1. Trending News : आनंद महिंद्रांनी 'ट्री टनल'चा सुंदर व्हिडीओ केला शेअर, नितीन गडकरींना केली विनंती, म्हणाले..

    Trending News : महिंद्रा ग्रुपचे प्रमुख आनंद महिंद्रा एक व्हिडिओ रिट्विट केला आहे, जो सध्या खूप चर्चेत आहे. Read More

  2. Trending News : जिल्हाधिकाऱ्यांच्या वर्गात मुख्याध्यापक नापास, मॅडम साधा भागाकारही करू शकल्या नाहीत, मग 'हे' घडले

    Trending News : प्राथमिक शिक्षकाने प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला पण चुकीचे उत्तर दिले. मग त्यानंतर जे काही घडले, वाचा सविस्तर... Read More

  3. Noida Twin Towers : 'ट्विन टॉवर' गुडूप, देशातील सर्वात उंच इमारत अखेर जमीनदोस्त, 32 मजली टॉवरचा उरला फक्त ढिगारा

    Noida Twin Towers : आज नोएडातील (Noida) अनधिकृतपणे बांधण्यात आलेले ट्विन टॉवर (Supertech Twin Towers) अखेर जमीनदोस्त झाले आहेत. हे बहुमजली टॉवर्स पाडल्यानंतर याचा मोठा ढिगारा झाला आहे. Read More

  4. India China : श्रीलंकेच्या आडून चीननं आपला अजेंडा चालवू नये; भारतानं चीनला सुनावलं

    India China : भारत श्रीलंकेच्या अंतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेप करत असल्याचा आरोप चीननं केला होता. या आरोपावर भारतीय दूतावासाने चीनला जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. Read More

  5. Sonali Phogat : सोनाली फोगटला आपल्या नियंत्रणात ठेवण्यासाठी सुधीर करायचा तांत्रिकाचा वापर? धक्कादायक माहिती उघड

    Sonali Phogat : सोनाली फोगटला नियंत्रणात ठेवण्यासाठी आरोपी सुधीर सांगवानने तांत्रिकाचा वापर केला, अशी माहिती सोनाली फोगटच्या जवळचा व्यक्ती ऋषभ बेनिवालने एबीपी न्यूजला दिली आहे. Read More

  6. Abhinay Berde : ‘चॉकलेट बॉय’ अभिनय बेर्डेचा ‘मन कस्तुरी रे' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला; ‘बाप्पा माझा एक नंबर’ गाणं रिलीज

    Abhinay Berde Upcoming Movie : ‘मन कस्तुरी रे’ या आगामी चित्रपटातील गणेश स्तुतीचं पहिलंच धमाकेदार गाणं अभिनेता अभिनय बेर्डेवर चित्रीत करण्यात आलं आहे. Read More

  7. PKL 2022: पीकेएलच्या चाहत्यांसाठी मोठी बातमी, 4 स्टार खेळाडू नवव्या हंगामात नाही खेळणार

    Pro Kabaddi League 2022: भारतात  प्रो कबड्डी लीगला अल्पकाळात मोठी प्रसिद्धी (PKL 2022) मिळाली आहे. या लीगच्या नवव्या हंगामाला येत्या 7 ऑक्टोबरपासून सुरुवात होतेय. Read More

  8. Neeraj Chopra: गोल्डन बॉय नीरज चोप्राचा नवा विक्रम; डायमंड लीग स्पर्धेत विजेतेपद पटकावत रचला इतिहास

    Neeraj Chopra : भालाफेकपटू नीरजनं आपल्या स्टाईलमध्ये पुनरागमन करत ऐतिहासिक डायमंड लीग विजेतेपद पटकावले. या स्पर्धेत त्याने 89.08 मीटर अंतरावर भाला फेकत प्रथम स्थान पटकावलं. Read More

  9. 28th August 2022 Important Events : 28 ऑगस्ट दिनविशेष, जाणून घ्या महत्वाच्या घटना

    28th August 2022 Important Events : ऑगस्ट महिन्यातील 28 तारखेचं महत्त्व नेमकं काय आहे ते जाणून घ्या. Read More

  10. Meesho Grocery Business : Meesho ने भारतातील किराणा व्यवसाय केला बंद; 300 कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले

    Meesho Grocery Business : ऑनलाईन विक्री करणारी कंपनी Meesho ने भारतातील आपला किराणा व्यवसाय बंद केला आहे. Read More