1. ABP Majha Top 10, 20 October 2023 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स

    Check Top 10 ABP Majha Evening Headlines, 20 October 2023 : एबीपी माझा संध्याकाळच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  2. ABP Majha Top 10, 20 October 2023 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा

    Check Top 10 ABP Majha Afternoon Headlines, 20 October 2023 : एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  3. Sharad Pawar : पॅलेस्टिनच्या मुद्द्यावरून गडकरी, गोयल यांची शरद पवारांवर टीका, पवारांनी थेट मोदींचा दाखला देत केला पटलटवार

    Israel-Hamas War: इस्त्रायल आणि पॅलेस्टिनच्या मुद्द्यावरून शरद पवारांनी घेतलेल्या भूमिकेवर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि पीयूष गोयल यांनी टीका केली होती.  Read More

  4. Italy PM Giorgia Meloni Splits From Partner : भारतात जी 20 परिषदेत जोरदार हवा केलेल्या इटलीच्या पीएम जाॅर्जिया मेलोनींचा घटस्फोट! विभक्त होण्याचे कारणही धक्कादायक

    मेलोनी यांनी सोशल मीडिया ट्विटर अकाउंटवरुन सांगितले की, गेल्या 10 वर्षांपासून माझं आंद्रिया जिआम्ब्रुनोसोबतचे नातं इथं संपत आहे. आमचे मार्ग काही काळासाठी वेगळे झाले आहेत. Read More

  5. Ranbir Kapoor : महादेव बुक अॅप प्रकरणी अभिनेता रणबीर कपूरची चौकशी होणार, तर रणबीरने ईडीकडे मागितला दोन आठवड्यांचा वेळ

    Ranbir Kapoor : अभिनेता रणबीर कपूर याला ईडीकडून समन्स बजावण्यात आले असून रणबीरने ईडीकडे दोन आठवड्यांचा वेळ मागितला आहे. Read More

  6. Harry Potter : 'हॅरी पॉटर'मधील डंबोलडोरचे निधन, वयाच्या 82 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

    Harry Potter : 'हॅरी पॉटर' या चित्रपटामधील डंबोलडोरची भूमिका साकारलेले अभिनेते मायकल गॅम्बन यांचे निधन झाले आहे. वयाच्या 82 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. Read More

  7. Australia vs Pakistan : दोन पराभवाने ऑस्ट्रेलिया धर्मसंकटात, बाबर आणि इमाम कांगारुंसाठी डोकेदुखी; आकडेवारी पाहून धक्का बसेल! 

    पाकिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. पाकिस्तानच्या अंतिम संघात मोठा बदल झाला आहे. फिरकी अष्टपैलू शादाब खानच्या जागी लेगस्पिनर उसामा मीरला स्थान देण्यात आले आहे. Read More

  8. Most ODI centuries in less than 100 balls : शंभर बाॅलच्या आता सर्वाधिक शतकांचा पराक्रम कोणाच्या नावावर? टाॅप 4 मध्ये तीन टीम इंडियाचे राॅकस्टार!

    भारतासाठी विश्वचषकात सर्वाधिक शतके झळकावण्याच्या बाबतीत कोहली संयुक्त चौथ्या स्थानावर पोहोचला आहे. कोहलीने 3 शतके झळकावली आहेत. शिखर धवननेही ३ शतके झळकावली आहेत. Read More

  9. Health Tips : हिवाळ्यात तंदुरुस्त राहायचं असेल तर ही 5 प्रकारची फळे खा; निरोगी राहण्याचा उत्तम मार्ग

    Winter Special Fruits : बदलत्या हवामानामुळे लोक अनेक प्रकारच्या संसर्गाला बळी पडू शकतात. अशा परिस्थितीत रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी तुमची जीवनशैली आणि आहार बदलणे गरजेचे आहे. Read More

  10. खुशखबर! सोन्या चांदीच्या दरात घसरण

    सोनं चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी खुशखबर आहे. सोन्या चांदीच्या आज पुन्हा घसरण झाली आहे. वायदा बाजारासह किरकोळ बाजारातही सोन्या-चांदीच्या दरात घट दिसून येत आहे. Read More