BJP Candidates List : भाजपने लोकसभा निवडणुकासाठी आज (13 मार्च) उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली. भाजपने दिल्लीतील उर्वरित दोन जागांसाठी उमेदवार जाहीर केले आहेत. हर्ष मल्होत्रा यांना पूर्व दिल्लीतून आणि योगेंद्र चंडोलिया यांना उत्तर पश्चिम दिल्लीतून तिकीट देण्यात आले आहे. तर कलाबेन देवकर यांना दादर नगर हवेलीतून तिकीट मिळाले आहे. केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांना हिमाचलच्या हमीरपूर लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे. तर धारवाडमधून प्रल्हाद जोशी, नागपूरमधून नितीन गडकरी, कर्नालमधून मनोहर लाल खट्टर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. भाजपने अशोक तंवर यांना सिरसामधून उमेदवारी दिली आहे.
दादरा आणि नगर हवेली
दादर आणि नगर हवेली- कलाबेन देऊळकर
दिल्ली
पूर्व दिल्ली- हर्ष मल्होत्राउत्तर पश्चिम दिल्ली (SC)- योगेंद्र चंडोलिया
गुजरात
साबरकांठा- भिखाजी दुधाजी ठाकोरअहमदाबाद पूर्व- हसमुखभाई सोमाभाई पटेलभावनगर- निमुबेन बांभनियावडोदरा- रंजनबेन धनंजय भट्टछोटा उदयपूर (ST)- जशुभाई भिलुभाई राठवासुरत- मुकेशभाई चंद्रकांत दलालवलसाड (ST)- धवल पटेल
हरियाणा
अंबाला- बंतो कटारियासिरसा- अशोक तंवरकर्नाल- मनोहर लाल खट्टरभिवानी-महेंद्रगड- चौधरी धरमबीर सिंगगुडगाव- राव इंद्रजित सिंग यादवफरीदाबाद- कृष्ण पाल गुर्जर
हिमाचल प्रदेश
हमीरपूर- अनुराग सिंग ठाकूरशिमला (SC)- सुरेश कुमार कश्यप
कर्नाटक
चिक्कोडी- अण्णासाहेब शंकर जोल्लेबागलकोट- पीसी गड्डीगौदरविजापूर (SC)- रमेश जिग्जिनागीगुलबर्गा (SC)- उमेश जी जाधवबिदर- भगवंत खुबाकोप्पल- बसवराज कायवथूरबेल्लारी (ST)- बी श्रीरामुलूहावेरी- बसवराज बोम्मईधारवाड- प्रल्हाद जोशीदावणगेरे- गायत्री सिद्धेश्वरशिमोगा- श्री वाय राघवेंद्रउडुपी चिकमंगळूर- कोटा श्रीनिवास पूजारीदक्षिण कन्नड- कॅप्टन ब्रिजेश चौटातुमकूर-व्ही सोमन्नाम्हैसूर- यदुवीर कृष्णदत्त चामराज वाडियारचामराजनगर (SC)- एस बलराजबेंगळुरू ग्रामीण- डॉ. सीएन मंजुनाथबेंगळुरू उत्तर- कुमारी शोभा करंदलाजेबेंगळुरू सेंट्रल- पीसी मोहनबेंगळुरू दक्षिण- तेजस्वी सूर्या
मध्य प्रदेश
बालाघाट- डॉ.भारती पार्थीछिंदवाडा- विवेक 'बंटी' साहूउज्जैन (SC)- अनिल फिरोजियाधार (ST)- सावित्री ठाकूरइंदूर- शंकर ललवाणी
महाराष्ट्र
नंदुरबार (ST)- डॉ. हिना विजयकुमार गावितधुळे- डॉ.सुभाष रामराव भामरेजळगाव- स्मिता वाघरावेर- रक्षा निखिल खडसेअकोला- अनुप धोत्रेवर्धा- रामदास चंद्रभानजी तडसनागपूर- नितीन जयराम गडकरीचंद्रपूर- सुधीर मुनगंटीवारनांदेड- प्रतापराव पाटील चिखलीकरजालना- रावसाहेब दादाराव दानवेदिंडोरी (ST)- डॉ. भारती प्रवीण पवारभिवंडी- कपिल मोरेश्वर पाटीलमुंबई उत्तर- पियुष गोयलमुंबई ईशान्य- मिहिर कोटेचापुणे- मुरलीधर किशन मोहोळअहमदनगर- डॉ.सुजय राधाकृष्ण विखे पाटीलबीड- पंकजा मुंडेलातूर (SC)- सुधाकर तुकाराम श्रृंगारेमळा- रणजितसिंह हिंदुराव नाईक निंबाळकरसांगली- संजयकाका पाटील
तेलंगणा
आदिलाबाद (ST)- नागेश गोदामपेड्डापल्ले (SC)- गोमासा श्रीनिवासमेडक- माधवनेनी रघुनंदन रावमहबूबनगर- डीके अरुणानलगोंडा- सईदा रेड्डीमहबूबाबाद (ST)- प्राध्यापक अजमीरा सीताराम नाईक
त्रिपुरा
त्रिपुरा पूर्व (ST)- महाराणी कृती सिंह देबबर्मा
उत्तराखंड
गढवाल- अनिल बलुनीहरिद्वार- त्रिवेंद्र सिंह रावत
भाजपच्या पहिल्या यादीत 195उमेदवारांची नावे
भाजपने 2 मार्च रोजी लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली होती, ज्यामध्ये 195 नावे होती. पंतप्रधान मोदी (वाराणसी), अमित शहा (गांधीनगर) आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह (लखनऊ) यांच्या नावांचाही समावेश होता.