ABP Majha Top 10, 11 January 2024 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स
Check Top 10 ABP Majha Evening Headlines, 11 January 2024 : एबीपी माझा संध्याकाळच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More
Shiv Sena MLA Verdict : राहुल नार्वेकरांचा निकाल सर्वोच्च न्यायालय फिरवणार?
Shiv Sena MLA Verdict : विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आमदार अपात्रता प्रकरणी दिलेल्या निकालास सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्याबाबत चाचपणी ठाकरे गटाने सुरू केली आहे. Read More
Most Powerful Passport 2024 : भारतीय पासपोर्टचे महत्त्व वाढलं! 'इतक्या' देशांमध्ये जाण्यासाठी व्हिसाची गरज नाही
Indian Passport : भारताचा पासपोर्ट आता अधिक मौल्यवान झाला आहे. जगातील शक्तिशाली पासपोर्टच्या यादीत भारताच्या क्रमांकात तीन स्थानांनी सुधारणा झाली आहे. Read More
Hafiz Abdul Salam Bhuttavi Death : दहशतवादी हाफिज भुट्टावीचा पाकिस्तानच्या तुरुंगात मृत्यू; 26/11 च्या हल्लेखोरांना दिले होते प्रशिक्षण
Hafiz Abdul Salam Bhuttavi : पाकिस्तानातील मुरीदके येथे लष्कराचे मुख्यालय स्थापन करणारा भुट्टावी हा प्रतिबंधित दहशतवादी संघटना जमात-उद-दावा (JuD) आणि मुंबई हल्ल्याचा मास्टरमाइंड हाफिज सईदचा सहायक होता. Read More
Kiran Mane : ठाकरे गटात प्रवेश करताच किरण मानेंची प्रबोधनकार ठाकरेंसाठी खास पोस्ट; म्हणाले,"अशी' आपली माणसं"
Kiran Mane on Prabodhankar Thackeray : अभिनेते किरण माने यांनी ठाकरे गटात प्रवेश केल्यानंतर प्रबोधनकार ठाकरेंसाठी खास पोस्ट शेअर केली आहे. Read More
Ajit Pawar : 'सत्यशोधक' चित्रपटाला करसवलत देण्याबाबतचा प्रस्ताव सादर करण्याचे अजित पवारांचे निर्देश
Satyashodhak : क्रांतीसूर्य महात्मा फुले, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे स्मारक त्यांच्या उत्तुंग व्यक्तिमत्व, अलौकिक कार्याला न्याय देणारे असेल असा विश्वास राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिला. Read More
Virat Kohli and Wamika : मुलीच्या बर्थडेमुळे अफगाणिस्तानविरुद्धचा पहिला टी 20 सामना खेळणार नाही विराट
Virat Kohli and Wamika : भारतीय संघाचा माजी कर्णधार विराट कोहली 2022 च्या टी 20 वर्ल्डकपमध्ये शेवटचा टी 20 सामना खेळला होता. त्यानंतर आता अफगाणिस्तानविरुद्धच्या मालिकेत तो पुन्हा एकदा टी 20 मध्ये मैदानात उतरणार आहे Read More
IPL : आयपीएल 2024 चा हंगाम मार्चमध्ये सुरु होणार
Indian Premier league : इंडियन प्रिमिअर लीगच्या (Indian Premier League) 17 व्या हंगामासाठी बीसीसीआयने (BCCI) जोरदार तयारी सुरु केलीये. आयपीएलच्या 17 व्या हंगामासाठी काही आठवड्यांपूर्वीच लिलाव पार पडला होता. Read More
Hair Care Tips : केस धुतल्यानंतर लगेच 'हे' काम करा; ड्रायरशिवाय केस कोरडे होतील
Hair Care Tips : जर तुम्हाला ड्रायर न वापरता तुमचे केस सुकवायचे असतील तर तुम्ही मायक्रोफायबर टॉवेल वापरू शकता. Read More
Income Tax Raids : आयकर विभागाचे एक निवदेन अन् 'या' कंपनीचा शेअर 22 टक्क्यांनी आपटला
Polycab India Stock Crash : आयकर विभागाने जारी केलेल्या एका निवेदनानंतर वायर उत्पादन कंपनीच्या शेअर दरात मोठी घसरण झाली आहे. Read More
ABP Majha Top 10, 12 January 2024 : आजच्या ठळक घडामोडी, Breaking News Today, सकाळच्या ब्रेकिंग न्यूज, वाचा एबीपी माझाच्या सकाळच्या टॉप १० हेडलाईन्स
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
12 Jan 2024 06:39 AM (IST)
Top 10 ABP Majha Morning Headlines, 12 January 2024 : एबीपी माझा सकाळच्या बुलेटीनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.
ABP Majha Top 10, 12 January 2024 : आजच्या ठळक घडामोडी, Breaking News Today, सकाळच्या ब्रेकिंग न्यूज, वाचा एबीपी माझाच्या सकाळच्या टॉप १० हेडलाईन्स
NEXT
PREV
Published at:
12 Jan 2024 06:39 AM (IST)
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -