1. Pisces Horoscope Today 29 December 2023 : मीन राशीच्या लोकांनी वैवाहिक जीवनात जोडीदाराशी वाद टाळा, विश्वास ठेवा, आजचे राशीभविष्य

    Pisces Horoscope Today 29 December 2023 : मीन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस व्यवसाय, आरोग्य, नातेसंबंध आणि प्रेमासाठी किती खास असणार आहे? मीन आजचे राशीभविष्य जाणून घ्या... Read More

  2. ABP Majha Top 10, 28 December 2023 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स

    Check Top 10 ABP Majha Evening Headlines, 28 December 2023 : एबीपी माझा संध्याकाळच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  3. Petrol Diesel Price : मोठी बातमी! पेट्रोल आणि डिझेल 7 ते 8 रुपयांनी कमी होण्याची शक्यता

    Petrol Diesel Price : येत्या लोकसभा निवडणुका लक्षात घेऊन केंद्र सरकार पेट्रोल आणि डिझेलच्या किमती कमी करण्याची शक्यता आहे.  Read More

  4. Indian Navy : भारताच्या 8 माजी नौसैनिकांना कतारमध्ये सुनावण्यात आलेली मृत्यूदंडाची शिक्षा रद्द

    Indian Navy : भारताच्या 8 माजी नौसैनिकांना करतारमध्ये मृत्यूदंडाची शिक्षा सुनावण्यात आली होती. दरम्यान, भारत सरकारकडून (Indian Government) सुरु असलेल्या प्रयत्नांना मोठे यश आलय. भारताने आवाहन केल्यानंतर या माजी नौसैनिकांची शिक्षा रद्द करण्यात आलीये. Read More

  5. Ranbir Kapoor : अभिनेता रणबीर कपूर आणि कुटुंबीयांना ख्रिसमसचा केक महागात पडणार? भावना दुखावल्याप्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल

    Case Registered Against Actor Ranbir Kapoor : भावना दुखावल्याप्रकरणी अभिनेता रणबीर कपूर आणि कपूर कुटुंबीयांच्याविरोधात पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे. Read More

  6. Shruti Haasan : गुपचूप लग्न उरकल्याच्या अफवांवर 'श्रुती हसन'ने सोडले मौन, म्हणाली..

    Shruti Haasan : दाक्षिणात्य अभिनेत्री 'श्रुती हसन'ने तिच्या लग्नाच्या अफवांबाबत मौन सोडलं आहे. "मी अजून तरी विवाहित नाही. मी नेहमी माझ्याबाबत उघडपणे बोलत असते. मग मी माझ्या लग्नाबाबत का बोलणार नाही? लग्नाबाबत लपवण्यासारखे काय आहे?" Read More

  7. Ambati Rayudu : क्रिकेटला बाय बाय करताच अंबाती रायुडूची राजकारणात एन्ट्री; कोणत्या पक्षात केला प्रवेश?

    Ambati Rayudu : अंबाती रायुडूने 29 मे रोजी इंडियन प्रीमियर लीगच्या अंतिम सामन्यात चेन्नई सुपर किंग्जकडून शेवटचा क्रिकेट सामना खेळला होता. Read More

  8. India Vs South Africa : दक्षिण आफ्रिकेचा पहिला 408 धावांवर संपुष्टात; 163 धावांची महत्वपूर्ण आघाडी

    India Vs South Africa : यजमान संघाकडून डीन एल्गरने सर्वाधिक 185 धावा केल्या. याशिवाय मार्को जानसेन 84 धावा करून नाबाद माघारी परतला. भारताकडून जसप्रीत बुमराहने सर्वाधिक 4 बळी घेतले. Read More

  9. Health Tips : निरोगी राहण्यासाठी योग्य प्रमाणात मॅग्नेशियम गरजेचं; अनेक आजारांवर रामबाण उपाय

    Health Tips : तुमच्या हाडांच्या आरोग्यासाठी मॅग्नेशियम खूप फायदेशीर आहे. Read More

  10. महागाई कमी करण्यासाठी सरकारचा मास्टर प्लॅन, केली मोठी घोषणा

    वाढती महागाई कमी करण्यासाठी सरकार सातत्यानं प्रयत्न करत आहे. मैदा, डाळी, तांदूळ. या सर्व वस्तूंच्या किमती कमी करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. Read More