी करताना आणि हँग आउट करताना नेहमी दिसतो. Read More

  6. Elvish Yadav : माणसं साप चावून मरत असताना हा एल्विश यादव कोणत्या सापाची नशा करायला लावतोय? धनदांडग्यांमध्ये हा प्रकार वाढला तरी कसा??

    गुडगावस्थित एका आयटी प्रोफेशनलने दिलेल्या माहितीनुसार सापाचे विष शरीरात ऊर्जा निर्माण करते. ती पुढे म्हणते की, पार्टी एन्जॉय करणाऱ्यांना सापाचे विष खूप ऊर्जा देते आणि ते बराच वेळ डान्स करू शकतात. Read More

  7. England vs Australia : विश्वविजेत्या साहेबांचा ऑस्ट्रेलियाने सपशेल बाजार उठवला; इंग्लंड वर्ल्डकपमधून बाहेर

    ICC Cricket World Cup 2023 : इंग्लंड संघ 287 धावांचे लक्ष्य गाठून आज दुसरा विजय मिळवेल असे वाटत होते, मात्र स्पर्धेतील सातव्या सामन्यात त्यांना सहाव्या पराभवाला सामोरे जावे लागले. Read More

  8. World Cup 2023 Semi Final Chances For Pakistan : न्यूझीलंडचा चारशेचा डाव गंडला अन् वर्ल्डकपमध्ये 'खेला होबे'! तर थेट भारत विरुद्ध पाकिस्तान सेमीफायनल?

    टीम इंडिया आणि दक्षिण आफ्रिका सेमीफायनलसाठी पात्र झाले आहेत, पण तिसऱ्या आणि चौथ्या स्थानासाठी चुरस कायम आहे. इंग्लंडविरुद्ध ऑस्ट्रेलिया जिंकल्यास त्यांचा तिसऱ्या स्थानाचा दावा आणखी मजबूत होईल. Read More

  9. Health Tips : प्रदूषित हवा तुमच्या फुफ्फुसांसाठी घातक; 'या' 5 पेयांनी डिटॉक्स करा

    Health Tips : वाढत्या प्रदूषणामुळे नागरिकांना अनेक प्रकारच्या समस्यांना सामोरं जावं लागतंय. Read More

  10. सणाच्या पार्श्वभूमीवर बँकांच्या खास दिवाळी ऑफर, गृह आणि कार कर्जावर 'या' आहेत सवलती 

    देशातील सर्वात मोठी बँक SBI सोबतच इतर बँकांनीही त्यांच्या दिवाळी ऑफर लाँच केल्या आहेत. Read More