1. ABP Majha Top 10, 11 August 2023 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स

    Check Top 10 ABP Majha Evening Headlines, 11 August 2023 : एबीपी माझा संध्याकाळच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  2. ABP Majha Top 10, 11 August 2023 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा

    Check Top 10 ABP Majha Afternoon Headlines, 11 August 2023 : एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  3. 12th August In History : भारतीय अंतराळ संशोधनाचे जनक विक्रम साराभाई यांचा जन्म, आंतरराष्ट्रीय युवा दिन; आज इतिहासात

    12th August Important Events : भारतीय अंतराळ संशोधनाचे जनक विक्रम साराभाई यांची आज जयंती आहे. आजचा दिवस आंतरराष्ट्रीय युवा दिवस म्हणून साजरा केला जातो. Read More

  4. Japan Earthquake : जपानमध्ये 6.0 रिश्टर स्केलचा जोरदार भूकंप; तुर्कीमध्येही भूकंपामुळे अनेक जण जखमी 

    Japan Earthquake : तुर्कीमध्ये भूकंपाच्या धक्क्यांमुळे अनेक इमारतींचे नुकसान झाले असून यामध्ये 23 जण जखमी झाले आहेत. Read More

  5. Jaya Prada : अभिनेत्री आणि माजी खासदार जया प्रदा यांना 6 महिन्यांची शिक्षा; न्यायालयाने  ठोठावला 5000 चा दंड, काय आहे नेमके प्रकरण

    प्रसिद्ध चित्रपट अभिनेत्री आणि समाजवादी पक्षाच्या माजी खासदार जया प्रदा यांना चेन्नई न्यायालयाने 6 महिन्यांची शिक्षा सुनावली आहे. Read More

  6. Kangana Ranaut : स्वत:बद्दल ‘गुगल’वर सर्च केल्यानंतर कंगना रनौत नाराज; म्हणाली, "मी दहा वर्षाखाली जे बोलले..."

    कंगनाने स्वत:चे नाव गूगलवर टाकून पाहिले. नाव टाकल्यानंतर नेमकी काय माहिती आली ही तिने तिच्या इंस्टाग्रामवर शेअर करत सांगितले आहे. Read More

  7. Asian Champions Trophy 2023 Semi-Final : भारतीय हॉकी संघाकडून जपानचा धुव्वा; 5-0 असा पराभव करत चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम फेरीत धडक

    Asian Champions Trophy Semi-Final : आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेच्या उपांत्य फेरीत भारताने जपानचा 5-0 असा पराभव करत अंतिम फेरी गाठली. Read More

  8. IND vs PAK : भारतीय हॉकी संघाचा पाकिस्तानवर दणदणीत विजय, हरमनप्रीत सिंगची चमकदार कामगिरी; पाकिस्तान स्पर्धेतून बाहेर

    Asian champions trophy hockey : आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी हॉकी 2023 (asian champions trophy hockey) मध्ये भारतीय संघाने पाकिस्तानवर दणदणीत विजय मिळवला आहे. Read More

  9. Hair Oil : पावसाळ्यात केसगळतीमुळे त्रस्त आहात, 'हे' घरगुती केसांचं तेल वापरून पाहा

    Homemade Hair Oil : पावसाळ्यात केसगळतीच्या समस्येपासून सुटका हवी असेल तर, घरच्या घरी तेल तयार करुन तुम्ही यापासून सुटका मिळवू शकता. Read More

  10. PM Modi On LIC : LIC ची स्थिती चांगली, पंतप्रधानांचा दावा; पण आकडेवारी काय सांगते?

    LIC Share News : पंतप्रधान मोदी यांनी एलआयसी आणि इतर सरकारी कंपन्यांची स्थिती चांगली असल्याचे म्हटले. मात्र, एलआयसीचे शेअर बाजारातील आकडे काही वेगळेच सांगतात. Read More