1. Sagittarius Horoscope Today 13 November 2023 : धनु राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला; सर्व कामांत मिळेल प्रगती; पाहा आजचं राशीभविष्य

    Sagittarius Horoscope Today 13 November 2023 : धनु राशीसाठी आजचा दिवस अनुकूल आहे, फक्त आज वडिलधाऱ्यांशी कोणत्याही प्रकारे वाद घालू नका. Read More

  2. ABP Majha Top 10, 12 November 2023 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स

    Check Top 10 ABP Majha Evening Headlines, 12 November 2023 : एबीपी माझा संध्याकाळच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  3. चेन्नईतील मयलापोर साईबाबा मंदिराच्या कळसाला भीषण आग; आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन दलाचे शर्थीचे प्रयत्न

    आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी रवाना करण्यात आल्या. ही आग आटोक्यात आणण्यासाठी तीन अग्निशमन दलाचे जवान शर्थीचे प्रयत्न करत आहेत. Read More

  4. Arab-Islamic Summit : गाझापट्टीत इस्त्रायलचा रक्तपात सुरु असतानाच सौदी अरेबियाच्या राजधानीत हालचाल वाढली! डोकेदुखी वाढणार?

    Arab-Islamic Summit : इस्रायली सैन्य हमासचा खात्मा करण्यासाठी गाझा पट्टीमध्ये आपले ग्राउंड ऑपरेशन चालवत आहे. मात्र या कारवाईमुळे गाझा पट्टीतील रुग्णालयांची अवस्था बिकट झाली आहे. Read More

  5. Koffee With Karan : विषय अमिषा पटेलचा निघाला अन् करिना कपूरमध्ये 'गदर'चा सनी देओल जागा झाला! भाभीवरूनही भलतीच पेटली

    Koffee With Karan : 'कॉफी विथ करण 8'च्या या नवीन प्रोमो व्हिडिओमध्ये करीना कपूर आणि आलिया भट्ट मस्ती करताना दिसत आहेत. व्हिडिओच्या सुरुवातीला आलिया भट्ट शोला वादग्रस्त म्हणत आहे. Read More

  6. Diwali 2023: 'आली दिवाळी' ते 'आली माझ्या घरी ही दिवाळी'; दिवाळीत 'ही' मराठी गाणी नक्की ऐका!

    Diwali 2023: दिवाळीमध्ये काही मराठी गाणी श्रोते आवडीनं ऐकतात. दिवळीमध्ये तुम्ही ही मराठी गाणी (Marathi Song) ऐकू शकता- Read More

  7. KL Rahul : ऑस्ट्रेलियाविरुद्ध हुकलं, पण नेदरलँडविरुद्ध बाजी मारली; लोकल बाॅय लोकेश राहुलचं वर्ल्डकपमधील भारतासाठी सर्वात वेगवान शतक!

    दुखापतीतून पुनरागमन केलेल्या केएल राहुल आणि श्रेयस अय्यर यांनी दिवाळीत नेदरलँड्सविरुद्ध खेळणाऱ्या टीम इंडियासाठी झंझावाती शतके झळकावली. Read More

  8. Shreyas Iyer : वर्ल्डकपमधील शाॅर्ट चेंडूवरच्या चौफेर टीकेनंतर चौफेर पेटला! श्रेयस अय्यरचं तडाखेबाज शतक!

    भारत आणि नेदरलँड्स यांच्यात शेवटचा साखळी सामना बेंगळुरू येथील एम चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळवला जात आहे. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना टीम इंडियाने 50 षटकांत 4 गडी गमावून 410 धावा केल्या. Read More

  9. Health Tips : 'या' कारणामुळे शरीरात जाणवते मॅग्नेशियमची कमतरता; आजच आहारात 'या' पदार्थांचा समावेश करा

    Health Tips : मॅग्नेशियम हे एक पोषक तत्व आहे जे आपल्या शरीरातील स्नायू तयार करण्यास आणि नसा निरोगी ठेवण्यास मदत करते. Read More

  10. अनिवासी भारतीयांनी सुद्धा दिल्ली, मुंबई, पुण्याचा नाद सोडला; 'या' शहरात सर्वाधिक प्रॉपर्टी खरेदी करण्यात रस!

    कर्नाटकातील बंगळूर हे अनिवासी भारतीयांची (NRI) पहिली पसंती बनले आहे. प्रोपटेक युनिकॉर्न नोब्रोकरच्या अलीकडील सर्वेक्षणात ही  माहिती समोर आली आहे.  Read More