1. ABP Majha Top 10, 13 July 2023 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स

    Check Top 10 ABP Majha Evening Headlines, 13 July 2023 : एबीपी माझा संध्याकाळच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  2. 'जूते दो, बिअर लो'... पैसे सोडा, घरातली बुटं द्या अन् घेऊन जा हवी ती दारू

    Facts: जर तुम्ही असा विचार करत असाल की येथे कोणत्याही अवस्थेतील शूज देऊन तुम्ही दारू घ्याल तर तसं नाही. ज्या शूजचे सोल चांगले असतील केवळ असेच शूज तुम्ही देऊ शकता. Read More

  3. Today In History : 163 वर्षांनंतर पोस्टाची तार सेवा बंद, इतिहासात आज

    On this day in history july 14th : आजच्या दिवशी इतिहासात (Din Vishesh) काय घडलं हे जाणून घेण्याची इच्छा सर्वांनाच असते. Read More

  4. गुंतवणूक करा, 'भारत मॉडल ऑफ डाइवर्सिटी', पॅरिसमध्ये पंतप्रधान मोदींचे भारतीयांना आवाहन

    PM Modi Speech France: भारतामध्ये गुंतवणूक करण्याचे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फ्रान्समध्ये राहणाऱ्या भारतीय समुदायाला केले. Read More

  5. Urfi Javed : उर्फीचा नवा अवतार! नेटकरी म्हणाले तुझ्यापेक्षा तर आमच्याकडचे मजूर....

    Urfi Javed Video Goes Viral : उर्फी जावेद (Urfi Javed) तिच्या आॅफबीट फॅशनमुळे (Fashion) कायमच चर्चेत असते. ट्रोलिंगला उत्तर देण्याकरता तिने एक खास ड्रेस बनववा आहे तो ड्रेस पाहून तुम्ही थक्क व्हाल. Read More

  6. Debina Bannerjee: प्रसुतीनंतर वजन वाढलं, लोक छोटा हत्ती म्हणून ट्रोल करायचे; रामायणात सीतेची भूमिका केलेल्या देबिना बॅनर्जीने सांगितली आठवण

    Ramayana Sita Actress Debina Bonnerjee : टेलिव्हिजन अभिनेत्री देबिना बॅनर्जीने ट्रोल्सना चोख उत्तर दिले आहे. प्रसुतीनंतर तिचे वजन मोठ्या प्रमाणात वाढल्याने तिला सोशल मिडीयावर ट्रोल केले गेले. Read More

  7. भारताच्या लेकीची सुवर्ण कामगिरी, अवघ्या 13.09 सेकंदात पार केले 100 मीटर अंतर

    gold for India : भारताची युवा धावपटू ज्योती याराजी हिने सुवर्ण कामगिरी करत इतिहास रचला आहे. Read More

  8. Floods India 2023 : खेळाडू धावला मदतीला, महापुराच्या विळख्यात सापडलेल्या 150 जणांना वाचवले

    Floods India 2023 : हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, हरियाणा, पंबाज, दिल्ली आणि उत्तर प्रदेशसह उत्तरेतील 17 राज्य महापुराच्या विळख्यात सापडली आहेत. Read More

  9. Health Tips : 'या' 6 कारणांमुळे पावसाळ्यात तुमच्या आहारात काळीमिरीचा वापर करा; अनेक रोगांपासून होईल सुटका

    Monsoon Health Tips : पावसाळ्यात अपचन, पोट फुगणे आणि पोटदुखी यांसारख्या पचनाच्या समस्या सामान्य असतात. Read More

  10. Petrol-Diesel Price : कच्चं तेल 80 डॉलर पार; वर्षभरापासून स्थिर असणाऱ्या पेट्रोल-डिझेलचे दरही वाढणार?

    Petrol Diesel Price : 22 मे पासून पेट्रोल आणि डिझेलच्या दरांत कोणताही बदल झालेला नाही. आज महिन्याच्या पहिल्या दिवशीही किमती स्थिरच आहेत. Read More