Sagittarius Horoscope Today 29 November 2023 : धनु राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस (Horoscope Today) चांगला राहील. व्यावसायिक लोकांना त्यांच्या व्यवसायात मोठा नफा मिळू शकतो. सगळ्यांशी बोलताना थोडा संयम बाळगा. कुणाशीही भांडण टाळा. भांडण तुमच्यासाठी खूप हानिकारक असेल. आरोग्याबद्दल बोलायचे झाले तर तुमचे आरोग्य पूर्णपणे तंदुरुस्त राहील. तुम्हाला कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही. आज तुम्ही तुमच्या आयुष्याच्या जोडीदाराबरोबर खूप चांगला आणि छान वेळ घालवू शकता.जी तुम्हाला आयुष्यभर लक्षात राहील.


नोकरदार लोकांबद्दल बोलायचे तर, नोकरदार लोकांनी त्यांच्या कामात विरोधकांपासून थोडे अंतर ठेवावे. अन्यथा, ते तुमच्या व्यवसायाला नुकसान पोहोचवण्याचा प्रयत्न करू शकतात. तुम्ही तुमच्या एखाद्या जुन्या मित्राला भेटू शकता, ज्याला भेटून तुम्ही खूप आनंदी व्हाल, त्यांच्याशी बोलून तुम्हाला खूप आनंद होईल आणि तुम्ही तुमच्या जुन्या आठवणी तुमच्या मित्राबरोबर शेअर करू शकाल.


अनुभवी लोकांचा सल्ला घ्या 


कौटुंबिक जीवनाबद्दल बोलायचे तर धनु राशीच्या लोकांसाठी दिवस शुभ राहील. कुटुंबातील सदस्यांसह धार्मिक स्थळांची यात्रा तसेच धार्मिक कार्यावर खर्च होऊ शकतो. धनु राशीच्या लोकांसाठी दिवस फलदायी राहिल. आज तुमचा वेळ चांगला आहे. याचा पुरेपूर फायदा घ्या. कार्यालयीन सहकाऱ्यांशी वाद घालू नका. आज तुम्हाला तुम्ही हाती घेतलेल्या कामात यश मिळू शकतं. पण, पैशांच्या बाबतीत, तुमच्या अनुभवी लोकांचा सल्ला घेणे फायदेशीर ठरेल. 


तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल. कौटुंबिक मालमत्तेशी संबंधित कोणतेही कायदेशीर प्रकरण चालू असेल तर आज त्यात काही सकारात्मक परिणाम दिसून येतील. नोकरदार लोक नवीन संधीच्या शोधात असतील तर आज त्यांना काही नवीन संधी मिळू शकतात. आज शेजारच्या व्यक्तीशी वाद होण्याची शक्यता आहे, वाद टाळा आणि स्वतःच्या व्यवसायात लक्ष द्या.


आजचे धनु राशीचे आरोग्य 


धनु राशीच्या लोकांचे आरोग्य चांगले राहील परंतु आळस मानसिकदृष्ट्या वरचढ राहील. योगासने, ध्यान अशा वेळी फायदेशीर ठरतील.


धनु राशीसाठी आजचे उपाय


भगवान विष्णूची आराधना करा आणि विष्णू चालीसा पाठ करा.


धनु राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग 


धनु राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग तपकिरी आहे. तर, धनु राशीसाठी आजचा लकी नंबर 10 आहे.


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)


महत्त्वाच्या बातम्या :


Numerology 28 November 2023 : आज 'या' जन्मतारखेच्या लोकांना अचानक धनप्राप्तीचे योग; अंकशास्त्रानुसार तुमचं भविष्य काय? जाणून घ्या