Gemini Horoscope Today 24 November 2023 : मिथुन राशीच्या लोकांनी अज्ञात व्यक्तीवर विश्वास ठेवू नका, फसवणूक होऊ शकते, आजचे राशीभविष्य
Gemini Horoscope Today 24 November 2023 : तुमच्या व्यवसायात कोणत्याही अज्ञात व्यक्तीवर विश्वास ठेवू नका, अन्यथा, ती व्यक्ती तुमची फसवणूक करू शकते. मिथुन आजचे राशीभविष्य जाणून घ्या Read More
ABP Majha Top 10, 23 November 2023 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स
Check Top 10 ABP Majha Evening Headlines, 23 November 2023 : एबीपी माझा संध्याकाळच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More
Vibhuti Patel : 15 दिवसांचा पगार मागितला, दलित युवकाला बेदम मारहाण; कोट्याधीश विभूती पटेलसह 6 जणांवर गुन्हा दाखल
Dalit Youth Beaten In Gujarat : 15 दिवसांचा पगार मागितला म्हणून दलित युवकाच्या तोंडात पादत्राणे कोंबत बेदम मारहाण करण्यात आली असल्याची धक्कादायक घटना घडली आहे. Read More
चीननं पुन्हा धाकधूक वाढवली, कोरोनासारख्याच रहस्यमयी आजाराचा उद्रेक, WHO नं मागितला अहवाल
Pneumonia Outbreak in China: चीनमध्ये उद्रेक झालेल्या रहस्यमयी आजारानं जगाचं टेन्शन वाढवलं आहे. WHO नं या आजारासाठी कोविड-19 निर्बंध शिथिल केल्याचा ठपका ठेवला आहे. Read More
Koffee With Karan : विषय अमिषा पटेलचा निघाला अन् करिना कपूरमध्ये 'गदर'चा सनी देओल जागा झाला! भाभीवरूनही भलतीच पेटली
Koffee With Karan : 'कॉफी विथ करण 8'च्या या नवीन प्रोमो व्हिडिओमध्ये करीना कपूर आणि आलिया भट्ट मस्ती करताना दिसत आहेत. व्हिडिओच्या सुरुवातीला आलिया भट्ट शोला वादग्रस्त म्हणत आहे. Read More
Diwali 2023: 'आली दिवाळी' ते 'आली माझ्या घरी ही दिवाळी'; दिवाळीत 'ही' मराठी गाणी नक्की ऐका!
Diwali 2023: दिवाळीमध्ये काही मराठी गाणी श्रोते आवडीनं ऐकतात. दिवळीमध्ये तुम्ही ही मराठी गाणी (Marathi Song) ऐकू शकता- Read More
Gautam Gambhir : किंग कोहलीकडं BCCI नं 'बोट' करताच चक्क बोटं बोडणारा गंभीर मदतीला धावून आला! 'हिटमॅन'ला सुद्धा हक्काची छत्री धरली!
बीसीसीआयने कर्णधार रोहित शर्माला भविष्याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. याबाबत बोर्डाची लवकरच बैठक होणार असल्याचीही माहिती मिळाली आहे. रोहित टी-20 फॉरमॅटमधून निवृत्त होणार असल्याचीही चर्चा आहे. Read More
KL Rahul : फक्त दोन शब्द अन् तीन फोटोत केएल राहुलनं भावनांना वाट मोकळी करून दिली...
KL Rahul : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील वनडे विश्वचषकातील हा दुसरा अंतिम सामना होता. यापूर्वी 2003 मध्येही भारताला ऑस्ट्रेलियाविरुद्ध पराभवाचा सामना करावा लागला होता. Read More
Health Tips : 72 तास फक्त फळं खाल्ल्यास शरीरावर सकारात्मक परिणाम होतो की नकारात्मक? वाचा तज्ज्ञांचं मत
Health Care Tips : बरेच लोक आपले वजन कमी करण्यासाठी फक्त फळांचे सेवन करतात, कारण फळे आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानली जातात. Read More
Tata Group : रतन टाटांचा वारसदार ठरला? 'या' दोन मुली सांभाळणार टाटा ग्रुपचं कोट्यावधींचं साम्राज्य
टाटा समूह (Tata group) हा देशातील सर्वात मोठा समूह आहे. रतन टाटा (Ratan tata) हे या समुहाचे प्रमुख आहेत. आता त्यांच्यानंतर कोण टाटा ग्रुपमचा प्रमुख कोण असणार असा प्रश्न उपस्थित होत आहे. Read More
ABP Majha Top 10, 24 November 2023 : आजच्या ठळक घडामोडी, Breaking News Today, सकाळच्या ब्रेकिंग न्यूज, वाचा एबीपी माझाच्या सकाळच्या टॉप १० हेडलाईन्स
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
24 Nov 2023 06:39 AM (IST)
Top 10 ABP Majha Morning Headlines, 24 November 2023 : एबीपी माझा सकाळच्या बुलेटीनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.
ABP Majha Top 10, 24 November 2023 : आजच्या ठळक घडामोडी, Breaking News Today, सकाळच्या ब्रेकिंग न्यूज, वाचा एबीपी माझाच्या सकाळच्या टॉप १० हेडलाईन्स
NEXT
PREV
Published at:
24 Nov 2023 06:39 AM (IST)
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -