एक्स्प्लोर

मुंब्रा-दिवा दरम्यान रेल्वे अपघाताचा धोका? नागरिकांचे हात-पाय शाबूत राहतील याची काळजी घ्या : हायकोर्ट

मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक यांनी येथील जागेची पाहाणी करून सविस्तर अहवाल सादर करावा, असे निर्देशही हायकोर्टानं (Bombay High Court)  दिले आहेत.

मुंबई :  मुंब्रा-दिवा (Mumbra Diva)  दरम्यान रेल्वे अपघाताची (Railway Accident) शक्यता राज्याच्या वन विभागानं वर्तवली आहे. याची गंभीर दखल घेत रेल्वे ट्रॅकचं नुकसान होणार नाही व नागिरकांच्या जीवावर काही बेतणार नाही याची काळजी ठाणे जिल्हाधिकारी व मुंब्रा पोलिसांनी घ्यावी, असे आदेश मुंबई उच्च न्यायालयानं नुकतेच एका प्रकरणात दिले आहेत. मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक यांनी येथील जागेची पाहाणी करून सविस्तर अहवाल सादर करावा, असे निर्देशही हायकोर्टानं (Bombay High Court)  दिले आहेत.

काय आहे प्रकरण?

मुंब्रा-दिवा स्थानकादरम्यान असलेल्या रेल्वे ट्रॅकवरुन मोठ्या प्रमाणात रेल्वेची वाहतूक होत असते. त्यामुळे येथील रेल्वे खांब कंप पावतात. त्यातच रेल्वे ट्रॅकजवळ सुरु असलेल्या रेती उत्खन्नामुळे येथील जमीनीची हळूहळू धूप होत चालली आहे. त्याचा धोका थेट रेल्वे ट्रॅकला बसत असून एखाद्या रेल्वे अपघाताचा धोका नाकारता येत नाही. असा अपघात झाल्यास त्याचा फटका केवळ रेल्वेलाच बसणार नाही तर रेल्वे प्रवाशांच्या जीवावर ही ते बेतू शकतं, असा इशारा देणारे प्रतिज्ञापत्र वन विभागानं मार्च 2023 मध्ये हायकोर्टात सादर केलेलं आहे.

काय आहे याचिका?

मात्र त्यानंतरही येथील रेती उत्खन्न थांबलेले नाही. येथील रेल्वे ट्रॅकसाठी व प्रवाशांसाठी ही धोक्याची घंटा आहे, असा दावा करत गणेश पाटील यांनी हायकोर्टात एक याचिका दाखल केली आहे. मुंब्रा- दिवा दरम्यान सुरु असलेले रेती उत्खनन्न थांबवावे, अशी मुख्य मागणी पाटील यांनी याचिकेत केली आहे. त्याची गंभीर दखल न्यायालयाने घेत ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाला तातडीनं येथील सरकारी मालमत्तेचं नुकसान होणार नाही यासाठी ठोस उपाय योजना कराव्यात. तसेच नागरिकांच्या सुरक्षेची व त्यांचे हातपाय शाबूत राहतील याची काळजी घ्यावी, असे आदेश दिले आहेत.

या याचिकेत मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक यांनाही प्रतिवादी करण्याचे आदेश हायकोर्टानं याचिकाकर्त्यांना दिले आहेत. मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक यांनी घटनास्थळी जाऊन पाहाणी करून परिस्थितीची इत्यंभूत माहिती न्यायालयात सादर करावी, असे निर्देश न्यायमूर्ती अजय गडकरी व न्यायमूर्ती शर्मिला देशमुख यांच्या खंडपीठानं दिले आहेत. यावरील पुढील सुनावणी 25 ऑक्टोबर रोजी होणार आहे. 

हे ही वाचा :                             

High Court Online Hearing : मुंबई हायकोर्टाची सुनावणी घरबसल्या पाहता येणार; पक्षकारांसाठी 'अशी' आहे व्यवस्था

महत्त्वाच्या बातम्या

Mumbai Auto Taxi Rate Hike Marathi News: 1 सप्टेंबरपासून रिक्षा आणि टॅक्सीची भाडेवाढ होणार; मुंबई, ठाणेसह कुठेकुठे भाडे वाढणार?, A टू Z माहिती
1 सप्टेंबरपासून रिक्षा आणि टॅक्सीची भाडेवाढ होणार; मुंबई, ठाणेसह कुठेकुठे भाडे वाढणार?, A टू Z माहिती
भंगारवाल्याकडून 30 हजारांची लाच घेताना पोलीस हवालदारास बेड्या; एसीबीने रंगेहात पकडलं
भंगारवाल्याकडून 30 हजारांची लाच घेताना पोलीस हवालदारास बेड्या; एसीबीने रंगेहात पकडलं
Mira Bhayandar News: रहिवासी इमारतींमध्ये कुर्बानीवर बंदी; सत्ताधारी भाजपने महासभेत प्रस्ताव केला मंजूर, नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर दंडासह गुन्ह्याची तरतूद
मीरा-भाईंदरमधील रहिवासी इमारतींमध्ये कुर्बानीवर बंदी; सत्ताधारी भाजपने महासभेत प्रस्ताव केला मंजूर, नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर दंडासह गुन्ह्याची तरतूद
Ganesh Naik: डेटा सेंटरला वीज, पाणी लागतं, नॉइज पोल्युशन होतं, डेटा सेंटर हवं, पंतप्रधानांनी सांगितलं पण या सेंटरला माझा वैयक्तिक विरोध, गणेश नाईक नेमकं काय म्हणाले?
डेटा सेंटरला वीज, पाणी लागतं, नॉइज पोल्युशन होतं, डेटा सेंटर हवं, पंतप्रधानांनी सांगितलं पण या सेंटरला माझा वैयक्तिक विरोध, गणेश नाईक नेमकं काय म्हणाले?

व्हिडीओ

Abhijeet Dipke On School : शाळेत धडक, नियम किती कडक? | Special Report ABP Majha
Prithviraj Chavan On NCP : पृथ्वीराज चव्हाणांचा दावा, तापली राजकीय हवा | Special Report ABP Majha
Anganwadi Sevika : पोषण आहाराचं वास्तव, अन्याय कारवाईचा विस्तव | Special Report ABP Majha
Vishakha Raut BMC : नगरसेवक पद धोक्यात, कुणबी प्रमाणपत्र रद्द; विखाशा राऊत काय म्हणाल्या? | ABP Majha Marathi News
Laxman Hake Pune : 1 सप्टेंबरला ओबीसींना मुंबईत येण्याचं आवाहन, सरकारने फसवलंय म्हणत हाकेंचा हल्लाबोल!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Who Is Medhavi Bidhuri: विकेट घेताच 'Gen-Z' स्टाईलमध्ये जल्लोष अन् रातोरात सोशल मीडियात व्हायरल झालेली ती दिल्लीची क्विन नेमकी कोण?
विकेट घेताच 'Gen-Z' स्टाईलमध्ये जल्लोष अन् रातोरात सोशल मीडियात व्हायरल झालेली ती दिल्लीची क्विन नेमकी कोण?
Kolhapur News: सत्ताधारी नगरसेविकेच्या विनयभंग तक्रारीमुळे कोल्हापुरात खळबळ; वारंवार अश्लील शिवीगाळ करून धमकी दिल्याचा आरोप
सत्ताधारी नगरसेविकेच्या विनयभंग तक्रारीमुळे कोल्हापुरात खळबळ; वारंवार अश्लील शिवीगाळ करून धमकी दिल्याचा आरोप
Mumbai Crime News : मेसेज करून भेटण्यासाठी बोलावलं; हात पकडून जबरदस्तीने मिठी मारण्याचा प्रयत्न केला अन्...; नराधम शिक्षकाच्या कृतीनंं मुंबई हादरली
मेसेज करून भेटण्यासाठी बोलावलं; हात पकडून जबरदस्तीने मिठी मारण्याचा प्रयत्न केला अन्...; नराधम शिक्षकाच्या कृतीनंं मुंबई हादरली
Accident: लेकाच्या सहाव्या वाढदिवसाला ऑर्केस्ट्रा ठेवला अन् त्याच कार्यक्रमात भरधाव बस घुसली, बापासह पाच जणांचा चिरडून जीव गेला, 12 जण जखमी
लेकाच्या सहाव्या वाढदिवसाला ऑर्केस्ट्रा ठेवला अन् त्याच कार्यक्रमात भरधाव बस घुसली, बापासह पाच जणांचा चिरडून जीव गेला, 12 जण जखमी
Chhatrapati Sambhajinagar News : गेल्या वर्षीही कुणाल जीवन संपवण्यासाठी पोहोचलेला खवड्या डोंगरावर; तेव्हा मनधरणी केली पण यावेळी...; संभाजीनगरमधील त्रिकुटाच्या मृत्यू प्रकरणात हादरवणारी माहिती समोर
गेल्या वर्षीही कुणाल जीवन संपवण्यासाठी पोहोचलेला खवड्या डोंगरावर; तेव्हा मनधरणी केली पण यावेळी...; संभाजीनगरमधील त्रिकुटाच्या मृत्यू प्रकरणात हादरवणारी माहिती समोर
Rahul Gandhi Chhatron Ki Goonj: पुण्यात राहुल गांधींच्या ‘छात्रों की गूंज’ची जोरदार तयारी; बाराशे पोलिसांचा बंदोबस्त, कसा असणार कार्यक्रम? A टू Z माहिती
पुण्यात राहुल गांधींच्या ‘छात्रों की गूंज’ची जोरदार तयारी; बाराशे पोलिसांचा बंदोबस्त, कसा असणार कार्यक्रम? A टू Z माहिती
IND vs SL 2nd Test : कुलदीप यादव OUT, एका खेळाडूचं पदार्पण; श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात अशी असेल टीम इंडियाची Playing XI
कुलदीप यादव OUT, एका खेळाडूचं पदार्पण; श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात अशी असेल टीम इंडियाची Playing XI
Nashik Crime News: चार वर्षांपासून प्रेमसंबंध; नंतर लग्नाला दिला नकार, दोघांचं पुन्हा लग्न जुळवण्यासाठी भोंदूनं दाखवलं अमिष, स्मशानात रात्री पूजा अन्..., हजारो रूपये उकळले
चार वर्षांपासून प्रेमसंबंध; नंतर लग्नाला दिला नकार, दोघांचं पुन्हा लग्न जुळवण्यासाठी भोंदूनं दाखवलं अमिष, स्मशानात रात्री पूजा अन्..., हजारो रूपये उकळले
Embed widget