जॅकेट, फर कोट, टर्टल नेक, बूट आणि जीन्सचा सीजन हा अगदीच जवळ आला आहे. दरम्यान चांगले कपडेच नाही तर तुम्हाला पार्टीसाठी लागणाऱ्या कपड्यांची देखील निवड तुम्ही करु शकता. दरम्यान हिवाळ्याच्या दिवसामध्ये अनेक मेकअप प्रोडक्ट्सची देखील आवश्यकता असते. कारण हिवाळ्यामध्ये त्वचा ही कोरडी पडते. त्यासाठी काही प्रोडक्ट्स वापरणं आवश्यक असतं.  क्रीम प्रोडक्ट हिवाळाच्या दिवसांमध्ये तुमची त्वचा चांगली ठेवण्यास मदत करतात त्यांच्याविषयी सविस्तर जाणून घेऊयात. 


हिवाळ्यात वापरता येणार बेस्ट मेकअप प्रोडक्ट्स


या हिवाळ्यामध्ये तुम्ही हे 6 मेकअप प्रोडक्ट वापरु शकता


1. Ponds Light Moisturiser Non-Oily Fresh Feel With Vitamin E + Glycerine: To prep your skin.


Product price: ₹270 MRP:₹360 (25% Off)


Product link: Shop Now





Published at: 20 Oct 2023 11:58 PM (IST)

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.