1. ABP Majha Top 10, 13 March 2024 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स

    Check Top 10 ABP Majha Evening Headlines, 13 March 2024 : एबीपी माझा संध्याकाळच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  2. ABP Majha Top 10, 13 March 2024 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा

    Check Top 10 ABP Majha Afternoon Headlines, 13 March 2024 : एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  3. BJP Candidates List : भाजपकडून लोकसभेसाठी दुसरी उमेदवार यादी जाहीर; खूर्ची सोडलेल्या माजी सीएम खट्टरांना तिकिट

    धारवाडमधून प्रल्हाद जोशी, नागपूरमधून नितीन गडकरी, कर्नालमधून मनोहर लाल खट्टर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. भाजपने अशोक तंवर यांना सिरसामधून उमेदवारी दिली आहे. Read More

  4. मोठी बातमी! रशियन लष्करी विमानाला भीषण अपघात, सर्व 15 जणांचा मृत्यू; दुर्घटनेचा VIDEO समोर

    Russian Military Plane Crash : रशियन लष्करी विमान कोसळून त्यातील सर्व 15 अधिकाऱ्यांचा मृत्यू झाल्याची मोठी माहिती समोर येत आहे. Read More

  5. The Family Man Season 3 : 'द फॅमिली मॅन 3' बाबत समोर आली मोठी अपडेट, मनोज वाजपेयी कोणत्या मिशनवर असणार?

    The Family Man Season 3 Updates : गुप्तचर यंत्रणेशी संबंधित असलेल्या या वेब सीरिजला लोकांनी चांगलीच पसंती दिली. या वेब सीरिजचे आतापर्यंत दोन सीझन आले आहेत.आता तिसरा सीझन येणार आहे. Read More

  6. Sangharsh Yodha Movie Surbhi Hande :  'जय मल्हार'मधील म्हाळसा साकारणार 'संघर्ष योद्धा' चित्रपटात महत्त्वाची भूमिका

    Sangharsh Yodha Movie Surbhi Hande :  छोट्या पडद्यावरील म्हाळसा सुरभी हांडे ही संघर्ष योद्धा चित्रपटात झळकणार आहे. Read More

  7. Virat Kohli : जगाला धडकी भरवणाऱ्या किंग विराट कोहलीची कायम बोलती बंद करणारा तो 'शर्माजी' नेमका कोण?

    एक असा गोलंदाज आहे जो आयपीएलमध्ये 'किंग कोहली'च्या हृदयाचे ठोके नियमितपणे वाढवत आहे. इंडियन प्रीमियर लीगच्या आजपर्यंतच्या इतिहासात विराट कोहलीला त्याच गोलंदाजाने सर्वाधिक वेळा बाद केले आहे. Read More

  8. Ravichandran Ashwin : शंभर नंबरी कामगिरी! अश्विनने शंभराव्या कसोटीत मुरलीधरनचा 18 वर्ष जुना विक्रम मोडला

    Ravichandran Ashwin : कारकिर्दीतील 100व्या कसोटी सामन्यात आतापर्यंत सर्वोत्तम गोलंदाजीचा विक्रम श्रीलंकेचा महान खेळाडू मुथय्या मुरलीधरनच्या नावावर होता. Read More

  9. Health News : हो.. 'तो' पदार्थ तुमच्याच किचनमध्ये, तुमच्याच समोर आहे! पोटापासून हृदयापर्यंतच्या आजारांना दूर ठेवतो

    Health News : तुमच्या स्वयंपाकघरातील हा पदार्थ तुम्हाला पोटापासून ते हृदयापर्यंतच्या आजारांना दूर ठेवतो, असे सेवन करा Read More

  10. इलेक्ट्रिक वाहनं स्वस्त होणार, सरकारनं आणली 500 कोटींची नवीन योजना; कधीपासून घेता येणार लाभ?

    इलेक्ट्रिक वाहनं (Electric vehicles) खरेदी करणाऱ्यांसाठी एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. इलेक्ट्रिक दुचाकी (two wheelers)  आणि तीन चाकी वाहनं (three wheelers) स्वस्त होणार आहेत. Read More