Viral Video : विमानात जय महाराष्ट्र! मराठीतील उद्घोषणेमुळे प्रवाशांना सुखद धक्का
Viral Video : स्पाईस जेट या विमानाची सह विमानचालिका संजना अमृते हिने इंग्रजी ऐवजी मराठीमध्ये उद्घोषणा केली. Read More
ABP Majha Top 10, 12 September 2023 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स
Check Top 10 ABP Majha Evening Headlines, 12 September 2023 : एबीपी माझा संध्याकाळच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More
Droupadi Murmu : शेतकरी हेच मोठे संवर्धक, त्यांचं अस्तित्व आपल्या सर्वांसाठी महत्त्वपूर्ण : राष्ट्रपती
शेतकऱ्यांना अनन्यसाधारण शक्तीचे वरदान असून त्यांच्यावर जबाबदारी आहे. त्यांचे अस्तित्व आपल्या सर्वांसाठी महत्त्वपूर्ण असल्याचे मत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू (Droupadi Murmu) यांनी व्यक्त केले. Read More
Morocco Earthquake: मोरोक्कोमध्ये भूकंपामुळे कहर; मृतांचा आकडा 2,800 च्या पार
Morocco Earthquake Updates: मोरोक्कोमध्ये आलेल्या भूकंपामुळे दुर्गम डोंगराळ भागातील जवळपास संपूर्ण गाव नष्ट झालं आहे. Read More
Ashok Saraf : म्हणून अशोक मामा आजही मानतात दादांचे आभार! दादा कोंडकेंनी दिला होता अशोक सराफांना 'हा' मंत्र
Ashok Saraf : अशोक सराफ यांनी दादा कोंडकेंसोबतच्या आठवणींना उजाळा दिला आहे. या आठवणी सांगताना अशोक सराफ काहीसे भावुक देखील झाले. Read More
Anurag Kashyap : 'नवाजुद्दीन अन् विकी कौशल सोबत चित्रपट नाही! काय नेमके कारण? अनुराग कश्यपने दिले उत्तर
नुकतेच एका मुलाखतीमध्ये अनुराग कश्यपने सांगितले की, आता मला विकी आणि नवाजुद्दीनसोबत काम करताना फार विचार करावा लागणार आहे. त्यामागचे कारण देखील अनुराग कश्यपने सांगितले आहे. Read More
Novak Djokovic US Open Champion: नोवाक जोकोविच US ओपनचा बादशाह; पटकावलं कारकिर्दीतील 24वं ग्रँडस्लॅम
Novak Djokovic: नोव्हाक जोकोविचनं यूएस ओपन 2023 मध्ये पुरुष एकेरीचं विजेतेपद पटकावलं आहे. जोकोविचचं हे 24 वं ग्रँडस्लॅम विजेतेपद होतं, या विजयासह जोकोविच ओपन एरामध्ये सर्वाधिक ग्रँड स्लॅम एकेरी विजेतेपद पटकावणारा खेळाडू ठरला आहे. Read More
Rohan Bopanna : एज इज जस्ट अ नंबर, 43 वर्षे 6 महिने वयाच्या बोपण्णाचा विक्रम, ग्रॅण्डस्लॅमच्या फायनलमध्ये पोहोचणारा सर्वात वयस्कर खेळाडू
US Open 2023 : ग्रॅण्डस्लॅम स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचणारा 43 वर्षे आणि सहा महिने वयाचा रोहन बोपण्णा हा सर्वात वयस्कर खेळाडू ठरला आहे. Read More
Health Tips : श्वासाच्या दुर्गंधीपासून सुटका मिळेल फक्त 'या' 5 घरगुती टिप्स फॉलो करा; दिवसही उत्साही राहील
Health Tips : श्वासाच्या दुर्गंधीची समस्या लवकरात लवकर दूर करणे अत्यंत आवश्यक आहे. Read More
Share Market Closing Bell : मिड आणि स्मॉल कॅपमध्ये मोठी घसरण; गुंतवणूकदारांचे 5.53 लाख कोटी बुडाले
Sensex Closing Bell : आज शेअर बाजारात मिड कॅप आणि स्मॉल कॅपमध्ये मोठी घसरण दिसून आली. त्याच्या परिणामी गुंतवणूकदारांचे मोठे नुकसान झाले. Read More
ABP Majha Top 10, 13 September 2023 : आजच्या ठळक घडामोडी, Breaking News Today, सकाळच्या ब्रेकिंग न्यूज, वाचा एबीपी माझाच्या सकाळच्या टॉप १० हेडलाईन्स
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
13 Sep 2023 06:40 AM (IST)
Top 10 ABP Majha Morning Headlines, 13 September 2023 : एबीपी माझा सकाळच्या बुलेटीनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.
ABP Majha Top 10, 13 September 2023 : आजच्या ठळक घडामोडी, Breaking News Today, सकाळच्या ब्रेकिंग न्यूज, वाचा एबीपी माझाच्या सकाळच्या टॉप १० हेडलाईन्स
NEXT
PREV
Published at:
13 Sep 2023 06:39 AM (IST)
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -