1. ABP Majha Top 10, 25 February 2023 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स

    Check Top 10 ABP Majha Evening Headlines, 25 February 2023 : एबीपी माझा संध्याकाळच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  2. SSC CGL Tier-II Examination 2022 : SSC CGL टियर 2 चे वेळापत्रक जाहीर; 'या' दिवसापासून सुरु होणार परीक्षा

    SSC CGL Tier-II Examination 2022 : सीजीएल टियर-2 परीक्षा 2 मार्च ते 7 मार्च दरम्यान घेतली जाईल. Read More

  3. SN Shukla : दिव्याखाली अंधार! कोट्यवधींचा काळा पैसा, निवृत्त न्यायमूर्तीकडूनच भ्रष्टाचार; CBI कडून कारवाई

    SN Shukla Corruption Case : अलाहाबाद उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती शुक्ला यांचा काळा पैसा उघड झाला आहे. शुक्ला यांच्यावर बेहिशोबी मालमत्तेप्रकरणी CBI कडून गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. Read More

  4. Turkey Earthquake :  तुर्किए पुन्हा हादरलं, 5.5 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप; 66 तासात 37 धक्के

    Turkey Earthquake : मध्य तुर्किएमध्ये पुन्हा एकदा भूकंपाचे धक्के जाणवले. रिश्टर स्केलवर हा भूकंप 5.5 रिश्टर स्केल तीव्रतेचा होता. Read More

  5. Ideas of India Summit 2023 : ''मिमी'मध्ये वाढलेल्या वजनामुळे अनेक समस्यांचा सामना करावा लागला'; एबीपीच्या कार्यक्रमात क्रिती सेननमे सांगितला 'फॅट टू फिट'चा प्रवास

    Ideas of India Summit 2023 : बॉलिवूड अभिनेत्री क्रिती सेननने आयडिया ऑफ इंडिया समिट 2023 मध्ये भाग घेतला आहे. यादरम्यान क्रिती सेननने 'मिमी' चित्रपटात वजन वाढवण्याबाबत सांगितले आहे. Read More

  6. Hruta Durgule : 'महाराष्ट्राचा फेवरेट कोण'मध्ये ऋता दुर्गुळे अव्वल 

    Hruta Durgule : ‘फुलपाखरु’ या मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री ऋता दुर्गुळे यंदाची महाराष्ट्राचा पॉप्युलर फेस ऑफ द इयर ठरली आहे. Read More

  7. Bjorn Borg : मुख्यमंत्री बोम्मईंना कार्यक्रमाला यायला उशीर, दिग्गज टेनिसपटू ब्योर्न बोर्गने नाकारला सन्मान

    कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांना कार्यक्रमाला येण्यास उशीर झाल्यामुळं दिग्गज टेनिसपटू ब्योर्न बोर्गने सन्मान नाकारला आहे. Read More

  8. Pro Chess League : भारताच्या खेळाडूची भन्नाट कामगिरी, पाच वेळच्या वर्ल्ड चॅम्पियन कार्लसनला नमवलं!

    Pro Chess League : 'इंडियन योगीज'कडून खेळताना विदित गुजराती याने वर्ल्ड चॅम्पियन कार्लसनच्या चुकीचा पुरेपूर फायदा घेतला. Read More

  9. Weight Loss Tips : झटपट वजन कमी करण्यासाठी डाएट चार्टमध्ये कोणते पदार्थ असावेत? वाचा सविस्तर

    Weight Loss Tips : कर्बोदकांमधे, तुम्ही तुमच्या आहारात संपूर्ण धान्य, तांदूळ, क्विनोआ, बटाटे, ओट्स, हंगामी फळे आणि कॉर्न समाविष्ट करू शकता. Read More

  10. Ideas of India 2023 : स्टार्ट-अप आणि नव्या उद्योजकांसाठी इन्फोसिसचे संस्थापकांचा सल्ला, काय म्हणाले नारायण मूर्ती?

    ABP Network Ideas of India Summit 2023 : एबीपी नेटवर्कच्या आयडियाज ऑफ इंडिया या कार्यक्रमामध्ये देश-विदेशातील दिग्गजांची हजेरी लावल्याचं पाहायला मिळत आहे. Read More