ABP Majha Top 10, 16 December 2022 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स
Check Top 10 ABP Majha Evening Headlines, 16 December 2022 : एबीपी माझा संध्याकाळच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More
ABP Majha Top 10, 16 December 2022 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा
Check Top 10 ABP Majha Afternoon Headlines, 16 December 2022 : एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More
INS Mormugao : नौदलात सामील होणार शक्तिशाली INS मुरमुगाव! आधुनिक युद्धनौकाची वैशिष्ट्ये जाणून घ्या
INS Mormugao : हिंद महासागर क्षेत्रात चीनच्या (China) वाढत्या घुसखोरीच्या पार्श्वभूमीवर स्वदेशी बनावटीचे क्षेपणास्त्र INS मुरमुगाव भारतीय नौदलात सामील करण्यात येणार आहे. Read More
US Artificial Sun : चीननंतर अमेरिकेने बनवला कृत्रिम सूर्य, 100 पट अधिक ऊर्जेचा स्त्रोत
US Made Artificial Sun : अनेक दशकांच्या प्रयत्नानंतर अमेरिकन शास्त्रज्ञांनी 'कृत्रिम सूर्य' बनवला आहे. हा मूळ सूर्याच्या पृष्ठभागापेक्षा 100 पट जास्त गरम असल्याचा दावा अमेरिकेने केला आहे. Read More
Rakul Preet Singh : अभिनेत्री रकुल प्रीत सिंह अडचणीत, मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीचे समन्स
Rakul Preet Singh : टॉलिवूड ड्रग्ज मनी लाँडरिंग प्रकरणी ईडीने अभिनेत्री रकुल प्रीत सिंहला समन्स बजावले आहे. ईडीने रकुलला 19 डिसेंबरला हजर राहण्यास सांगितले आहे. Read More
Cirkus Song Sun Zara : रणवीरच्या 'सर्कस' चित्रपटातील 'सुन जरा' गाणं रिलीज; 23 डिसेंबरला चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला
Cirkus Song Sun Zara : 'सुन जरा' या गाण्यात रणवीरबरोबर जॅकलीन फर्नांडिस आणि पूजा हेगडे रोमान्स करताना दिसणार आहेत. Read More
BBL 2022 23 : टी 20 मध्ये सर्वात कमी धावांचा विक्रम, संपूर्ण संघ अवघ्या 15 धावांवर बाद
BBL 2022 23 : बिग बॅश लीगच्या 2022-23 हंगामात टी-20 क्रिकेटमध्ये इतिहास रचणारा सामना पाहायला मिळाला. सिडनी थंडरचा संघ अवघ्या 15 धावांत ऑलआऊट झालाय. Read More
Boris Becker: जर्मनीचा माजी टेनिस स्टार बोरिस बेकरची आठ महिन्यांनंतर तुरुंगातून सुटका!
Boris Becker Released From UK Jail For Deportation: जर्मनीचा माजी टेनिसपटू बोरिस बेकर (Boris Becker) यांची गुरूवारी (16 डिसेंबर) ब्रिटनच्या तुरुंगातून सुटका करण्यात आलीय. Read More
Winter Weight Loss Tips : हिवाळ्यात वजन कमी करण्याचा 'हा' सर्वात सोपा उपाय; 'या' पद्धतीने मध वापरा
Winter Weight Loss Tips : हिवाळ्यात गोड आणि कॅलरीज असलेले पदार्थ जास्त खाल्ले जातात त्यामुळे या ऋतूत वजन कमी करणं तसं कठीणच आहे. Read More
पान मसाला कंपन्या GSTच्या रडारवर; गुटखा-पान मसाल्यावर 38 टक्के विशेष कर लावणार; समितीकडून प्रस्ताव सादर
Tax on Pan Masala: गुटखा पान मसाल्यावर विशेष कर लावण्याचा प्रस्ताव मंत्री गटाच्या समितीनं मांडला आहे. Read More
ABP Majha Top 10, 17 December 2022 : आजच्या ठळक घडामोडी, Breaking News Today, सकाळच्या ब्रेकिंग न्यूज, वाचा एबीपी माझाच्या सकाळच्या टॉप १० हेडलाईन्स
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
17 Dec 2022 06:31 AM (IST)
Top 10 ABP Majha Morning Headlines, 17 December 2022 : एबीपी माझा सकाळच्या बुलेटीनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.
ABP Majha Top 10, 17 December 2022 : आजच्या ठळक घडामोडी, Breaking News Today, सकाळच्या ब्रेकिंग न्यूज, वाचा एबीपी माझाच्या सकाळच्या टॉप १० हेडलाईन्स
NEXT
PREV
Published at:
17 Dec 2022 06:30 AM (IST)
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -