Trending Video: 'बस याच दिवसासाठी यशस्वी व्हायचंय', वडिलांच्या महागड्या बाईकचं स्वप्न मुलानं केलं पूर्ण
Trending Video: मुले मोठी झाल्यावर आई-वडिलांची अपूर्ण राहिलेली स्वप्ने पूर्ण करण्याचा प्रयत्न करतात. काही वेळा पालक आपल्या मुलांच्या चांगल्या संगोपन आणि शिक्षणाच्या खर्चासमोर त्यांची काही स्वप्ने बाजूला ठेवतात. Read More
ABP Majha Top 10, 12 December 2022 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स
Check Top 10 ABP Majha Evening Headlines, 12 December 2022 : एबीपी माझा संध्याकाळच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More
India China Faceoff: अरुणाचल प्रदेशात भारत-चीन सैनिकांमध्ये झटापट, 30 हून अधिक सैनिक जखमी
India China Faceoff: अरुणाचल प्रदेशमध्ये (Arunachal Pradesh) भारत आणि चीनच्या सैनिकांमध्ये झटापट झाल्याची बातमी समोर येत आहे. या झटापटीत दोन्ही देशांचे सैनिक जखमी झाल्याचे वृत्त आहे. Read More
NASA Orion : नासाचं 'Mission Moon', चंद्राची प्रदक्षिणा पूर्ण करून 26 दिवसांनी पृथ्वीवर परतलं अंतराळयान
NASA Mission Moon : अमेरिकन अंतराळ संस्था नासाचं (NASA) ओरियन (Orion) अंतराळयान चंद्राभोवतीची (Moon) प्रदक्षिणा पूर्ण करून 26 दिवसांनी पृथ्वीवर (Earth) परतलं आहे. Read More
Alia Bhatt : आई झाल्यानंतर आलिया भट्टचं फिटनेसवर लक्ष; जिमच्या बाहेरचा व्हिडीओ होतोय व्हायरल
Alia Bhatt : आई झाल्यानंतर आलिया भट्ट तिच्या फिटनेसवर लक्ष केंद्रित करत आहे. तिचा एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये ती जिममध्ये जाताना दिसतेय. Read More
Ram Gopal Varma : दिग्दर्शक राम गोपाल वर्मांनी ओलांडल्या सर्व मर्यादा? अभिनेत्रीसोबतचा व्हिडीओ स्वत:च शेअर केला
Ram Gopal Varma : एका तेलगू अभिनेत्रीची मुलाखत घेताना राम गोपाल वर्मा तिच्यासोबत विचित्र वागतत आहेत. राम गोपाल वर्मांच्या कृत्याचा फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत. Read More
शोएबची सानियासाठी खास इन्स्टा पोस्ट, चाहते पेडले गोंधळात
Sania Mirza And Shoaib Malik : शोएब मलिकने त्याच्या इंस्टाग्राम बायोद्वारे चाहत्यांना आश्चर्याचा धक्का दिला आहे. त्याने आपल्या इंस्टाग्राम बायोमध्ये सानियासाठी जे काही लिहिले आहे ते पाहून चाहत्यांना आश्चर्यचा धक्काच बसलाय. Read More
FIFA World Cup 2022: रोनाल्डो-नेमार फेल, वर्ल्डकपच्या शर्यतीत आता उरले फक्त दोनच फुटबॉलस्टार; कोण पटकावणार खिताब?
FIFA World Cup 2022: फुटबॉलमधील भले भले दिग्गज स्पर्धेतून बाहेर, मेस्सी आणि एम्बाप्पे मैदान गाजवणार? Read More
Winter Hair Care Tips : हिवाळ्यात वारंवार केसगळतीचा त्रास होतोय? 'या' सवयी टाळा; काही दिवसांतच फरक जाणवेल
Winter Hair Care Tips : हिवाळ्यात उन्हात बसणे सर्वांनाच आवडते, पण ओले केस उन्हात वाळवणे केसांच्या आरोग्यासाठी नुकसानकारक आहे. Read More
GST : गेमिंग कंपन्यांकडून 23,000 कोटी रुपयांची जीएसटी चोरी, अर्थ राज्यमंत्र्यांकडून माहिती सादर
सुमारे 23,000 कोटी रुपयांच्या जीएसटी चोरीची कर अधिकाऱ्यांकडून चौकशी केली जात आहे, असे अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी (Minister Pankaj Chaudhari News) यांनी लोकसभेत (Loksabha Updates) सांगितले आहे. Read More
ABP Majha Top 10, 13 December 2022 : आजच्या ठळक घडामोडी, Breaking News Today, सकाळच्या ब्रेकिंग न्यूज, वाचा एबीपी माझाच्या सकाळच्या टॉप १० हेडलाईन्स
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
13 Dec 2022 06:31 AM (IST)
Top 10 ABP Majha Morning Headlines, 13 December 2022 : एबीपी माझा सकाळच्या बुलेटीनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.
ABP Majha Top 10, 13 December 2022 : आजच्या ठळक घडामोडी, Breaking News Today, सकाळच्या ब्रेकिंग न्यूज, वाचा एबीपी माझाच्या सकाळच्या टॉप १० हेडलाईन्स
NEXT
PREV
Published at:
13 Dec 2022 06:30 AM (IST)
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -