ABP Majha Top 10, 15 November 2022 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स
Check Top 10 ABP Majha Evening Headlines, 15 November 2022 : एबीपी माझा संध्याकाळच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More
प्रेमासाठी काय पण! 19 वर्षाच्या मुलीने 70 वर्षाच्या वृद्धाशी केलं लग्न, जाणून घ्या ही आगळीवेगळी लव्ह स्टोरी
Viral Love Story: प्रेमासाठी काय पण, हे वाक्य तुम्ही अनेकवेळा ऐकलं असेल, वाचलं असेल. मात्र काही लोक हे वाक्य खऱ्या अर्थाने जगतात. असं म्हणतात प्रेमात वय, पैसा आणि प्रतिष्ठा महत्वाची नसते, तर प्रेमासाठी फक्त आणि फक्त आपल्यावर प्रेम करणारी व्यक्ती महत्वाची असते. याचाच आता प्रत्येय आलाय तो लाहोरमध्ये. Read More
16 November In History: आंतरराष्ट्रीय सहनशीलता दिवस, UNESCO ची स्थापना आणि श्रीराम लागू यांची जयंती; आज इतिहासात
On This Day In History: आजच्या दिवशी इतिहासात कोणकोणत्या महत्वपूर्ण घटना घडल्या होत्या यांची संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. Read More
World Population: जगाची लोकसंख्या 800 कोटींपार, 2023 पर्यंत भारत चीनला मागे टाकणार, UN चा अहवाल
World Population: जगातील लोकसंख्येनं 800 कोटींचा टप्पा ओलांडला आहे. संयुक्त राष्ट्र संघाने (UN Report On Population) याबाबतची माहिती दिली आहे. Read More
Alia-Ranbir House : राज कपूर यांचा फोटो, जर्सी नंबर 8; रणबीर-आलियाच्या घराचा असा आहे थाट, पाहा फोटो
Ranbir Kapoor-Alia Bhatt House Pics : रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांचे स्वप्नातील घर असलेली वास्तू आतून खूपच प्रेक्षणीय आहे. Read More
Hera Pheri 3 : 'हेरा फेरी 3' सिनेमात कार्तिक आर्यन साकारणार राजूची भूमिका? सोशल मीडियावर यूजर्सच्या संतप्त प्रतिक्रिया, म्हणाले...
Hera Pheri 3 : हेरा फेरी 3 या सिनेमाचा अक्षय कुमार आता भाग नसणार आहे. त्यामुळे सोशल मीडियावर यूजर्स निराशा व्यक्त करत आहेत. Read More
National Sports Awards 2022 : वडिलांच्या मुशीत घडलेला पॅरालिम्पिक जलतरणपटू स्वप्नील पाटीलला 'अर्जुन' पुरस्कार; कोल्हापूरच्या शिरपेचात मानाचा तुरा
कोल्हापूरचा प्रतिभाशाली पॅरालिम्पिक जलतरणपटू स्वप्नील पाटीलने (Swapnil Patil From Kolhapur) 'अर्जुन' पुरस्कारावर मोहोर उमटवली आहे. त्यामुळे कोल्हापूरच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे. Read More
National Sports Awards 2022: राष्ट्रीय क्रीडा पुरस्कारांची घोषणा; एकाही क्रिकेटपटूला स्थान नाही, क्रिकेट प्रशिक्षक दिनेश लाड यांना 'द्रोणाचार्य', पाहा संपूर्ण यादी
National Sports Awards 2022 : राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार जाहीर झाले आहेत. टेबल टेनिसपटू अचंत शरथ कमलची मेजर ध्यानचंद खेळरत्न पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. Read More
Dry Lips : हिवाळ्यात वारंवार ओठ कोरडे होतात? काळजी करू नका, 'या' घरगुती उपायांचा वापर करा
Winter Tips For Dry Lips : हिवाळ्यात ओठ इतके कोरडे होतात की ओठातून रक्तही येऊ लागते. अशा फाटलेल्या ओठांवर घरगुती उपायांनी उपचार करता येतात. Read More
Share Market: सकाळच्या दबावानंतर शेअर बाजार दुपारी सावरला, Sensex 249 अंकांनी वधारला
Stock Market Updates: ऑटो, ऑईल अॅंड गॅस आणि बँकिंग क्षेत्रातल्या शेअर्समध्ये आज 0.5 टक्क्यांची वाढ झाली. Read More
ABP Majha Top 10, 16 November 2022 : आजच्या ठळक घडामोडी, Breaking News Today, सकाळच्या ब्रेकिंग न्यूज, वाचा एबीपी माझाच्या सकाळच्या टॉप १० हेडलाईन्स
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
16 Nov 2022 06:30 AM (IST)
Top 10 ABP Majha Morning Headlines, 16 November 2022 : एबीपी माझा सकाळच्या बुलेटीनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.
ABP Majha Top 10, 16 November 2022 : आजच्या ठळक घडामोडी, Breaking News Today, सकाळच्या ब्रेकिंग न्यूज, वाचा एबीपी माझाच्या सकाळच्या टॉप १० हेडलाईन्स
NEXT
PREV
Published at:
16 Nov 2022 06:30 AM (IST)
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -