1. ABP Majha Top 10, 25 November 2022 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स

    Check Top 10 ABP Majha Evening Headlines, 25 November 2022 : एबीपी माझा संध्याकाळच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  2. ABP Majha Top 10, 25 November 2022 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा

    Check Top 10 ABP Majha Afternoon Headlines, 25 November 2022 : एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  3. LGBTQ: समलैंगिक विवाहांना कायदेशीर मान्यता मिळणार? सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार

    Supreme Court: समलैंगिक संबंधांना सुप्रीम कोर्टानं मान्यता दिली, पण समलैंगिक विवाहाला अद्याप परवानगी मिळालेली नाही, त्यामुळे कायदेशीर मान्यता मिळावी यासाठी याचिका दाखल करण्यात आली. Read More

  4. Malaysia New PM : अन्वर इब्राहिम मलेशियाचे नवे पंतप्रधान, आज घेणार शपथ; पंतप्रधान मोदींनी दिल्या शुभेच्छा

    Anwar Ibrahim Malaysia PM : अन्वर इब्राहिम यांनी मलेशियाचे नवे पंतप्रधान होणार असून आज त्यांचा शपथविधी पार Read More

  5. Alia Bhatt Daughter Name : नीतू आजीनं ठेवलं नातीचं नाव, आलियानं 'राहा' नावाचा अर्थही सांगितला

    Alia Bhatt Daughter Name : बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्टने इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करत आपल्या मुलीचे नाव उघड केले आहे Read More

  6. Kantara OTT Release : बॉक्स ऑफिसवरील दमदार यशानंतर 'कांतारा' आता ओटीटीवर रिलीज होण्यास सज्ज; चार भाषांमध्ये होणार सिनेमाचे प्रदर्शन

    Kantara OTT Release : ऋषभ शेट्टीचा 'कांतारा' चित्रपट बॉक्स ऑफिसवर जवळपास दोन महिन्यांपासून धूमाकूळ घालतोय. आता हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवरही रिलीज होणार आहे. Read More

  7. Fifa World Cup 2022 : रोनाल्डोच्या पोर्तुगालची विजयाने सुरुवात, सलामीच्या सामन्यात घानाचा 3-2 ने पराभव

    FIFA WC 2022 Qatar : फिफा विश्वचषक 2022 स्पर्धेत पोर्तुगालने विजयाने आपल्या प्रवासाची सुरुवात केली आहे. Read More

  8. Fifa World Cup 2022 : गोल मारताच मैदानातच टीशर्ट काढून गर्लफ्रेंडला केली किस, इंग्लंडच्या खेळाडूचं सेलिब्रेशन होतंय व्हायरल

    Jack Grealish : फिफा वर्ल्ड कप 2022 स्पर्धेत इंग्लंड संघानं आपल्या सलामीच्या सामन्यात 6-2 अशा मोठ्या फरकाने मात दिली. Read More

  9. Drinking Water : सकाळी रिकाम्या पोटी पाणी पिणे शरीरासाठी फायदेशीर की घातक? वाचा संशोधनात काय म्हटलंय

    Drinking Water : सकाळी रिकाम्या पोटी कोमट पाणी पिण्याचे आरोग्यासाठी अनेक फायदे आहेत. Read More

  10. Bank Holidays in December 2022 : डिसेंबर महिन्यात एकूण 13 दिवस बँका राहणार बंद! बँकेत जाण्यापूर्वी सुट्ट्यांची संपूर्ण यादी तपासा

    Bank Holidays in December 2022 : डिसेंबर महिन्यात 13 दिवस बॅंका बंद राहणार आहेत. या सुट्ट्या संपूर्ण देशभरात लागू होणार आहेत. Read More