ABP Majha Top 10, 15 February 2023 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स
Check Top 10 ABP Majha Evening Headlines, 15 February 2023 : एबीपी माझा संध्याकाळच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More
ABP Majha Top 10, 15 February 2023 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा
Check Top 10 ABP Majha Afternoon Headlines, 15 February 2023 : एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More
Petrol Diesel Price : पेट्रोल-डिझेल होणार स्वस्त? केंद्र सरकारकडून कर कमी करण्याच्या हालचाली
Petrol Diesel Price : पेट्रोल आणि डिझेलचे दर स्वस्त होण्याची शक्यता आहे. केंद्र सरकार पुन्हा एकदा इंधनाच्या किमतींवरील कर कमी करण्याच्या तयारीत आहे. Read More
दिप्तीची गुगली अन् हरमनप्रीत-ऋचाची फटकेबाजी; भारताचा विंडिजवर सहा विकेट्सने विजय
IND vs WI, WT20: टी 20 विश्वचषकातील दुसऱ्या सामन्यात भारताने वेस्ट इंडिज संघाचा सहा गडी आणि 11 चेंडू राखून पराभव केला. Read More
Nashik News : पाच वर्षांची मेहनत, नाशिकच्या वणी येथील तरुणानं बनवला 'मन जडलं' नावाचा चित्रपट
Nashik News : नाशिक जिल्ह्यातील गावाकडच्या अवलियाने स्वतःच स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रेमाला समर्पित 'मन जडलं' नावाचा चित्रपट बनवला आहे. Read More
Akshaya Deodhar Hardeek Joshi Love Story : 'तुझ्यात जीव रंगला'; 'व्हॅलेंटाईन डे' निमित्त जाणून घ्या राणा दा अन् पाठकबाईंची रिअलवाली अरेंज कम प्यारवाली लव्हस्टोरी...
Akshaya Deodhar Hardeek Joshi : आज 'व्हॅलेंटाईन डे' (Valentine Day) निमित्त अक्षया देवधर आणि हार्दिक जोशीची 'प्यारवाली लव्हस्टोरी' जाणून घ्या... Read More
ICC Player of the month : धडाकेबाज फलंदाजी करणारा शुभमन गिल आयसीसी प्लेअर ऑफ द मंथ, महिलांमध्ये इंग्लंडच्या युवा खेळाडूने मारली बाजी
ICC POTM : आयसीसीकडून जानेवारी महिन्यासाठीचा प्लेअर ऑफ द मंथचा पुरस्कार भारतीय सलामीवीर शुभमन गिलला देण्यात आला असून त्याने मागील काही दौऱ्यात अतिशय अफलातून कामगिरी केल्याचं दिसून आलं आहे. Read More
Khelo India : वेदांतने पाच सुवर्णपदकं जिंकली, लेकाच्या कामगिरीनं भारावला आर माधवन
Khelo India Youth Games: महाराष्ट्राने खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेच्या पाचव्या पर्वात 161 (56,55,50) पदकांसह सर्वसाधारण विजेतेपद मिळविले. महाराष्ट्राने तिसऱ्यांदा या स्पर्धेत विजेतेद पटकावले. Read More
Beauty Tips: प्रेमाचं प्रतिक असलेल्या गुलाबाचा असाही वापर; वाढवा त्वचेचं सौंदर्य, असा तयार करा 'रोझ फेसपॅक'
गुलाबाचा वापर करुन फेसपॅक (Beauty Tips) कसा तयार करायचा? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. जाणून घ्या रोज फेस पॅक तयार करायची सोपीपद्धत... Read More
Petrol and Diesel Price: स्वस्त की महाग? Petrol आणि Diesel चे आजचे दर जाणून घ्या
Petrol and Diesel Price: आज आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या दरांमध्ये घट झाली आहे. पण तरी देशातील पेट्रोल-डिझेलचे दर मात्र स्थिर आहेत. Read More
ABP Majha Top 10, 16 February 2023 : आजच्या ठळक घडामोडी, Breaking News Today, सकाळच्या ब्रेकिंग न्यूज, वाचा एबीपी माझाच्या सकाळच्या टॉप १० हेडलाईन्स
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
16 Feb 2023 06:39 AM (IST)
Top 10 ABP Majha Morning Headlines, 16 February 2023 : एबीपी माझा सकाळच्या बुलेटीनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.
ABP Majha Top 10, 16 February 2023 : आजच्या ठळक घडामोडी, Breaking News Today, सकाळच्या ब्रेकिंग न्यूज, वाचा एबीपी माझाच्या सकाळच्या टॉप १० हेडलाईन्स
NEXT
PREV
Published at:
16 Feb 2023 06:39 AM (IST)
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -