ABP Majha Top 10, 15 September 2022 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स
Check Top 10 ABP Majha Evening Headlines, 15 September 2022 : एबीपी माझा संध्याकाळच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More
ABP Majha Top 10, 15 September 2022 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा
Check Top 10 ABP Majha Afternoon Headlines, 15 September 2022 : एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More
History : मेक्सिको गुलामगिरीतून मुक्त आणि ब्रिटनमध्ये महामंदी, 16 सप्टेंबर आहे या घटनांचा साक्षीदार
16 September In History : 16 सप्टेंबर या दिवशी मेक्सिकोने स्पेनची गुलामगिरी झटकून दिली आणि स्वत:ला स्वातंत्र्य जाहीर केलं. Read More
SCO Summit: उझबेकिस्तानला पोहोचले PM मोदी, आज पुतिन यांची भेट घेणार, जाणून घ्या 10 महत्वाचे मुद्दे
SCO Summit: SCO शिखर परिषदेत पंतप्रधान मोदी आज रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन (Vladimir Putin) यांची भेट घेणार आहेत. कोणत्या मुद्द्यांवर होणार चर्चा? Read More
Suraj Pawar : नागराज मंजुळेंचा लाडका, ज्याला प्रत्येक चित्रपटात संधी मिळाली, कोण आहे अटकेची टांगती तलवार असलेला सुरज पवार?
Sairat fame actor Suraj Pawar : सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यातील पोफळज गावचा सुरज पवार सैराटमुळे देशभरात प्रसिद्ध आहे. अलीकडे महानायक अमिताभ बच्चन यांच्यासोबतही त्याने ‘झुंड’मध्ये स्क्रीन शेअर केली आहे. Read More
Salman Khan : दबंग खानला जीवे मारण्याचा रचला होता कट; 'असा' होता लॉरेन्स बिश्नोईचा 'प्लॅन बी'
Salman Khan : बॉलिवूडचा दबंग अभिनेता सलमान खान (Salman Khan) आणि वडील सलीम खान यांना धमकीची चिठ्ठी मिळाली होती. आता लॉरेन्स बिश्नोईबाबत मोठी बातमी समोर आली आहे. Read More
IND Vs ENG 3rd T20I Women Cricket: इंग्लंडचा भारतावर 7 गडी राखून पराभव, T20 मालिका जिंकली
IND Vs ENG 3rd T20I Women Cricket: इंग्लंडने भारतावर मात करत तिसरी महिला टी-20 मालिका जिंकली. Read More
Roger Federer Retirement: फेडेक्स रिटायर होतोय, 'टेनिस सम्राट' रॉजर फेडररची निवृत्तीची घोषणा
Roger Federer Retirement: फेडेक्स म्हणून ओळख असणारा रोजर फेडरर यानं निवृत्तीची घोषणा केली आहे. फेडररनं आपल्या प्रदिर्घ करिअरमध्ये तब्बल 20 ग्रँड स्लॅम जिंकण्याचा पराक्रम केलाय. Read More
Fitness Mantra : 'हे' एरोबिक व्यायाम महिलांचे वजन कमी करण्यासाठी ठरतील बेस्ट; निरोगी आरोग्याबरोबरच तणावही होईल कमी
Aerobic Exercise : आजकाल महिलांमध्ये फिटनेसची क्रेझ झपाट्याने वाढत आहे. Read More
Share Market Closing Bell : शेअर बाजारात विक्रीचा जोर; सेन्सेक्स 60 हजार अंकांखाली घसरला
Share Market Closing Bell : शेअर बाजारात आज विक्रीचा दबाव दिसून आल्याने बाजारात घसरण झाली. Read More
ABP Majha Top 10, 16 September 2022 : आजच्या ठळक घडामोडी, Breaking News Today, सकाळच्या ब्रेकिंग न्यूज, वाचा एबीपी माझाच्या सकाळच्या टॉप १० हेडलाईन्स
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
16 Sep 2022 06:30 AM (IST)
Top 10 ABP Majha Morning Headlines, 16 September 2022 : एबीपी माझा सकाळच्या बुलेटीनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.
ABP Majha Top 10, 16 September 2022 : आजच्या ठळक घडामोडी, Breaking News Today, सकाळच्या ब्रेकिंग न्यूज, वाचा एबीपी माझाच्या सकाळच्या टॉप १० हेडलाईन्स
NEXT
PREV
Published at:
16 Sep 2022 06:30 AM (IST)
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -