1. ABP Majha Top 10, 11 November 2022 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स

    Check Top 10 ABP Majha Evening Headlines, 11 November 2022 : एबीपी माझा संध्याकाळच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  2. ABP Majha Top 10, 11 November 2022 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा

    Check Top 10 ABP Majha Afternoon Headlines, 11 November 2022 : एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  3. Rajiv Gandhi Case: राजीव गांधी हत्या प्रकरणातील नलिनी, रविचंद्रनसह सर्व सहा दोषींच्या सुटकेचे निर्देश

    Rajiv Gandhi Case: सर्वोच्च न्यायालयाने नलिनी आणि आर. पी. रविचंद्रन यांच्यासह सहा जणांच्या सुटकेचे निर्देश दिले आहेत. Read More

  4. टी20 विश्वचषकातील टीम इंडियाचं रिपोर्ट कार्ड; कोणी मारली बाजी अन् कोण ठरलं फ्लॉप? A टू z माहिती

    T20 World Cup 2022: ऑस्ट्रेलियात खेळल्या जाणाऱ्या टी-20 विश्वचषकातील भारताचं (Team India) आव्हान संपुष्टात आलंय. या स्पर्धेतील दुसऱ्या सेमीफायनलमध्ये भारताला इंग्लंडकडून 10 विकेट्सनं पराभव स्वीकारावा लागलाय. Read More

  5. Big Boss 16 : शिवचे वास्तव समोर येणार; अर्चना गौतमच्या Eviction नंतर सलमान खान घेणार शिवच्या मास्टरप्लॅनचा क्लास

    Big Boss 16 : बिग बॉसच्या येणाऱ्या एपिसोडमध्ये असे दिसून येते की, अर्चनाबरोबर करण्यात आलेल्या मास्टर प्लॅनचा पर्दाफाश सलमान खान येत्या विकेंड का वारमध्ये करणार आहे. Read More

  6. Fatwa Marathi Movie : मराठी रुपेरी पडद्यावर ‘फतवा’ चित्रपटाचा म्युझिक अनावरण सोहळा संपन्न

    Fatwa Marathi Movie : ब्ल्यु लाईन फिल्मस् प्रस्तुत ‘फतवा’ या चित्रपटाचा दिमाखदार म्युझिक अनावरण सोहळा नुकताच संपन्न झाला. Read More

  7. Asian Boxing Championships: लोव्हलिना बोरगोहेन, परवीन हुडा, अल्फिया पठाण यांची सुवर्णपदकावर झडप!

    Asian Boxing Championships: परवीननं जपानच्या किटो माईवर एकतर्फी विजय मिळवला. तिनं 63 किलो वजनी गटात किटो माईला 5-0 असा विजय मिळवला.  Read More

  8. Sania Shoaib Divorce : सानिया मिर्झा आणि शोएब मलिक यांचा घटस्फोट, 12 वर्षांच्या सुखी संसारानंतर काडीमोड, शोएबचं अफेअर आहे कारण?

    Shoaib Malik Sania Mirza Divorce : सानिया मिर्झा आणि शोएबच्या लव्ह स्टोरी एकेकाळी चर्चेत होती. पण काही दिवसांपूर्वी सानियाच्या एका पोस्टमुळे दोघांच्या नात्यामध्ये दुरावा आल्याच्या चर्चा सुरु झाल्या होत्या. Read More

  9. Health Tips : जिममध्ये का येतो हृदयविकाराचा झटका? व्यायाम करताना 'या' चुका टाळा

    Health Tips : गेल्या काही वर्षांत जिममध्ये व्यायाम करताना हृदयविकाराच्या झटक्याचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे. Read More

  10. Gold Rate Today : सोन्या-चांदीच्या दरात वाढ सुरुच; काय आहेत 22 कॅरेट सोन्याचे दर?

    Gold Rate Today : आज बुलियन्सच्या वेबसाईटनुसार पाहिल्यास, सोन्याचे फ्युचर्स दर 0.40 टक्क्यांनी वाढ होऊन 24 कॅरेट सोन्याचा दर 52,400 रूपयांवर आला आहे. Read More