एक्स्प्लोर

मुनी निलेशचंद्रांचं पुन्हा वादग्रस्त वक्तव्य; जरांगे पाटलांचं नाव घेतलं, म्हणाले, RSS नसतं तर हिंदूंच्या डोक्यावर भगवी टोपी नसती

बाळासाहेब बोलून गेले होते फक्त टोपी घालणारा, तिलक लावणारा हिंदू नाही, तो कोठ्यावर बसल्यासारखा हिंदू आहे.

मुंबई : राज्यात एकीकडे नाशिक महाकुंभमेळ्याची तयारी सुरू असून दुसरीकडे ठिकठिकाणी हिंदू (Hindu) संमेलनांचे आयोजन करण्यात येत आहे. भिवंडी तालुक्यातील कल्याण नजिकच्या बापगाव येथे मंगळवारी आयोजित केलेल्या हिंदू संमेलनात जैन मुनी निलेशचंद्र यांनी पुन्हा एकदा मुस्लिम धर्मियाबद्दल वादग्रस्त विधान केले आहे. जैन (Jain) मुनी निलेशचंद्र यांनी काही दिवसांपूर्वी एका राजकीय व्यासपीठावर बोलताना नितेश राणेंची तुलना छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल केली होती, तसेच ते भविष्यात मुख्यमंत्री होतील, असेही वक्तव्य केले होते. त्यानंतर, नितेश राणेंनी स्वत: हे वक्तव्य मान्य नसल्याचं म्हटलं होतं. त्यातच, निलेशचंद्र यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केल्याने चर्चा रंगली आहे. 

बाळासाहेब बोलून गेले होते फक्त टोपी घालणारा, तिलक लावणारा हिंदू नाही, तो कोठ्यावर बसल्यासारखा हिंदू आहे. जरांगे पाटील यांनी मला म्हटले की, मुनीचे मुनीर करुन टाकेल. पण तुम्ही जनता जाणता, तुमचं हिंदुत्व जाऊ दे काहीच्या ***. भाजपा सोडून द्या पण आरएसएसला बंदी घाला अशी मागणी करतात. अरे बाबा, आरएसएस नसता तर भारतात हिंदूंच्या डोक्यावर भगवी टोपी नसती. तुमच्या हातात काठी आहे, ती गांधींवाली काठी नाही तर आरएसएसची काठी आहे, असे वक्तव्य निलेशचंद्र यांनी केलं आहे. गांधींची लाठी लांड्यांना साथ देणारी होती पण ही काठी आरएसएसची आहे, जो भारताचा अपमान करेल, छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करेल, त्यांना मारणारी ही काठी आहे. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांचे नाटक बघता आणि घरी जाऊन झोपून जाता. तुमच्या घरात ओरिजनल छावा पैदा करा, तेव्हा लांड्यांची वाट लागेल तशी लागणार नाही, अशा शब्दात जैन मुनींनी मुस्लिम समुदायांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलंय. 

माझ्यावर केस झाली तरी मी घाबरणार नाही

माझ्यावर आज केस झाली तरी मी घाबरणार नाही. आमचा समाज एसी हॉलमध्ये बसला आहे. मी फक्त सनातन धर्मासाठी येथे आलो आहे. जैन समाज हा वेगळा नाही, तर तोही एक सनातन परंपरेतील आहे, सर्व हिंदू आहेत. आपल्याकडील तलवारीला धार लावून ठेवा. संकल्प करा, दुर्गाडी किल्ल्यावरील आई भवानी मातेची शपथ घेऊ ,"माँ रक्ताने तेरा तिलक करेंगे यदी वहासे अतिक्रमण नही हटा तो **को वही गाडेंगे "असे प्रक्षोभक वक्तव्य जैन मुनींनी केले आहे.

हेही वाचा

मोठी बातमी: राज्य सरकारचे चार धडाकेबाज निर्णय, साताऱ्यात आयटी पार्कसाठी जमीन मंजूर, बायोगॅस प्रकल्पांसाठी 500 कोटींचा निधी

महत्त्वाच्या बातम्या

Dombivli Road Issue : पाच सहाच महिने झाले निवडून आलो, रस्त्यातील खड्ड्यानं बदनाम झालो, डोंबिवलीत सत्ताधारी नगरसेवकाने कवितेतून उडवली खिल्ली
डोंबिवलीतील रस्त्यांची चाळण झाल्यानं नागरिक त्रस्त, नगरसेवकाकडून सभागृहात खड्यावरील कविता सादर
जाब विचारायला गेला आणि जीव गमावला! बेदम मारहाणीत 65 वर्षीय रिक्षाचालकाचा मृत्यू, भिवंडीत खळबळ 
जाब विचारायला गेला आणि जीव गमावला! बेदम मारहाणीत 65 वर्षीय रिक्षाचालकाचा मृत्यू, भिवंडीत खळबळ 
Bhiwandi Crime News: जेवणासाठी थांबला; दोघांनी धमकावून लुटण्याचा प्रयत्न केला, ड्रायव्हरनं प्रतिकार करताना मानेवर सपासप वार केले अन्...भिवंडीत मध्यरात्री 2.45 वाजताचा थरार
जेवणासाठी थांबला; दोघांनी धमकावून लुटण्याचा प्रयत्न केला, ड्रायव्हरनं प्रतिकार करताना मानेवर सपासप वार केले अन्...भिवंडीत मध्यरात्री 2.45 वाजताचा थरार
Mumbai Auto Taxi Rate Hike Marathi News: 1 सप्टेंबरपासून रिक्षा आणि टॅक्सीची भाडेवाढ होणार; मुंबई, ठाणेसह कुठेकुठे भाडे वाढणार?, A टू Z माहिती
1 सप्टेंबरपासून रिक्षा आणि टॅक्सीची भाडेवाढ होणार; मुंबई, ठाणेसह कुठेकुठे भाडे वाढणार?, A टू Z माहिती

व्हिडीओ

Ravindra Sathe Majha Katta : आम्ही ठाकर, ठाकरss अजरामर गाण्याचा जादुई आवाज, रवींद्र साठेंसोबत गप्पा
Rahul Gandhi Pune: तरुणीने कडक मराठी शब्दात सरकारला झापलं; राहुल गांधीही बघत बसले
Chhatrapati Sambhajinagar News: मुलगा आणि वडिलांमध्ये नेमका वाद काय होता, तपासातून कारण काय समोर आलं?; DCP नवले यांनी A टू Z सांगितलं!
Rahul Gandhi Pune : राहुल गांधींच्या कार्यक्रमासाठी जोरदार तयारी, बाराशे पोलिस तैनात
Mahabaleshwar Tourist News: धुक्यात हरवलं महाबळेश्वर; सह्याद्रीच्या हिरवाईने पर्यटकांना घातली भुरळ

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
FPI : विदेशी गुंतवणूकदारांनी तिजोरी उघडली, ऑगस्टमध्ये भारतीय बाजारात 23544 कोटी गुंतवले, जाणून घ्या सविस्तर 
जुलैचा ट्रेंड ऑगस्टमध्ये कायम ठेवला, FPI नं भारतीय बाजारात 23544 कोटी गुंतवले,तज्ज्ञ म्हणतात... 
बावनकुळे साहेबांच्या पाठीशी मी खंबीरपणे उभा, तुमचा शब्द राज्यात खाली पडू दिला जात नाही, आपल्या माणसाची तारीफ आपणच केली पाहिजे; विजय वडेट्टीवारांचा महसूल मंत्र्यांवर कौतुकाचा वर्षाव
बावनकुळे साहेबांच्या पाठीशी मी खंबीरपणे उभा, तुमचा शब्द राज्यात खाली पडू दिला जात नाही, आपल्या माणसाची तारीफ आपणच केली पाहिजे; विजय वडेट्टीवारांचा महसूल मंत्र्यांवर कौतुकाचा वर्षाव
Baramati News: रोहित पवारांच्या स्वीय सहायकाच्या मुलीचा मृत्यू; रात्री लिफ्टने गच्चीवर गेल्याचे सीसीटीव्हीत कैद, नेमकं काय घडलं?
रोहित पवारांच्या स्वीय सहायकाच्या मुलीचा मृत्यू; रात्री लिफ्टने गच्चीवर गेल्याचे सीसीटीव्हीत कैद, नेमकं काय घडलं?
दैव बलवत्तर, दरीच्या टोकावर अडकली बस; प्रवाशांच्या खिडकीतून पटापट उड्या, सुदैवाने 40 जण बचावले
दैव बलवत्तर, दरीच्या टोकावर अडकली बस; प्रवाशांच्या खिडकीतून पटापट उड्या, सुदैवाने 40 जण बचावले
कोल्हापूर : शिरोली एमआयडीसीत प्लास्टिक स्क्रॅप यार्डला भीषण आग; तब्बल 5 ते 10 किमीवर अंतरावरून धुराचे लोट दिसू लागले
कोल्हापूर : शिरोली एमआयडीसीत प्लास्टिक स्क्रॅप यार्डला भीषण आग; तब्बल 5 ते 10 किमीवर अंतरावरून धुराचे लोट दिसू लागले
Baramati News: रोहित पवारांच्या पीएच्या अल्पवयीन मुलीचा संशयास्पद मृत्यू; पोलिसांचा तपास सुरू, आत्तापर्यंत काय-काय आलं समोर?
रोहित पवारांच्या पीएच्या अल्पवयीन मुलीचा संशयास्पद मृत्यू; पोलिसांचा तपास सुरू, आत्तापर्यंत काय-काय आलं समोर?
मनोज जरांगेंची लढाई आमच्याविरुद्ध नाही; छगन भुजबळाचं वक्तव्य, म्हणाले, कोण म्हणतय ओबीसी आरक्षण संपलं?
मनोज जरांगेंची लढाई आमच्याविरुद्ध नाही; छगन भुजबळाचं वक्तव्य, म्हणाले, कोण म्हणतय ओबीसी आरक्षण संपलं?
पत्नीने घरातील सीसीटीव्ही बंद केला, भावांना बोलून घेतलं, सॉफ्टवेअर इंजिनिअर पतीला बेदम मारहाण, दवाखान्यात जीव सोडला, चार महिन्यांपूर्वीच जुळ्यांना जन्म, मुलांना औषध लावण्याच्या वादात कुटुंब उद्ध्वस्त
पत्नीने घरातील सीसीटीव्ही बंद केला, भावांना बोलून घेतलं, सॉफ्टवेअर इंजिनिअर पतीला बेदम मारहाण, दवाखान्यात जीव सोडला, चार महिन्यांपूर्वीच जुळ्यांना जन्म, मुलांना औषध लावण्याच्या वादात कुटुंब उद्ध्वस्त
Embed widget