एक्स्प्लोर

Deepesh More: मुंबई - गोवा महामार्गावर अपघात, ठाण्यातील सुप्रसिद्ध निवेदकाचा मृत्यू

ठाणे (Thane) येथील सुप्रसिद्ध निवेदक दीपेश मोरे यांचा अपघतात मृत्यू झाला आहे. श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) यांनी ट्वीट शेअर करुन दीपेश मोरे यांना श्रद्धांजली वाहिली.

Deepesh More: मुंबई (Mumbai) - गोवा (Goa) महामार्गावर पनवेल जवळील चिंचवण गावाजवळ दीपेश मोरे (Deepesh More) यांचा मोठा अपघात झाला. या अपघातात दीपेश मोरे यांचा मृत्यू झाला आहे. दीपेश मोरे हे ठाणे (Thane) येथील सुप्रसिद्ध निवेदक आहेत. ते आपल्या सहकाऱ्यांसह महाड (Mahad) येथे गेले होते. आज सकाळी त्यांच्या गाडीचा चिंचवण गावाच्या हद्दीत अपघात झाला. शिवशाही बसचा टायर पंक्चर झाल्याने रस्त्यावर उभी होती. या गाडीला दीपेश यांची गाडी धडकली. 

श्रीकांत शिंदे यांनी शेअर केलं ट्वीट

खासदार श्रीकांत एकनाथ शिंदे (Shrikant Eknath Shinde) यांनी ट्विटरवर ट्वीट शेअर करुन दीपेश मोरे (Deepesh More) यांना श्रद्धांजली वाहिली आहे. त्यांनी ट्वीटमध्ये लिहिलं, "परिणिताज इव्हेंटचे प्रमुख, ठाण्यातील प्रसिद्ध निवेदक दीपेश मोरे यांचे आज मुंबई-गोवा महामार्गावर चिंचवणजवळ भीषण कार अपघातात दुर्दैवी निधन झाले.ही बातमी अतिशय धक्कादायक असून मनाला चटका लावून जाणारी आहे. परमेश्वर त्यांच्या आत्म्यास सद्गती प्रदान करो ही प्रार्थना.भावपूर्ण श्रद्धांजली" श्रीकांत शिंदे यांच्या ट्वीटला कमेंट करत अनेकांनी दीपेश यांना श्रद्धांजली वाहिली. 

दीपेश यांच्या गाडीनं शिवशाही बसला पाठीमागून धडक दिली. या धडकेत गाडीमधील दीपेश मोरे यांचा मृत्यू झाला. तर त्यांच्यासोबत असलेले त्यांच्या सहकारी रश्मी खावणेकर या जखमी झाल्या. त्यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे श्रद्धा जाधव आणि कोमल माने या किरकोळ जखमी झाल्या आहेत. या अपघाताची नोंद  पोलिसांनी केली आली असून अधिक तपास पनवेल पोलीस करत आहेत. 

वाचा इतर महत्वाच्या बातम्या:

Maharashtra News Updates 9th March 2023 : देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या एका क्लिकवर...

 

महत्त्वाच्या बातम्या

Virar News: कौटुंबिक आघाताने आयुष्य पूर्णपणे बदलले, आता दिसेल त्याला मारते, नको नको ते करते; विरारमधील महिलेची वेदनादायी कहाणी
कौटुंबिक आघाताने आयुष्य पूर्णपणे बदलले, आता दिसेल त्याला मारते, नको नको ते करते; विरारमधील महिलेची वेदनादायी कहाणी
मिरारोड भागात हिट अँड रनचा थरार! डिलिव्हरी बॉयला धडक देऊन फरफटत नेलं; व्हिडीओ व्हायरल, कारचालकाला अटक 
मिरारोड भागात हिट अँड रनचा थरार! डिलिव्हरी बॉयला धडक देऊन फरफटत नेलं; व्हिडीओ व्हायरल, कारचालकाला अटक 
भरधाव ट्रकची धडक; दुचाकीवरील दोन महिला जागेवरच ठार, अपघाताच्या भीषण घटनेनंतर वाहनांच्या रांगाच रांगा
भरधाव ट्रकची धडक; दुचाकीवरील दोन महिला जागेवरच ठार, अपघाताच्या भीषण घटनेनंतर वाहनांच्या रांगाच रांगा
Ambernath Crime Cat death: मांजरीला ढकलणाऱ्या माथेफिरुच्या घरी पोलीस धडकले, मुलगा म्हणाला, 'माझे बाबा वयस्कर, आताच रिटायर्ड झालेत'
मांजरीला ढकलणाऱ्या माथेफिरुच्या घरी पोलीस धडकले, मुलगा म्हणाला, 'माझे बाबा वयस्कर, आताच रिटायर्ड झालेत'

व्हिडीओ

Abhijeet Dipke On Andolan : ..तर मोठं आंदोलन उभारू; अभिजीत दीपकेंचा मोदी सरकारला इशारा
Sharad Pawar To Meet PM Modi | वाढल्या भेटी, जुळणार गाठी? | ABP Majha Special Report
Dharmendra Pradhan Welcome After Resignation: गमावला पदभार... तरी हार, तुरे, सत्कार | Special Report
Aaditya Thackeray NEET: नीट आंदोलनात गुन्हे दाखल झालेल्या ठाकरेंची मदत, केस लढण्यासाठी वकील मैदानात उतरवणार, आदित्य ठाकरेंची माहिती
Aditya Thackeray On Fadnavis : सीईटी परीक्षेबाबत मुख्यमंत्र्यांनी माध्यमासमोर येऊन उत्तर द्यावं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kolhapur Crime News: कोल्हापुरातून विठुरायाच्या दर्शनाला पंढरपूरला जाऊया म्हणाला...; गावापासून दूर जनावराच्या गोठ्यात गळा आवळला, मृतदेह समुद्रात टाकण्यासाठी भाच्याची मदत मागितली अन् फसला
कोल्हापुरातून विठुरायाच्या दर्शनाला पंढरपूरला जाऊया म्हणाला...; गावापासून दूर जनावराच्या गोठ्यात गळा आवळला, मृतदेह समुद्रात टाकण्यासाठी भाच्याची मदत मागितली अन् फसला
Pune Crime News: पुण्यात पोलिसांनीच 1 कोटीच्या दरोड्यात साथ दिली; वरिष्ठांच्या तपासानंतर पैसेही गेले अन् वर्दीही गेली, खाकीची प्रतिमा मलीन केल्याने निलंबनाची कारवाई
पुण्यात पोलिसांनीच 1 कोटीच्या दरोड्यात साथ दिली; वरिष्ठांच्या तपासानंतर पैसेही गेले अन् वर्दीही गेली, खाकीची प्रतिमा मलीन केल्याने निलंबनाची कारवाई
Neet Paper Leak Rohit Pawar: रोहित पवारांचा खळबळजनक आरोप, नीट फेरपरीक्षेचा पेपरही तीन दिवस आधीच गुजरातमध्ये फुटला, कागदपत्रंही दाखवली
रोहित पवारांचा खळबळजनक आरोप, नीट फेरपरीक्षेचा पेपरही तीन दिवस आधीच गुजरातमध्ये फुटला, कागदपत्रंही दाखवली
तर भारतावर 100 टक्के शुल्काचे संकट! रशियन तेल आणि गॅस खरेदी करणाऱ्या जगातील पहिल्या पाच देशांवर अतिरिक्त टॅरिफची तयारी, अमेरिकन सिनेटमध्ये विधेयक मंजूर
तर भारतावर 100 टक्के शुल्काचे संकट! रशियन तेल आणि गॅस खरेदी करणाऱ्या जगातील पहिल्या पाच देशांवर अतिरिक्त टॅरिफची तयारी, अमेरिकन सिनेटमध्ये विधेयक मंजूर
अमेरिका आणि सौदी अरेबियाचे आता इराकमध्ये हवाई हल्ले; इराणने प्रत्युत्तरात अनेक बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे डागली, भीषण युद्धाला अचानक 'इराक वळण' कसं मिळालं?
अमेरिका आणि सौदी अरेबियाचे आता इराकमध्ये हवाई हल्ले; इराणने प्रत्युत्तरात अनेक बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे डागली, भीषण युद्धाला अचानक 'इराक वळण' कसं मिळालं?
IPL Trade Deal CSK and MI : हार्दिक पांड्याच्या बदल्यात 2 खेळाडू अन् 10 कोटी रुपयांची मागणी; चेन्नई आणि मुंबईच्या ट्रेडने सगळे चक्रावले!
हार्दिक पांड्याच्या बदल्यात 2 खेळाडू अन् 10 कोटी रुपयांची मागणी; चेन्नई आणि मुंबईच्या ट्रेडने सगळे चक्रावले!
प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्रीच्या मुलाचं लग्नाआधी शुद्धीकरण, पारंपरिक कुंडात होणाऱ्या बायकोसोबत स्नानाचा विधी, PHOTOs
प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्रीच्या मुलाचं लग्नाआधी शुद्धीकरण, पारंपरिक कुंडात होणाऱ्या बायकोसोबत स्नानाचा विधी, PHOTOs
Maharashtra Weather Updates: आजपासून 31 जुलैपर्यंत मान्सूनचा जोर वाढणार, रायगड, ठाणे, पालघरमध्ये पावसाची तीव्रता अधिक; देवेंद्र फडणवीसांचे महत्वाचे निर्देश
आजपासून 31 जुलैपर्यंत मान्सूनचा जोर वाढणार, रायगड, ठाणे, पालघरमध्ये पावसाची तीव्रता अधिक; देवेंद्र फडणवीसांचे महत्वाचे निर्देश
Embed widget