एक्स्प्लोर

Bhiwandi : पुरात वाहून गेलेल्या कामगाराचा मृतदेह सापडला; मात्र पाच वर्षीय चिमुरडीचा शोध सुरूच

Bhiwandi Latest Marathi News :  शुक्रवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे नदी नाले व ओढे तुडुंब भरून वाहत होते.

Bhiwandi Latest Marathi News :  शुक्रवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे नदी नाले व ओढे तुडुंब भरून वाहत होते. शहरातील वाहत्या नाल्यात व खाडीपात्रात वाहून गेल्याने पाच वर्षीय चिमुरडी आणि टोरेंट वीज कंपनीत कंत्राटी तत्वावर काम करणारा कामगार वीज वाहिनी दुरुस्तीचे काम करत असतानाच खाडीच्या प्रवाहात वाहून गेला होता.  कामगाराचा मृतदेह सापडला आहे. पण तीन दिवसानंतरही पाच वर्षीय चिमुकलीचा शोध अद्याप सुरुचा आहे. 

मृत उबेदूर रहमान अंसारी वय 36 वर्ष (रा.शांतीनगर )हा आपल्या भावासह शुक्रवारी सायंकाळी कांबेगाव येथे टोरेंट वीज कंपनीच्या एका खासगी कंत्राटदाराकडे विजेचे काम करत होता. त्यावेळी काम करत असतानाच अचानक पुराचे पाणी त्याच्या चोही बाजूने वाढल्याने तो  जीव वाचविण्यासाठी उच्चदाब असलेल्या विजेच्या तारेला लटकला. त्यानंतर सुमारे दोन तास तो मदतीसाठी याचना करत होता. मात्र त्याला वाचविण्यासाठी  भिवंडी महापालिकेची आपत्कालीन व्यवस्था आली  नाही.  शिवाय टोरेंट वीज कंपनीच्या अधकिऱ्यानेही माझ्या भावाच्या बचावासाठी बचाव पथक पाठवले नसल्याचा आरोपी मृत उबेदूरच्या भावाने केला.  दुसरीकडे मृत उबेदूरच्या दोन मुलावरून वडिलांचे  छत्र हरपल्याने शांतीनगर परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. 

दुसऱ्या घटनेतील गुलनाझ खातून मोहम्मद अख्तर अंसारी वय पाच वर्ष  रा.आझमी नगर दिवानशाह दर्गारोड असे चिमुरडीचे नाव आहे. शुक्रवारी दुपारी तिचे वडील नमाज पठण करून आल्यानंतर काही काळ विश्रांती घेत होते. यावेळी घराशेजारी असलेल्या नाल्यावर बनवलेल्या तात्पुरत्या स्वरूपाच्या लाकडी पुलावर गुलनाझ मैत्रिणीसह खेळत होती.यावेळी खेळता खेळता तिचा तोल गेल्याने ती नाल्यात वाहून गेली. घटनेनंतर तिच्या वडिलांनी व परिसरातील नागरिकांनी तिला शोधण्यासाठी प्रयत्न केले मात्र ती सापडली नाही. त्यांनतर मनपा आपत्ती विभाग व अग्निशमन दलाच्या जवानांनी शुक्रवारी सायंकाळी शोध घेतला मात्र ती मिळाली नसल्याने शोध मोहीम थांबवून पुन्हा शनिवारी सकाळपासून तिची शोध मोहीम सुरू होती.  मात्र 48 तास उलटल्यानंतरही तिचा शोध लागला नाही. याप्रकरणी भोईवाडा पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Raj Thackeray on Inquilab zindabad: भाषण संपवून स्टेजवरुन माघारी निघाले, गर्दीतून 'ती' घोषणा ऐकताच राज ठाकरे गर्रकन वळले, माईक हातात घेऊन विचारलं...
भाषण संपवून स्टेजवरुन माघारी निघाले, गर्दीतून 'ती' घोषणा ऐकताच राज ठाकरे गर्रकन वळले, माईक हातात घेऊन विचारलं
Dombivli BJP vs MNS: डोंबिवलीत मनसेचा भाजपला धक्का, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांच्या घराशेजारीच खिंडार पाडलं, शेकडो महिलांचा मनसेत प्रवेश
डोंबिवलीत मनसेचा भाजपला धक्का, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांच्या घराशेजारीच खिंडार पाडलं, शेकडो महिलांचा मनसेत प्रवेश
Narendra Mehta : 'कलाकार मराठी येत नसल्याचे सांगतो, तेव्हा तुम्ही हसता अन् रिक्षाचालकांना मात्र दमदाटी करता, हा कोणता न्याय? आमदार नरेंद्र मेहतांनी प्रताप सरनाईकांना पुन्हा डिवचलं
संजय दत्त यांच्या मराठीच्या वक्तव्यावरून नरेंद्र मेहतांनी प्रताप सरनाईकांना पुन्हा डिवचलं, म्हणाले 'कलाकार मराठी येत नसल्याचे सांगतो, तेव्हा तुम्ही हसता अन् रिक्षाचालकांना...
Raju Patil : मी 100 टक्के आमदार होणार! राजू पाटलांचं मोठं वक्तव्य, राजकीय वर्तुळात खळबळ
मी 100 टक्के आमदार होणार! राजू पाटलांचं मोठं वक्तव्य, राजकीय वर्तुळात खळबळ

व्हिडीओ

Manoj Jarange Andolan : लढाई आरक्षणाची चर्चा जरांगेंच्या भाषेची | Special Report ABP Majha
Pune DJ Morcha : पुण्यात डीजेविरोधात मोर्चा, विद्यानंद बापटांच्या दांडीची चर्चा | Special Report ABP Majha
Manoj Jarange Uposhan : जरांगेंची आरपारची लढाई, मिशन आरक्षण Special Report
Rahul Gandhi on MPSC : MPSC वर भाजपचा ताबा? Special Report
OBC Vs Maratha : 2 सप्टेंबरचा GR रद्द करा, मनोज जरांगेंच्या अंतरवालीत ओबीसी आक्रमक

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Jalgaon Dahihandi Row : 51 हजारांचे बक्षीस दाखवून दिले फक्त 5 हजार रुपये! जळगावात गोविंदांचे भररस्त्यात आंदोलन
51 हजारांचे बक्षीस दाखवून दिले फक्त 5 हजार रुपये! जळगावात गोविंदांचे भररस्त्यात आंदोलन
Non Veg In Durga Puja : आमच्या लोकांनी काय खायचं हे बाहेरुन आलेल्या धर्मगुरूने शिकवू नये, भाजप प्रदेशाध्यक्षांचा बागेश्वर बाबांना टोला
आमच्या लोकांनी काय खायचं हे बाहेरुन आलेल्या धर्मगुरूने शिकवू नये, भाजप प्रदेशाध्यक्षांचा बागेश्वर बाबांना टोला
MPSC Paper Leak : एक जरी पुरावा दिला तरी क्षणभरही पदावर राहणार नाही; विद्यार्थ्यांच्या आक्रोश मोर्चानंतर MPSC अध्यक्ष भीमनवार यांची भूमिका
एक जरी पुरावा दिला तरी क्षणभरही पदावर राहणार नाही; विद्यार्थ्यांच्या आक्रोश मोर्चानंतर MPSC अध्यक्ष भीमनवार यांची भूमिका
कुणबीच्या 58 लाख नोंदी ग्रामपंचायतीमध्ये प्रसिद्ध होणार, 36 जिल्ह्यात शिबीर; मनोज जरांगेंच्या आंदोनलाबाबत मंत्री विखे पाटलांनी दिली माहिती
कुणबीच्या 58 लाख नोंदी ग्रामपंचायतीमध्ये प्रसिद्ध होणार, 36 जिल्ह्यात शिबीर; मनोज जरांगेंच्या आंदोनलाबाबत मंत्री विखे पाटलांनी दिली माहिती
जागतिक फिजिओथेरपी दिन; ‘वर्क फ्रॉम होम’ अंगलट येतय का? पाठदुखीच्या समस्या वाढल्याचं समोर
जागतिक फिजिओथेरपी दिन; ‘वर्क फ्रॉम होम’ अंगलट येतय का? पाठदुखीच्या समस्या वाढल्याचं समोर
Pakistan Cricket Crisis : 'भारताविरुद्धचा 'तो' विजयच आमचा काळ ठरला!' पाकिस्तान क्रिकेटच्या उद्ध्वस्तावर मोहम्मद युसूफला अश्रू अनावर
'भारताविरुद्धचा 'तो' विजयच आमचा काळ ठरला!' पाकिस्तान क्रिकेटच्या उद्ध्वस्तावर मोहम्मद युसूफला अश्रू अनावर
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 07 सप्टेंबर 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 07 सप्टेंबर 2026 | सोमवार
राज ठाकरे दुसऱ्यांदा बनले आजोबा; अमित मितालीने दिली गोड बातमी, ठाकरे कुटुंबीयांत आनंदी आनंद
राज ठाकरे दुसऱ्यांदा बनले आजोबा; अमित मितालीने दिली गोड बातमी, ठाकरे कुटुंबीयांत आनंदी आनंद
Embed widget