ABP Majha Top 10, 28 August 2022 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स
Check Top 10 ABP Majha Evening Headlines, 28 August 2022 : एबीपी माझा संध्याकाळच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More
ABP Majha Top 10, 28 August 2022 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा
Check Top 10 ABP Majha Afternoon Headlines, 28 August 2022 : एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More
सुझुकीचे भारतात 40 वर्ष पूर्ण! भारतात लॉन्च करणार आणखी एक कंपनी
Suzuki completes 40 years in India: आघाडीची वाहन उत्पादक कंपनी सुझुकीने भारतात 40 वर्षे पूर्ण केले आहेत. Read More
India China : श्रीलंकेच्या आडून चीननं आपला अजेंडा चालवू नये; भारतानं चीनला सुनावलं
India China : भारत श्रीलंकेच्या अंतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेप करत असल्याचा आरोप चीननं केला होता. या आरोपावर भारतीय दूतावासाने चीनला जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. Read More
Sonali Phogat : सोनाली फोगटला आपल्या नियंत्रणात ठेवण्यासाठी सुधीर करायचा तांत्रिकाचा वापर? धक्कादायक माहिती उघड
Sonali Phogat : सोनाली फोगटला नियंत्रणात ठेवण्यासाठी आरोपी सुधीर सांगवानने तांत्रिकाचा वापर केला, अशी माहिती सोनाली फोगटच्या जवळचा व्यक्ती ऋषभ बेनिवालने एबीपी न्यूजला दिली आहे. Read More
Abhinay Berde : ‘चॉकलेट बॉय’ अभिनय बेर्डेचा ‘मन कस्तुरी रे' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला; ‘बाप्पा माझा एक नंबर’ गाणं रिलीज
Abhinay Berde Upcoming Movie : ‘मन कस्तुरी रे’ या आगामी चित्रपटातील गणेश स्तुतीचं पहिलंच धमाकेदार गाणं अभिनेता अभिनय बेर्डेवर चित्रीत करण्यात आलं आहे. Read More
Panhala Hill Half Marathon : 21 किमीची मॅरेथॉन ऋषिकेश पाटीलने जिंकली
Panhala Hill Half Marathon : पन्हाळा हिल हाफ मॅरेथॉनमध्ये 21 किमीत 18 ते 30 वयोगटतून ऋषिकेश पाटीलने बाजी मारली. पन्हाळा हा ऐतिहासिक गड जपा व त्याचे पावित्र्य राखा असा संदेश मॅरेथॉनमधून दिला गेला. Read More
PKL 2022: पीकेएलच्या चाहत्यांसाठी मोठी बातमी, 4 स्टार खेळाडू नवव्या हंगामात नाही खेळणार
Pro Kabaddi League 2022: भारतात प्रो कबड्डी लीगला अल्पकाळात मोठी प्रसिद्धी (PKL 2022) मिळाली आहे. या लीगच्या नवव्या हंगामाला येत्या 7 ऑक्टोबरपासून सुरुवात होतेय. Read More
29th August 2022 Important Events : 29 ऑगस्ट दिनविशेष, जाणून घ्या महत्वाच्या घटना
29th August 2022 Important Events : ऑगस्ट महिन्यातील 29 तारखेचं महत्त्व नेमकं काय आहे ते जाणून घ्या. Read More
Reliance AGM: 5G सेवा...नवीन गुंतवणूक...नेतृत्व बदल; मुकेश अंबानी कोणती घोषणा करणार?
Reliance AGM: सोमवारी 29 ऑगस्ट रोजी होणाऱ्या रिलायन्स उद्योगसमूहाच्या वार्षिक सर्वसाधारण बैठकीकडे गुंतवणूकदारांचे लक्ष लागले आहे. Read More
ABP Majha Top 10, 29 August 2022 : आजच्या ठळक घडामोडी, Breaking News Today, सकाळच्या ब्रेकिंग न्यूज, वाचा एबीपी माझाच्या सकाळच्या टॉप १० हेडलाईन्स
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
29 Aug 2022 06:30 AM (IST)
Top 10 ABP Majha Morning Headlines, 29 August 2022 : एबीपी माझा सकाळच्या बुलेटीनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.
ABP Majha Top 10, 29 August 2022 : आजच्या ठळक घडामोडी, Breaking News Today, सकाळच्या ब्रेकिंग न्यूज, वाचा एबीपी माझाच्या सकाळच्या टॉप १० हेडलाईन्स
NEXT
PREV
Published at:
29 Aug 2022 06:30 AM (IST)
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -