1. ABP Majha Top 10, 11 August 2022 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स

    Check Top 10 ABP Majha Evening Headlines, 11 August 2022 : एबीपी माझा संध्याकाळच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  2. ABP Majha Top 10, 11 August 2022 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा

    Check Top 10 ABP Majha Afternoon Headlines, 11 August 2022 : एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  3. PM Narendra Modi : वाढदिवसाला मोदींना भेटण्यासाठी दिल्लीकडे पायी निघाला, आतापर्यंत 900 किमीचा प्रवास

    PM Narendra Modi : 25 दिवस तो दररोज 35 ते 45 किमी पायी यात्रा करत आहेत. त्याने आतापर्यंत सुमारे 920 किमी ची यात्रा पूर्ण केली आहे. Read More

  4. Sri Lanka Crisis: भारतासाठी श्रीलंका भौगोलिकदृष्ट्या कसा महत्त्वाचा? भारतानं त्याला कसा प्रतिसाद दिला?

    Sri Lanka Crisis: श्रीलंका गेल्या काही महिन्यांपासून श्रीलंका आर्थिक दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर आहे. श्रीलंकेत अन्नधान्य, इंधनाची भीषण टंचाई आहे. Read More

  5. Pune : 'गुंजन' आणि 'मधुमालती' शब्द स्वरमालेचा लोकार्पण सोहळा, उत्साहात संपन्न

    ज्येष्ठ संगीतकार अशोक पत्की (Ashok Patki) यांच्या शुभहस्ते “गुंजन” आणि “मधुमालती” या स्वरमालेचा लोकार्पण सोहळा पार पडला. Read More

  6. Raundal : 'रौंदळ'चा टीझर लाँच; मराठीसह हिंदीतही होणार प्रदर्शित

    राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या 'ख्वाडा' या चित्रपटानंतर 'बबन'मध्ये मुख्य भूमिकेत दिसलेल्या भाऊसाहेब शिंदेंचा रुद्रावतार 'रौंदळ' या चित्रपटात पहायला मिळणार आहे. Read More

  7. Laal Singh Chaddha: आमिर खानचा 'लाल सिंह चड्ढा' पाहताच इंग्लंडचा क्रिकेटर मॉन्टी पानेसर संतापला

    Monty Panesar on Laal Singh Chaddha: बॉलिवूडचा स्टार अभिनेता आमिर खान (Aamir Khan) आणि करिना कपूर (Kareena Kapoor)
     यांचा लाल सिंह चड्ढा (Laal Singh Chaddha) आज प्रदर्शित झालाय. Read More

  8. IND vs ZIM: ज्याच्यावर धोनीचा विश्वास, त्याचं खेळाडूचं भारतीय संघात पुनरागमन; झिम्बॉवेविरुद्ध मैदानात उतरण्याची शक्यता

    IND vs ZIM: इंग्लंड आणि वेस्टइंडीजविरुद्ध दमदार प्रदर्शन केल्यानंतर भारतीय संघ झिम्बॉवे दौऱ्यावर (India's Tour of Zimbabwe) जाणार आहे. Read More

  9. Varad Lakshmi Vrat 2022 : श्रावणात वरदलक्ष्मी व्रत का केले जाते? जाणून घ्या पूजा, विधी आणि महत्त्व

    Varad Lakshmi Vrat 2022 : श्रावण मासातील शुक्लपक्षात येणाऱ्या शेवटच्या शुक्रवारी वरदलक्ष्मी हे व्रत करतात. पूर्वी ज्यांनी हे व्रत केले असेल अशा व्यक्तीचे  मार्गदर्शन घेऊन हे व्रत करावे. Read More

  10. Share Market: शेअर बाजारात उसळण, Nifty 17,600 वर तर Sensex 551 अंकांनी वधारला

    Stock Market Update : एफएमसीजी क्षेत्र सोडलं तर आज सर्व क्षेत्रातल्या शेअर्समध्ये वाढ झालेली आहे. बँक, कॅपिटल गुड्स, आयटी या क्षेत्रातल्या शेअर्समध्ये एक ते दोन टक्क्यांची वाढ झालेली आहे. Read More