1. ABP Majha Top 10, 10 January 2023 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स

    Check Top 10 ABP Majha Evening Headlines, 10 January 2023 : एबीपी माझा संध्याकाळच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  2. Elon Musk Net Worth: इलॉन मस्कची गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद, 180 अब्ज डॉलर्स गमावणारा पहिला व्यक्ती

    Elon Musk In Guinness World Record: टेस्लाच्या शेअर्समध्ये  मोठी घसरण झाल्यानंतर त्याचे प्रमुख इलॉन मस्क यांच्या संपत्तीत मोठी घसरण झाली आहे. टेस्लाच्या स्टॉकमध्ये या घसरणीनंतर इलॉन मस्क यांनी वैयक्तिक मालमत्ता गमावण्याच्या बाबतीत एक वर्ल्ड रेकॉर्ड बनवला आहे. Read More

  3. Go First Flight: अजब कारभार! 50 प्रवाशांना न घेताच विमानाचे उड्डाण, आता नुकसानभरपाई म्हणून दिले 'हे' गिफ्ट

    Go First Flight: गो फर्स्ट विमानाने 50 प्रवाशांना न घेताच उड्डण केले असल्याची घटना समोर आली आहे. Read More

  4. पाकिस्तान महासंकटात, महागाईनं उच्चांक गाठला, गव्हाच्या पीठासाठी भांडणं, व्हिडीओ व्हायरल

    Pakistan Economy: पाकिस्तान सरकारनं जगभरातील अनेक देशांकडे मदतीची मागणी केलीय. त्यावर अमेरिकेनं 200 मिलियन यूएस डॉलर्सच्या मदतीची घोषणा केली आहे Read More

  5. Entertainment : IMDb द्वारे 2023 च्या सर्वाधिक बहुप्रतीक्षित भारतीय चित्रपटांची घोषणा; पाहा चित्रपटांची यादी

    Entertainment News : बॉलिवूड सुपरस्टार शाहरूख खानची मुख्य भूमिका असलेला पठान हा 2023 चा सर्वाधिक बहुप्रतीक्षित चित्रपट आहे. Read More

  6. Oscars 2023 : ऋषभ शेट्टीच्या 'कांतारा'ची जादू ऑस्करमध्येही, 'या' दोन श्रेणींमध्ये मिळवलं स्थान

    Kantara in Oscars 2023 : ऋषभ शेट्टीच्या 'कांतारा' या चित्रपटाने अखेर ऑस्करच्या यादीत आपलं स्थान निर्माण केलं आहे. Read More

  7. Maharashtra Kesari 2023: बीडच्या आशिष तोडकर कोल्हापूरच्या सुरज अस्वले यांची विजयी सलामी

    Maharashtra Kesari 2023: आशिष तोडकर, सुरज अस्वले, स्वप्नील शेलार, प्रतिक जगताप, ओंकार भोईर यांची विजयी सलामी Read More

  8. Maharashtra Kesari 2023 : लाल मातीत घुमणार शड्डूचा आवाज; पुण्यात आजपासून महाराष्ट्र केसरीचा थरार

    Pune Maharashtra Kesari : आजपासून पुण्यात महाराष्ट्र केसरीचा थरार. लाल मातीत घुमणार शड्डूचा आवाज, महाराष्ट्र केसरी स्पर्धेसाठी पुण्यात कुस्तीप्रेमींची गर्दी Read More

  9. Makar Sankranti 2023 : नवीन वर्षातला पहिलाच सण म्हणजे 'मकरसंक्रांत'; वाचा या दिनाचं पारंपरिक महत्त्व

    Makar Sankranti 2023 : भारतीय संस्कृती ही कृषी संस्कृती आहे. या दिवसांमध्ये शेतांत आणि मळ्यांमध्ये आलेल्या धान्याचे वाण स्त्रिया एकमेकांना देतात. Read More

  10. World Bank On Recession: जागतिक बँकेकडून मंदीचा इशारा, जागतिक जीडीपीचा दर घसरणार असल्याचा अंदाज

    World Bank On Recession: जागतिक बँकेने आर्थिक मंदीबाबतचा इशारा दिला असून जागतिक अर्थव्यवस्थेच्या विकास दराचा अंदाज घटवला आहे. Read More