एक्स्प्लोर

Nagpur Metro : मेट्रोतर्फे 'या' कामासाठी निविदा, 15 जूनपर्यंत करा अर्ज, जाहिरात क्षेत्रातील संस्था घेऊ शकतात लाभ

महा मेट्रोने मेडियन मिडीयन मेंटेनंस निविदा सादर केली आहे. यात महा मेट्रोच्या रिच-1, रिच-३ दरम्यान असलेल्या मिडीयन रखरखाव संबंधी जाहिरात क्षेत्रात काम करणाऱ्या संस्था प्रक्रियेत निविदा भरून शकणार आहेत.

नागपूर: नागपूर मेट्रो प्रकल्पांतर्गत नॉन-फेयर रेव्हेन्यू बॉक्स या अनोख्या संकल्पनेच्या माध्यमाने महा मेट्रोने आर्थिक स्रोत मांडले आहेत. यात प्रामुख्याने ट्रेन रॅपिंग, स्टेशन सेमी-नेमिंग, स्टेशनवर व्यावसायिक कामांकरिता जागा उपलब्ध करून देणे, मेट्रो परिसरात असलेल्या स्क्रीनवर जाहिरात देणे अश्या अनेक माध्यमाने महा मेट्रो महसूल मिळवीत आहे. या विविध योजनांना व्यापारी वर्गाने अनुकूल प्रतीसाद दिला आहे.

याच शृंखलेत आता महा मेट्रोने मेडियन मिडीयन मेंटेनंस निविदा (रस्ते दुभाजक देखभाल संबंधी निविदा) प्रसिद्ध करण्यात आली आहे, ज्यामध्ये महा मेट्रोच्या रिच-1 (सिताबर्डी इंटरचेंज ते खापरी मेट्रो स्टेशन) आणि रिच-३ (सिताबर्डी इंटरचेंज ते लोकमान्य नगर मेट्रो स्टेशन) दरम्यान असलेल्या मिडीयन (दुभाजक) च्या रखरखाव संबंधी हि निविदा असून या करता जाहिरात क्षेत्रात काम करणाऱ्या संस्था या प्रक्रियेत निविदा भरून सहभागी होऊ शकतात.

महा मेट्रोने प्रसिद्ध केलेल्या निविदे प्रमाणे दोन पिलरच्या मध्ये असलेल्या जागेवर संबंधीत संस्था किंवा कंपनी जाहिरात फलक लावू शकते. कंत्राट मिळालेली कंपनीला 48+48 (दोन्ही बाजूने) चौरस फूट क्षेत्रफळ जागेत जाहीरात फलक लावता येईल. दोन पिलरच्या मध्ये असणाऱ्या जागेवर सदर फलक लावता येईल आणि त्यानंतरचे दोन पिलर सोडून म्हणजेच (अल्टर्नेट) त्या पुढल्या दोन पिलरच्या मध्ये असलेल्या जागेवर फलक लावता येईल. कंत्राट मिळालेल्या संस्थेवर मिडीयनच्या रखरखावची जबाबदारी तसेच महा मेट्रोने निर्मित केलेले व्हर्टिकल गार्डन आणि दुभाजक सौंदर्यीकरण करण्याची जबाबदारी देखील त्या संस्थेची असेल.

मेट्रोलाही मिळाला परवाना

महत्वाचे म्हणजे नागपूर महानगर पालिकेच्या आउट डोअर जाहिरात संबंधीच्या धोरणांतर्गत महा मेट्रोला अश्या प्रकारे जाहिरातिचा परवाना मिळाला आहे. निविदा भरण्याची अंतिम तारीख 16 जून आहे. या निविदेची अधिक माहिती महा मेट्रोच्या संकेत स्थळावर उपलब्ध असून संबंधितांनी त्याचा लाभ घ्यावा हे आवाहन महा मेट्रो तर्फे केले जात आहे.

वाचा

Nagpur Crime : सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट, 19 वर्षीय तरुणीसह दोघांनाअटक

महत्त्वाच्या बातम्या

Rohit Pawar : उद्योजकांनी प्रेस घेतल्यावर गडबड झाली, उद्योगमंत्री रविवारी चाकणमध्ये गेलेत, एवढ्या दिवसात काय गोट्या खेळत होते का? : रोहित पवार
उदय सामंतांची चाकण एमआयडीसीत रविवारी बैठक, एवढ्या दिवसात काय गोट्या खेळत होते का? : रोहित पवार
Sohail Khan Weight Loss: सलमान खाननंतर त्याच्या भावाची चर्चा, सोहेल खानला झालं तरी काय? वेट लॉसवर सोडलं मौन, म्हणाला...
सलमान खाननंतर त्याच्या भावाची चर्चा, सोहेल खानला झालं तरी काय? वेट लॉसवर सोडलं मौन, म्हणाला...
रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा
रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा
High Court Exam Issue : उच्च न्यायालयाच्या लिपिक टंकलेखन कौशल्य ऑनलाइन परीक्षेत गोंधळ, अभिजीत दिपकेंचा आंदोलक विद्यार्थ्यांना पाठिंबा, म्हणाले...
उच्च न्यायालयाच्या लिपिक टंकलेखन कौशल्य परीक्षेत गोंधळ, विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरु, अभिजीत दिपकेंचा पाठिंबा, फेरपरीक्षेची मागणी

व्हिडीओ

Abhijeet Dipke Hingoli PC : नवीन पीएम हाऊस बांधण्यापेक्षा शाळा बांधा; अभिजीत दीपके आक्रमक!
Dhananjay Munde Speech : बहिणीचे आभार मानू कसे, पंकजा मुंडेंसाठी धनूभाऊंचे भाषण
Sunil Kendrekar Majha Katta : आएएस अधिकारी सुनील केंद्रेकर शेतीकडे कसे वळवले?
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा
रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा
Rohit Pawar : उद्योजकांनी प्रेस घेतल्यावर गडबड झाली, उद्योगमंत्री रविवारी चाकणमध्ये गेलेत, एवढ्या दिवस काय गोट्या खेळत होते का? : रोहित पवार
उदय सामंतांची चाकण एमआयडीसीत रविवारी बैठक, एवढ्या दिवस काय गोट्या खेळत होते का? : रोहित पवार
अमित ठाकरेंच्या भेटीनंतर मुंबईतील फ्लॅट एजंट भावेश कावरेची माफी; म्हणाला, मला शब्दाला शब्द वाढवायचा नाही
अमित ठाकरेंच्या भेटीनंतर मुंबईतील फ्लॅट एजंट भावेश कावरेची माफी; म्हणाला, मला शब्दाला शब्द वाढवायचा नाही
चार वर्षांपासून गर्लफ्रेंड, घरात लग्नाची बोलणी सुरु असतानाच दोस्ताच्या कारमध्ये दिसली; बाॅयफ्रेंड थांबवण्यासाठी धावत्या कारच्या बोनेटवर चढला अन् 200 मीटरवर चिरडून जीवानिशी गेला
चार वर्षांपासून गर्लफ्रेंड, घरात लग्नाची बोलणी सुरु असतानाच दोस्ताच्या कारमध्ये दिसली; बाॅयफ्रेंड थांबवण्यासाठी धावत्या कारच्या बोनेटवर चढला अन् 200 मीटरवर चिरडून जीवानिशी गेला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 ऑगस्ट 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 ऑगस्ट 2026 | रविवार
उपचाराच्या नावाखाली तंत्र-मंत्र करत मौलवीचा महिलेवर अत्याचार; युपीला पळून जाण्याच्या तयारीत, पोलिसांनी उचलला
उपचाराच्या नावाखाली तंत्र-मंत्र करत मौलवीचा महिलेवर अत्याचार; युपीला पळून जाण्याच्या तयारीत, पोलिसांनी उचलला
Prithviraj Chavan : गोपीनाथ मुंडेंबाबत माझ्या मनात आदर, ते काँग्रेसमध्ये आले असते तर 2014 ची निवडणूक जिंकलो असतो : पृथ्वीराज चव्हाण
गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये आले असते तर 2014 ला हारलो नसतो, मुख्यमंत्रिपदासाठी त्यांचं नाव सुचवलं असतं: पृथ्वीराज चव्हाण
Revanth Reddy: काँग्रेस सरकारला बदनाम करण्यासाठी कर्नाटक आणि तामिळनाडूतील मंदिरांना भेट देत तंत्र-मंत्र विधी केल्याचा आरोप
काँग्रेस सरकारला बदनाम करण्यासाठी कर्नाटक आणि तामिळनाडूतील मंदिरांना भेट देत तंत्र-मंत्र विधी केल्याचा आरोप
Embed widget