1. Leo Horoscope Today 13 December 2023 : सिंह राशीच्या लोकांचा आजचा दिवस आत्मविश्वासाचा; समजूतदारपणा असेल, पाहा आजचं राशीभविष्य

    Leo Horoscope Today 13 December 2023 : आज तुमचं वैवाहिक जीवन चांगलं असेल, तुम्ही तुमच्या जोडीदाराच्या भावना समजून घ्याल आणि त्याचे समर्थन कराल. Read More

  2. Cancer Horoscope Today 13 December 2023 : कर्क राशीच्या लोकांना करावा लागेल अडचणींचा सामना; कामाचा असेल ताण, पाहा आजचं राशीभविष्य

    Cancer Horoscope Today 13 December 2023 : आज तुम्हाला तुमच्या दैनंदिन कामातही अडचणींना सामोरे जावे लागू शकते. Read More

  3. JNU Bans Protest : JNU मध्ये आंदोलन केल्यास विद्यार्थ्यांना मोठा आर्थिक दंड; विद्यापीठ प्रशासनाचे आदेश

    JNU Bans Protest : विद्यापीठ प्रशासनाने विद्यापीठात आंदोलन केल्यास मोठा आर्थिक दंड ठोठावण्यात येणार असल्याचे म्हटले आहे. विद्यार्थ्यांना 20 हजार रुपयांपर्यंत दंड ठोठावला जाऊ शकतो. Read More

  4. Giorgia Meloni : इटलीचा चीनला 'दे धक्का', चीनच्या महत्वाकांक्षी BRI प्रकल्पातून इटली बाहेर; भारताला दिलासा देणाऱ्या या निर्णयामागे 'हे' आहे मोठं कारण

    Italy China BRI Agreement: चीनचा महत्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या बेल्ट अॅंड रोड इनिशिएटिव्ह (BRI) प्रकल्पाशी 2019 साली इटलीड जोडला गेला होता. पाच वर्षानंतर आता इटलीने त्यातून बाहेर पडण्याची घोषणा केली. Read More

  5. Kartik Aaryan: मराठमोळ्या अभिनेत्याची बॉलिवूडमध्ये एन्ट्री; कार्तिक आर्यनसोबत शेअर करणार स्क्रीन

    Aroh Welankar: कार्तिकच्या आगामी चित्रपटामधून एक मराठमोळा अभिनेता बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे. जाणून घेऊयात या अभिनेत्याबद्दल... Read More

  6. Javed Akhtar : जावेद अख्तर यांना यंदाचा पद्मपाणी जीवनगौरव पुरस्कार जाहीर; अजिंठा वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात होणार प्रदान

    Javed Akhtar : हिंदी चित्रपटसृष्टीतील लेखणीचे जादूगार समजले जाणारे जावेद अख्तर यांनी आपल्या गाणी, गझल, चित्रपट, संगीत आणि पटकथांद्वारे चित्रपटविश्वात एक वेगळे स्थान प्राप्त केले आहे. Read More

  7. Khelo India Para Games 2023 : महाराष्ट्राचा सुवर्ण षटकार, ॲथलेटिक्समध्ये पदकांची लयलूट, बॅडमिंटनमध्ये आरतीचे अपेक्षित सुवर्ण

    Khelo India Para Games 2023 : पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत पात्रता सिद्ध केलेल्या दिलीप गावितसह भाग्यश्री जाधव, अभिषेक जाधव, अकुताई उलभगत, गीचा चव्हाण आणि बॅडमिंटनपटू आरती पाटील यांनी पहिल्या खेलो इंडिया पॅरा क्रीडा स्पर्धेत मंगळवारी सुवर्णपदकांची कमाई केली. Read More

  8. खेलो इंडिया पॅरा गेम्स, भालाफेक प्रकारात भाग्यश्रीला सुवर्णपदक, ॲथलेटिक्समध्ये तीन रौप्यपदकांचीही कमाई

    Khelo India Para Games 2023 : अक्षय सुतारला लांब उडीत कांस्यपदक, ज्योती कौटाळेला 200 मीटरमध्ये कांस्यपदक, बॅडमिंटनमध्ये आरती पाटील अंतिम फेरीत Read More

  9. Skin Care Tips : हिवाळ्यात फेसवॉश ऐवजी 'या' गोष्टींनी चेहरा धुवा; त्वचेचा ग्लो आणखी वाढेल

    Skin Care Tips : मधाच्या वापरामुळे त्वचा हायड्रेट होते आणि चेहऱ्यावरची चमक कायम राहते. Read More

  10. India Export News : आखाती देशाला निर्यात करून भारत होणार मालामाल, 'या' देशासोबत होणार मोठा करार

    India-Oman CEPA : भारत आणि ओमान यांच्यात मोठा करार होणार आहे. यामुळे भारतीय उद्योगाला नवी दिशा मिळेल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.  Read More