ABP Majha Top 10 Headlines : दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

1. महात्मा गांधीजींचा अपमान सहन करणार नाही, संभाजी भिडे गुरुजींच्या वक्तव्याचा निषेध, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया https://tinyurl.com/4xx55buu  संभाजी भिडे यांच्या वयाला वक्तव्य शोभत नाही; रामदास आठवलेंकडून कारवाईची मागणी https://tinyurl.com/ya6yt7jt  भिडेंचे डोके ठिकाणावर आहे की नाही, हेच कळत नाही? मंत्री छगन भुजबळांचे टीकास्त्र https://tinyurl.com/4ahrrhnd 

2. गुरुजी परीक्षेला घाबरले! औरंगाबादेत 8 हजारांपैकी अवघे 977 शिक्षक परीक्षेसाठी उपस्थित https://tinyurl.com/mr2bhjjy 

3. विद्यार्थ्यांचा आर्थिक बोझा वाढणार, हॉस्टेल-पीजीच्या शुल्कावर 12 टक्के जीएसटी आकारला जाणार https://tinyurl.com/rpvubjsc 

4. एकमेकांना 24 तास पाण्यात बघणारे हसन मुश्रीफ आणि समरजितसिंह घाटगे 'पाण्यासाठी' एक झाले! चर्चा तर होणारच https://tinyurl.com/9ych9emw 

5. चालकाच्या एका हातात स्टिअरिंग तर दुसऱ्या हातात वायपर; एसटी बसचे आठवड्याभरात चार धक्कादायक व्हिडीओ व्हायरल https://tinyurl.com/yj5rpypy 

6. लोणावळ्यातील भुशी धरणात पर्यटकांचा आततायीपणा; डॅममध्ये पोहण्यासाठी उड्या, जिवाशी खेळ https://tinyurl.com/33mut9f3 

7. कोल्हापूर जिल्ह्यात पूर लागला उतरणीला; पंचगंगा नदीसह इतर नद्यांच्या पाणी पातळीत वेगाने घट  https://tinyurl.com/3ravern6 

8. पंतप्रधान नरेंद्र मोदी मंगळवारी स्वीकारणार टिळक पुरस्कार, पुणे मेट्रोच्या नव्या टप्प्यासह विविध योजनांचे करणार उद्घाटन https://tinyurl.com/9kay3mhb  मोदींच्या पुणे दौऱ्याला विरोधीपक्षांचा विरोध; अलका चौकात दाखवणार काळे झेंडे https://tinyurl.com/cbjn3j32 

9. भाजपच्या जागा कमी होण्याचा तर काँग्रेसच्या जागा वाढण्याचा अंदाज, कोणत्या पक्षाला किती जागा?https://tinyurl.com/4f9wmur3  आज लोकसभा निवडणूक झाल्यास कोणत्या पक्षाला किती जागा? वाचा INDIA च्या स्थापनेनंतरच्या सर्वेक्षणाचा निकाल https://tinyurl.com/pn6czbum 

10. West Indies vs India, 2nd ODI : विडिंजने हिशोब केला चुकता, भारताचा सहा विकेटने पराभव, मालिकेत 1-1 बरोबरी https://tinyurl.com/2bh83y55  सूर्या-सॅमसन-पांड्या सगळेच फ्लॉप, विश्व कप 2023 आधी टीम इंडियाचे फलंदाज ढेपाळले https://tinyurl.com/ps8veexa  एबीपी माझा कट्टा

Majha Katta: कुक्कुटपालन व्यवसाय यशस्वी कसा केला? शुन्यातून अब्जावधीचं विश्व उभारणाऱ्या दादा गांगुर्डे यांच्या एव्ही ब्रॉयलर्सच्या प्रवासाची कथा  https://tinyurl.com/3sxph67w 

*ABP माझा स्पेशल*

AI Makes History: इतिहासात पहिल्यांदाच AI अँकरने घेतली मंत्र्यांची मुलाखत; पत्रकारिता क्षेत्रात तंत्रज्ञानातील नव्या युगाची नांदी https://tinyurl.com/34pndykz 

ABP AI Anchor Aira : एबीपी नेटवर्कची पहिली AI अँकर, दोन वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने एबीपी देसम डिजिटल चॅनलची प्रेक्षकांना अनोखी भेट https://tinyurl.com/3n4zbjwx 

ISRO : भले शाब्बास! इस्रोची पुन्हा एकदा यशस्वी कामगिरी, सिंगापूरच्या 7 ग्रहांचं केलं यशस्वी प्रक्षेपणhttps://tinyurl.com/3xhd7dje 

भारताचे नवीन 'रेसलिंग सेन्सेशन'! ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी झाले विश्वविजेता; वर्ल्ड पोलीस अँड फायर गेम्स मिळवले सुवर्णपदक https://tinyurl.com/wmhv5hrf 

पेट्रोल न मिळाल्याने आमदार नितीन पवार यांच्या पेट्रोल पंपावर तोडफोड, घटना सीसीटीव्हीमध्ये कैद https://tinyurl.com/44d34xvv 

राहुल गांधींचं लग्न करा, सोनिया गांधी म्हणाल्या तुम्ही मुलगी शोधा; वाचा नेमकं काय घडलं.... https://tinyurl.com/4tedkccb 

ABP माझा बातमीपत्र (न्यूजलेटर)  https://marathi.abplive.com/newsletter/amp 

थ्रेड्स अॅप -  https://threads.net/@abpmajhatv  

टेलिग्राम -  https://t.me/abpmajhaofficial  

यूट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv 

इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv           

फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha           

ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv    

शेअरचॅट - https://sharechat.com/abpmajhatv