1. Trending: ज्यू लोकांतही असतात विविध प्रकार; जाणून घ्या भारतात कुठे-कुठे कोणत्या प्रकारचे ज्यू राहतात

    Israel:भारतात 2000 सालच्या आधीपासून ज्यू लोकांचं वास्तव्य आहे. केरळच्या मलबार किनार्‍यावरून त्यांनी प्रथम भारतीय भूमीवर पाऊल ठेवलं, त्यानंतर ते हळूहळू भारताच्या प्रत्येक भागात पोहोचल्याचं म्हटलं जातं. Read More

  2. ABP Majha Top 10, 17 October 2023 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स

    Check Top 10 ABP Majha Evening Headlines, 17 October 2023 : एबीपी माझा संध्याकाळच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  3. Delhi Crime: मित्राची हत्या केली, स्वतःच्या मृत्यूचा बनाव रचला; अखेर 20 वर्षांनंतर टीप मिळाली अन् नौदल अधिकारी पोलिसांच्या जाळ्यात अडकला

    Delhi Murder: मित्राची हत्या केल्यानंतर फरार झालेल्या नौदल अधिकाऱ्याला पोलिसांनी मृत घोषित केलं होतं. 20 वर्षांनंतर एक टीप मिळाली आणि तो पोलिसांच्या तावडीत सापडला.  Read More

  4. Israel Hamas War : हमासचा टॉप कमांडर इस्रायलच्या हल्ल्यात ठार, गाझामध्ये खाद्यान्न संकट गंभीर

    Israel Hamas : या युद्धात आतापर्यंत 4200 हून अधिकजणांना प्राण गमावावे लागले आहे. यामध्ये सामान्य नागरीक, बालकांचाही समावेश आहे. Read More

  5. Ranbir Kapoor : महादेव बुक अॅप प्रकरणी अभिनेता रणबीर कपूरची चौकशी होणार, तर रणबीरने ईडीकडे मागितला दोन आठवड्यांचा वेळ

    Ranbir Kapoor : अभिनेता रणबीर कपूर याला ईडीकडून समन्स बजावण्यात आले असून रणबीरने ईडीकडे दोन आठवड्यांचा वेळ मागितला आहे. Read More

  6. Harry Potter : 'हॅरी पॉटर'मधील डंबोलडोरचे निधन, वयाच्या 82 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

    Harry Potter : 'हॅरी पॉटर' या चित्रपटामधील डंबोलडोरची भूमिका साकारलेले अभिनेते मायकल गॅम्बन यांचे निधन झाले आहे. वयाच्या 82 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. Read More

  7. Mohammad Rizwan : ज्या वकिलाच्या तक्रारीनं पाकिस्तानी महिला अँकरला भारत सोडून जावं लागलं, त्याच वकिलाची आता मोहम्मद रिझवानविरोधात तक्रार!

    मोहम्मद रिझवान वर्ल्डकपमध्ये सर्वाधिक धावा करण्यात पहिल्या क्रमांकावर आहे. तोच रिझवान आता मैदानावर केलेल्या एका कृतीमुळे अडचणीत येण्याची शक्यता आहे.  Read More

  8. Australia vs Sri Lanka : वर्ल्डकपमध्ये चाचपडत असलेल्या ऑस्ट्रेलियाची बाॅलिंग झालीय 'देवळातील घंटा'! कोणीही या वाजवून जावा

    श्रीलंकेने सुद्धा दोन सामने अटीतटीच्या लढतीमध्ये गमावले आहेत, तर ऑस्ट्रेलियाची कामगिरी अजूनही त्यांच्या लौकिकाला साजेशी झालेली नाही. त्यामुळे एकंदरीत आजच्या सामन्याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिलं आहे. Read More

  9. Navratri 2023 : नवरात्रीत भूक नियंत्रित ठेवायची असेल तर घरच्या घरी बनवा शेंगदाण्याचा स्पेशल चार्ट; हेल्दीही आहे आणि टेस्टीही

    Navratri 2023 : एखाद्याला वारंवार भूक लागत राहते त्यामुळे वारंवार काहीतरी खावे लागते, अन्यथा अशक्तपणा, चक्कर येणे यासारख्या समस्या उद्भवू शकतात. Read More

  10. Diwali Bonus 2023 : मोठी बातमी! मोदी सरकारची दिवाळी भेट, केंद्रीय कर्मचाऱ्यांना बोनस जाहीर

    Diwali Bonus 2023 : दिवाळीनिमित्त केंद्र सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांना मोठी भेट दिली आहे. केंद्रीय कर्मचाऱ्यांना बोनस जाहीर करण्यात आला आहे. Read More