ABP Majha Top 10, 2 October 2022 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स
Check Top 10 ABP Majha Evening Headlines, 2 October 2022 : एबीपी माझा संध्याकाळच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More
Rangoli Viral Video : डोळ्यांना कठीण वाटणारी रांगोळी चक्क काही मिनिटांत साकारली; व्हिडीओ एकदा पाहाच
Rangoli Viral Video : शारदीय नवरात्रीच्या निमित्ताने दुर्गा देवीच्या रांगोळीचे अनेक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. Read More
सभेचा 'पवार पॅटर्न' आता देशातही, धो-धो पावसात राहुल गांधींचं भाषण, व्हिडीओ व्हायरल
Bharat Jodo Yatra : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मुसळधार बरसणारा पाऊस अंगावर झेलत कर्नाटकाच्या म्हैसुरमध्ये भाषण केलं. त्यांच्या या सभेचा व्हिडीओ देखील त्यांनी ट्विट केला आहे. Read More
T20 World Cup : 16 संघ, 45 मैदानं, ऑस्ट्रेलियात रंगणार टी 20 चा थरार, पाहा संपूर्ण वेळापत्रक
T20 World Cup 2022 : टी 20 विश्वचषकाचा थरार 16 ऑक्टोबरपासून सुरु होणार आहे. भारत आणि पाकिस्तानसह 16 संघ मैदानात उतरणार आहेत. 45 मैदानावर विश्वचषकाची रणधुमाळी रंगणार आहे. Read More
IIFA Awards 2023 : ठरलं! 'या' दिवशी पार पडणार आयफा पुरस्कार 2023, यंदाही अबू धाबीमध्ये रंगणार सोहळा
IIFA Awards 2023 : 'आयफा' पुरस्कार 2023 फेब्रुवारी महिन्यात पार पडणार आहे. पुढच्या वर्षीचा पुरस्कार सोहळा अबुधाबीच्या यास बेटावर पार पडणार आहे. Read More
Video : टांझानियाचा टिकटॉक स्टार जेव्हा ‘जय महाराष्ट्र’ म्हणतो! किली पॉलचा व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेत
Kili Paul : एका इव्हेंटसाठी भारतात आलेल्या किली पॉलने (Kili Paul) मराठमोळा गायक राहुल वैद्य (Rahul Vaidya) याच्याकडून मराठीचे धडे गिरवले आहेत. Read More
National Games 2022 : तामिळनाडूच्या रोसी मीना पॉलराजची कमाल, महिलांच्या पोल वॉल्ट खेळात सेट केला नवा राष्ट्रीय रेकॉर्ड
National games : नॅशनल गेम्सचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 29 सप्टेंबर रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये झाल्यानंतर आता दररोज दमदार खेळाचं प्रदर्शन युवा खेळाडू करताना दिसत आहेत. Read More
Pro Kabaddi League 2022: प्रो कबड्डी लीगचा थरार लवकरच रंगणार, वाचा सर्व संघ एका क्लिकवर
Pro Kabaddi League: प्रो कबड्डी लीगच्या नवव्या सीजनला लवकरच सुरुवात होत आहे. 12 संघ यंदा आमने-सामने असणार आहेत. Read More
IRCTC Goa Package : सुट्ट्यांमध्ये गोवा फिरण्याचा प्लॅन करताय? IRCTC चं भन्नाट पॅकेज एकदा पाहाच...
Goa Tour : दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये जर तुम्ही गोवा सुट्ट्यांचा प्लॅन करत असाल, तर IRCTC ने खिशाला परवडणारं असं पॅकेज आणलं आहे. Read More
GST Collection : सलग सातव्या महिन्यात रेकॉर्ड ब्रेक GST जमा, सप्टेंबर महिन्यात 1.4 लाख कोटींहून अधिक करसंकलन
GST Collection September 2022 : सप्टेंबर महिन्यात 1.4 लाख कोटींहून अधिक करसंकलन झालं आहे. सलग सातव्या महिन्यांमध्ये रेकॉर्ड ब्रेक जीएसटी संकलन झालं आहे. Read More
ABP Majha Top 10, 3 October 2022 : आजच्या ठळक घडामोडी, Breaking News Today, सकाळच्या ब्रेकिंग न्यूज, वाचा एबीपी माझाच्या सकाळच्या टॉप १० हेडलाईन्स
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
03 Oct 2022 06:43 AM (IST)
Top 10 ABP Majha Morning Headlines, 3 October 2022 : एबीपी माझा सकाळच्या बुलेटीनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.
ABP Majha Top 10, 3 October 2022 : आजच्या ठळक घडामोडी, Breaking News Today, सकाळच्या ब्रेकिंग न्यूज, वाचा एबीपी माझाच्या सकाळच्या टॉप १० हेडलाईन्स
NEXT
PREV
Published at:
03 Oct 2022 06:43 AM (IST)
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -